स्वाध्याय हे अभ्यासकेंद्रात जमा करायचे. सामाजिक शास्त्रांच्या विषयात इंग्रजी किंवा मराठी या पैकी एका भाषेत पेपर लिहता येतो. internship ही 60 तासांची आहे.
*दूरशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर गुणवत्तेची मोहर* TEAM CDOE मनःपूर्वक अभिनंदन! सक्षम व द्रष्टे नेतृत्व, कुशल प्रशासक, कार्यतत्पर कर्मचारी व बहुआयामी शिक्षक यांच्यासह दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र आश्वासक व गतिमान वाटचाल करत आहे. 👌🏻🙏🏻💐💐💐🙏🏻👌🏻
UPI च्या माध्यमातून Google pay किंवा PayTM वापरून भरता येईल. किंवा आपल्या आभ्यास केंद्राशी संपर्क साधा. www.unishivaji.ac.in/uploads/distedu/2022-2023/Study%20Centre/Study%20Centre%20List%202022-23.pdf