तुम्ही फक्त आकोट वरुण या राजे हो गुरुजी त्या शिवलाल चे मले पाय मोडायचे आहेत.. तुमचा एपिसोड मी व माझा परिवार वर्षा पासुन पाहतो तुमचा टीम ला भेटायच आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
बोरी अडगाव येथील चालू असलेल्या श्रावण मास निमित्त youtube मधील नामांकित channel टीचर टकाटक च्या सर्व टीम ला बोरी अडगाव च्या वतीने आमंत्रण केले त्यात माझं नाव मुकुंद भास्कर घोंगे संबोधले त्या बद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. .!!💞*