Тёмный

कंदील वार्ताहार || episode 1150 || marathi comedy video 😂😂 ||  

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 290 тыс.
Просмотров 102 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Развлечения

Опубликовано:

 

13 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 404   
@VilasKalaskar86
@VilasKalaskar86 Месяц назад
कंदील जाजुस च्या आफाट यशा नंतर , कंदील वार्ताहर १ नंबर episode1150 .ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-2i0pYQl_H3Q.htmlsi=bjBCj8eltwfPDDic -- कंदील जासुस
@kartikmokhadkar2305
@kartikmokhadkar2305 Месяц назад
कंदील आबाजीच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!!❤💐(अभिनंदन)..!!🤝🏻💖
@chetanzoting602
@chetanzoting602 Месяц назад
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
@abhigomase8100
@abhigomase8100 Месяц назад
हात जोळले भाऊ तुळे रोज एकच कमेंट 😂
@chetanzoting602
@chetanzoting602 Месяц назад
@@abhigomase8100 अरे भाऊ आजचा episode बग ना कसा तो शिवलाल कंदील आबाजी ला फिटवण्याच्या मागे लागला
@shriramwankhede4373
@shriramwankhede4373 Месяц назад
कंदील ला वार्ताहर झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा....
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 Месяц назад
कंदील आबाजी यांची वार्ताहर पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 😂😂❤❤
@royalenfieldlover0076
@royalenfieldlover0076 Месяц назад
आतुरता मारतीच्या लग्नाची 😊😊
@rushikeshchavhan6987
@rushikeshchavhan6987 Месяц назад
सुपर पंच मारला कदिल, आबा न देगे दिलायेगे😂, गुरूजी शिवलाल ची बाजी उलटी पडली पाहिजे,, कंदील आबा ले, काहिच त्रास झाला नाही पाहिजे,, जय गुरुदेव ❤😊
@TechnologyWing
@TechnologyWing Месяц назад
चिमनराव यांना या व्यवसाय मध्ये तरी बरकत मिळू द्या हो गुरुजी, चांगला मेहनती माणूस आहे बिचारा, तसही चंगल्या माणसाले खुप कष्ट सहन करा लागते. 👍👍👍👍👍👍👍
@TechnologyWing
@TechnologyWing Месяц назад
मोबाईल मुळे पेपर वाच्ययची सवय आता दूर होत चालली आहे, पण पेपर हा अजूनही चांगला आणि निष्पक्ष पर्याय आहे आज ही news साठी असं कोना कोणाला वाटते 👍👍👍👍👍👍👍👍
@TechnologyWing
@TechnologyWing Месяц назад
@@pawanshikari7518 news चॅनेल वाले तरी निष्पक्ष आहे कां?
@TechnologyWing
@TechnologyWing Месяц назад
​@@pawanshikari7518news चॅनेल वाले तरी कुठे निष्पक्ष आहे दादा 🙏
@nileshkokate6853
@nileshkokate6853 Месяц назад
💐💐💐💐💐
@manojpophale9960
@manojpophale9960 Месяц назад
कंदील आबाजी यांची वार्ताहर पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा... देविदासभाऊ सनसने मित्र मंडळ
@DATTAFALE
@DATTAFALE Месяц назад
||♥️ अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी.... ज्ञानाचा प्रकाश म्हणजे कंदील आबाजी 🎤 ( विदर्भात दडलेला दिग्गज आवाज) 😍✌️💐👏||
@prakashrathod7960
