MA History Part 2 Admission Process
दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील MA History Part 2 ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
विद्यार्थ्यांनी सोबतच्या व्हिडियोमध्ये दाखविल्या प्रमाणे आपल्या Admission साठी Log in करून Admission Fee ही Online भरायची आहे.
Fee भरल्यानंतर त्याची Print आणि आपला MA History Part 1 चा online जाहीर झालेला निकालाची Print आपल्या अभ्यास केंद्रात जमा करावी.
Direct Link for Admission Form sukapps.unishi...
21 сен 2024