प्राची मला ही आध्यात्मिक पुस्तक आवडतात . वाचून काढते . लायब्ररी तुन आणून रामायण ,महाभारत चे सर्व खंड वाचून झाले . नामजप लिहलेले सर्व नोटबुक अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात जमा केले .नामजप व आध्यात्मिक पुस्तक खुप आवडतात .
कुठलाही मीपनाचा भाव नाही, अगदी सहज बाेलता आपण, बाकी व्हिडिओ मधे बघा, ईथे दिवा लावा,तर हा चमत्कार हाेताे, अमुक तिथीवर हे करा, पन पुस्तक वाचून जी ज्ञान संपदा व जाे पाेक्तपना येताे,ताे ईतर कशातून मिळु शकतच नाही.