@prakashrathod7960 Месяц назад
कंदील आबाजी वार्ताहर शोभते गड्या 👌👏👏👏 लई च कडक... पहिले advance नंतर paper 🗞️😂
@Mirajeevankande897
@Mirajeevankande897 Месяц назад
कंदील आबाजीच्या बुद्धीला चालणे कंदील आबाजी ग्रेट व्यक्ती❤❤❤😊😊
@PrafulGawande-bm3rd
@PrafulGawande-bm3rd Месяц назад
शिवल्या काही सुद्रत नाहीं 😂😂 कंदील बुडा ले आणते वाटते घाट्यात 😂😂
@gmstoryteller
@gmstoryteller Месяц назад
कंदील आबाजी खरोखर वार्ताहर वाटतात.....😊😊😊❤❤❤❤
@ganeshbacane7578
@ganeshbacane7578 Месяц назад
चीमन राव यांना खुप खुप लाभ झाला पाहिजे सर चिमन राव यांचा स्वभाव खुप चांगला आहे चिमन गावच्या आईच कस काय चालु आहे तिकडे दाखवा सर ❤❤❤❤❤😂😂😂😮😮😅😅😊
@nareshmalshetvar2204
@nareshmalshetvar2204 Месяц назад
बबन्या ला रट्टे द्या गुरुजी उदयाच्या भागात सोबत शिवलाल ला पण 🙏🏼
@user-oh4uk9fj4b
@user-oh4uk9fj4b Месяц назад
चिमण राव भाऊ आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा आणि रामपूर वाशियांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन व पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ खूप छान झाला धन्यवाद सर
@sandipbarmase5457
@sandipbarmase5457 Месяц назад
कंदिलया वार्ताहर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक.... डेहणी बुडा🎉
@TechnologyWing
@TechnologyWing Месяц назад
कंदील म्हणजे आज तक आहे रामपूर गावाचा, झाल आता वार्ताहर च असा आहे त वार्ता चागल्याच viral करते खरा खोट्या सर्वच 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sangammahalle8272
@sangammahalle8272 Месяц назад
😮
@gopalraut2149
@gopalraut2149 Месяц назад
👌👌👌
@patilpavan8144
@patilpavan8144 Месяц назад
वार्ताहर कंदील आबाजी ला शुभेच्छा 🎉🎉 शिवलाल च्या कमांडर चा जिवावर बेतणारे प्रवास हि बातमी टाका😂😂
@dinanandtajane358
@dinanandtajane358 Месяц назад
कंदील आबान आता खबरीलाल म्हणूनकाशीनाथ ले ठेवा 😅😅😅
@dinanandtajane358
@dinanandtajane358 Месяц назад
कंदील आबाकडे आता देते चकव्या च्या बातम्या 😂
@rahulgharde5436
@rahulgharde5436 Месяц назад
Ho😂😂kashinath
@rahulgharde5436
@rahulgharde5436 Месяц назад
Chakava😂😂😂
@NandaArun-op3cx
@NandaArun-op3cx Месяц назад
कदींल आबा ची वर्ताहार अभीनंदन😂😂😂
@seemababar1157
@seemababar1157 Месяц назад
कंदिल आबाजी 😂😂😂वार्ताहर आहे राम पुरचे 😂😂😂
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Месяц назад
कंदील बुढा आता वार्ताहर झाला आहे 😂😂😂😂😂
@PratikRaute
@PratikRaute Месяц назад
कंदील आबाजी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक 🎉❤❤अभिनंदन ❤🎉❤ कंदील आबाजी ज्यांना कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा 👍
@Mrcreation07-r1r
@Mrcreation07-r1r Месяц назад
कंदील आबा लय चतरी आहेत भानू भाऊ ते कुठून बातमी आणतील ते कोणीही सोचू नाही शकत 😅
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 Месяц назад
कंदील आबाची वार्ताहर पदी निवड झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन...💐💐
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 Месяц назад
पत्रकार सिताराम पवार (कंदील आबाजी) यांची वार्ताहर पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐♥️♥️
@rushikeshchavhan6987
@rushikeshchavhan6987 Месяц назад
जय गुरुदेव ❤😊
@Hariommehare
@Hariommehare Месяц назад
Jagn. Pushpa. Ghya. Sir🎉🎉😂😂
@ankulfutane2996
@ankulfutane2996 Месяц назад
❤❤..जमलं बावा कंदील बुढ्याच म्हातारपणात.. 🎉🎉
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 Месяц назад
कंदील बुडाले वार्ताहार केल्या बद्दल अभिनंदन💐👌
@mohandipake7538
@mohandipake7538 Месяц назад
कंदील आबाजी म्हणजे खरा वार्ताहार एका अर्थाने चांगला वेवसाय सुरु करुन दिला आहे गुरूजी तूम्ही ❤🎉 तूम्ही शिवलाल ल काय याच्य मद्ये सहभागी करून घेऊ नका ❤🎉
@gopalpalhade3680
@gopalpalhade3680 Месяц назад
Congratulations Kandil aaba vartahar ⚘⚘
@ramraoghuge7353
@ramraoghuge7353 Месяц назад
कंदील बुडा फिटला समजा😂😂
@vedantingle2725
@vedantingle2725 Месяц назад
Congratulations कंदील आबाजी वर्तहरपदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन
@kishor3379
@kishor3379 Месяц назад
Khup mast ...kandil buda ek no. 😊
@indianfarmer76
@indianfarmer76 Месяц назад
मोबाइल मुले आता आपन सवांना पेपर वाचनेचि गरजच राहीली नाही 😂😂😂 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
@shardapandit9589
@shardapandit9589 Месяц назад
पूर्वी न्यूज पेपर ला खूप महत्त्व होते लोकं दुसऱ्याच्या घरून सुद्धा वाचायला आणत होती आणि रद्दी पेपर पुस्तकाच्या कव्हर पासून तर किराणा दुकानदार सामान बांधून देत होते त्यामुळे प्लास्टिक पिशवी वापर खूप कमी होते स्मार्टफोन मुळे आपण आधुनिक झालो पण प्रदूषण च्या खूप जवळ गेलो पूर्वीचे दिवस खूप सुंदर होते
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni Месяц назад
आजच्या वीडियोत आमच नाव घेतल्या बद्दल राउत गुरुजी चे मनापासुन आभार धन्यवाद सर
@ShubhamBadarkhe-my4bf
@ShubhamBadarkhe-my4bf Месяц назад
एकच नंबर जमला विडिओ गुरुजी आपली कमेंट रोजच असते आणि आपला एकही दिवस चुकनार नाही ❤😊😊😊
@rahuldevate9521
@rahuldevate9521 Месяц назад
ओ मास्तर माल सर नेम चुकल😅😅😅 मास्तर एकबार कंदील्याच सिलेन्डर उड़वाना😅
@gopalpalhade3680
@gopalpalhade3680 Месяц назад
Congratulations Chimanrao ⚘⚘
@deva7662
@deva7662 Месяц назад
🎉🎉खुप छान व्हीडीओ🎉🎉🎉
@ajayingle6231
@ajayingle6231 Месяц назад
मना पासून tnx सर तुम्ही daily पाहणाऱ्यांची जान ठेवता आज कंदील आपा न माझ नाव घेतलं एपिसोड मध्ये 🥰🥰🥰🥰🥰खूप खूप शुभेच्छा सर .....🥳
@vijaychoudhari7410
@vijaychoudhari7410 Месяц назад
पावसाच्या झळी मूळ आमची भीत पडली हो कंदील आबाजी द्याना बुवा तेवढी बातमी तुमच्या पेपरला
@user-mg7fr9kd7o
@user-mg7fr9kd7o Месяц назад
वार्ताहार कंदील आप्पा 1 नं.
@indianfarmer76
@indianfarmer76 Месяц назад
आजचा विडियो खुपच छान झाला गुरुजी 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
@nirmlatayde5288
@nirmlatayde5288 Месяц назад
एक नंबर कंदील आबाजी 🎉
@nitiningle0289
@nitiningle0289 Месяц назад
देंगे दिलायेंगे 😂😂😂याने व्यवसाय डुबले 😅
@vickyingale5628
@vickyingale5628 Месяц назад
16.33 विक्की इंगळे, धन्यवाद सर माझ पण नाव घेतलं, पेपर लावून दिला कंदील बुड्या जवळ 🙏
@roshanmankar1412
@roshanmankar1412 Месяц назад
कंदील बुडा वार्ताहर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@sandipgawai2811
@sandipgawai2811 Месяц назад
आप आपल्या हिशोबान सर्वच चांगले आहेत 😅😅😂
@user-ts7kv2bn8w
@user-ts7kv2bn8w Месяц назад
Kandil buda khupch chaan video Raut sir
@amolmaske8861
@amolmaske8861 Месяц назад
अभिनंदन 🎉कंदील आबाजी... पुढील वाटचालीस आपणास खुप खूप शुभेच्छा... चालू द्या जाहिराती.... 🎊💐
@sachinlandge3079
@sachinlandge3079 Месяц назад
शिवलाल खूप हुशार आहे ... एकदम अभ्यासू 😅😅
@dipakpatil1928
@dipakpatil1928 Месяц назад
कंदील आबाजी चे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌❤❤❤
@ganeshkamble6406
@ganeshkamble6406 Месяц назад
कंदिल आबाजी यांची वार्ताहर पदी निवड झाल्या बद्दल खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....!🥳🎉 शुभेच्छुक: मामा लुटेरे मित्र मंडळ ❤🎉
@shyamraut9694
@shyamraut9694 Месяц назад
अभिनंदन कंदील आजोबा
@dnyaneshwarkhalape870
@dnyaneshwarkhalape870 Месяц назад
कंदिल आबा वार्ता झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🙏 पण शिवलाल चा गेम करा सर🙏🙏
@MAYURFFYT-wx5gd
@MAYURFFYT-wx5gd Месяц назад
शिवलाल ले बत्ती रामपूरले मुक्ति 😂😂
@user-fo5gx3gj3t
@user-fo5gx3gj3t Месяц назад
कंदील.आबाजी.लयच.हुशार.आहे.सर
@ashokshelke2514
@ashokshelke2514 27 дней назад
सर आम्ही विठुरायाच्या वारिला गेलो होतो त्यामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ भेटला नाही आता पाहून आनंद वाटला,🚩🚩🚩
@yogeshghuge3080
@yogeshghuge3080 Месяц назад
साताराम भाऊ एक नंबर आहेत ❤
@akashwanare5207
@akashwanare5207 Месяц назад
1st like Mahakal from Amravati Maharashtra
@tusharpatond3020
@tusharpatond3020 Месяц назад
कंदील बुडा 💥💥
@seemakaninde8568
@seemakaninde8568 Месяц назад
सुपर पंच मारला
@amolsomatkar8922
@amolsomatkar8922 Месяц назад
कंदिल आबजी यांची वार्ताहर पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@rahulgharde5436
@rahulgharde5436 Месяц назад
Congratulations reporter kandil aabaji😂😂😂😂
@SukhdevKale-ns4qt
@SukhdevKale-ns4qt Месяц назад
गुरुजी मर्ती दादा फेमस झाले पण एकदा भेट घालून द्या खजूर हटेला ची
@bhaveshkolhe.7798
@bhaveshkolhe.7798 Месяц назад
जो पण शिवलाल च्या घरी चहा घेते .. समजुन जांच कि तो फीटला😅😅😅
@santipandit36
@santipandit36 Месяц назад
मामा आणी शिवलाल कधी कधी बरेच महत्वाची बातमी देतात 😂😂😂
@vijaychoudhari7410
@vijaychoudhari7410 Месяц назад
वार्ता हार ❤❤
@sachinlandge3079
@sachinlandge3079 Месяц назад
Congratulations kandil buda😂😂😂
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 Месяц назад
बाप्पा बाप्पा शिवलाल भाऊ इंग्लिश चा पेपर रद्दी साठी😂😂😂
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni Месяц назад
रामपुर वाले केव्हा काय करतील काही समजत नाही ते फक्त राउत गुरुजी ला च माहित असते
@PradipMahorkar
@PradipMahorkar Месяц назад
कंदील आबा चांगला वार्ताहर बनला पाहिजेत सर
@shivharikakad8124
@shivharikakad8124 Месяц назад
चिमणराव ❤❤ आमच्या wadegaon च प्रतिनिधी कोण आहे मला पण पेपर पाहिजे ❤❤❤ राम राम राऊत गुरुजी ❤❤❤❤
@raviburale7112
@raviburale7112 Месяц назад
रामपूर की कोने कोने की खबर सबसे पाहिले वार्ताहर कंदील आबाजी की जुबनी 😂 अभिनंदन कंदील आबाजी🙏💐
@shyam.7128
@shyam.7128 Месяц назад
बबन भाऊ ला बत्ती कंदील बुटाचे एकूण 😂
@satishborkarborkar569
@satishborkarborkar569 Месяц назад
कंदील आबाजींना बघायच काम नाही आता.. अभिनंदन कंदील आबा....🎉🎉
@bajarngwankhade8105
@bajarngwankhade8105 22 дня назад
गुरुजी तुम्ही शिवलाल चां किरेदार एक नंबर करता राजा शिवलाल ले लय दिमाक आहे
@kailashjadhav1168
@kailashjadhav1168 Месяц назад
कंदील आबाजी सत्य तेच पेपर मध्ये छापून आले पाहिजे नाहीतर आताचे वार्ताहारा सारखे झाले नाही पाहीजे
@PradipKalbande-jh4ti
@PradipKalbande-jh4ti Месяц назад
कंदिल आबाजी कुठच मागे येत नाही बा
@rajeshtayade5447
@rajeshtayade5447 Месяц назад
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
@VickyKhode
@VickyKhode Месяц назад
अभिनंद कंदील आबाजी वर्ताहार झाल्याब्ददल 💐
@wellplayed8578
@wellplayed8578 Месяц назад
Washimadhla kon ahe
@vishaldakhore6119
@vishaldakhore6119 Месяц назад
Mi
@SachinMadhankar-kb6sk
@SachinMadhankar-kb6sk Месяц назад
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
@sarthaktale302
@sarthaktale302 Месяц назад
कंदील आबाजी वार्ताहार झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 Месяц назад
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
@polticscomedy2619
@polticscomedy2619 Месяц назад
Shabnam bag chi laych nasib khulla , kandil buva cha 😂😂
@swapnileratkar9580
@swapnileratkar9580 Месяц назад
पहिलिच कंमेट ❤❤❤ कंदील आबाजी कुठ बी पुढे च असते❤❤❤❤❤
@sanketgothwad4018
@sanketgothwad4018 Месяц назад
एक नंबर राज्या
@rupeshgulhane7068
@rupeshgulhane7068 Месяц назад
शिवल्या आला आता बंत्ती वर आता चांगलीच बंत्ती बसली पाहिजे शिवल्या वर
@user-tm5hm6iw5e
@user-tm5hm6iw5e Месяц назад
Shupar video ❤
@SumitMore-vo6nv
@SumitMore-vo6nv Месяц назад
❤❤😂😂❤😂❤😂
@mohammedsabirsabir1273
@mohammedsabirsabir1273 Месяц назад
Guruji nau Bharat sarve shala bahe sarve episode banva please.
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 Месяц назад
एक नंबर विडिओ सर❤️🙏🏻
@mahendrabhagat8296
@mahendrabhagat8296 Месяц назад
धन्यवाद सर पत्रकार संबंधी एपिसोड बनवल्या बद्दल मी पण एक पत्रकार आहे एक निष्ठ, निस्वार्थी, व न्यायीक पत्रकारिता आज घडीला फार आवश्यकता व महत्त्वाची आहे सर ❤
Далее
Qora Gelik
00:26
Просмотров 431 тыс.
Будзек и рецепт🐝
00:25
Просмотров 80 тыс.