माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो, गडकिल्ले आणि सह्याद्री सफर करायला नेहमी आवडते म्हणून Adventure Trekker. सोबत नौकरी पण करतो म्हणून Working Man. प्रवास शूट करून तुमच्या पर्यंत पोचवतो म्हणून - RU-vidr / Travel Vlogger, प्रवास वर्णन लिहायला आवडते म्हणून - Travel Blogger. Bike चालवायला खूप आवडते म्हणून - Biker.
हेच माझे सर्व अनुभव मी या Channel मार्फत तुमच्यापर्यंत Share करत असतो
आपण नक्कीच भेटू कुठेतरी - एखाद्या किल्ल्यावर, डोंगरावर, सह्याद्रीत, कोकणात, माझ्या गावी, एखाद्या पायवाटेवर किंवा नक्कीच माझ्या आवडीच्या Bike प्रवासात.
Tujha vlog madeh kuph sudharna jhali ahe masta real life dakhavtos me tujha tikakar hoto pan ata fan jhalo ahe tu iter vloger cha naddi lagu nakos sevti apla apan karaycha asta lavakar tujha kade ek bike yeude hich swami kade pratana mag tu na koknatle hidden place sodun kaad ani tya var vlog banav je majha swapna tu jagtoys iam loving it ani bacchu , aai , vahini chi kalji ghe baki sagla mastach😁
खूप छान बोललास गावच्या बाबतीत खरच ज्यांना शक्य आहे त्यांनी गावी राहून व्यवसाय कामधंदा करावा भले ती अर्धी भाकर असेल पण आपल्या गावची अस मला वाटते अजून कलम लाव आंबा कोकम पुढे उपयोगी येतील आवडला विडियो
अविनाश, माझ्या नवऱ्याने तुला त्याचा resum gmail केला होता पण तुझ्या कडून काहीच response आला नाही. तु gemail ला काही उत्तर ही दिल नाही. त्यांचं नाव् आहे prashant mungekar
@@crazyworld7419 tumhala as koni pn sangnar nahi ani jr tumhal shet ichi land vikat ghaychi asle tr tumhi farmer asle pahije mg te tumhala reat sangtil 1.50 lakh guntha ahe
barobar bhau aami koknatli aahot aaj amala pan jamon haviahe pan molat nahi kadran ami parprantiyan pramane jast paise deu shakat nahi mhanun janchi jamin ahe thyanni khadrach japa jamini
खुप छान भावा अविनाश तुमच्या मुळे छत्रपती संभाजी महाराज यांचें गावं शाशर बघूनच छान वाटलं 🚩🙏 तिकडची मंदिरे खुप छान आहे पुरातन काळापासून आहे 🙏 आता एक मला प्ररचीत गड किल्ला बघायचा आहे त्याच्या वर एक व्हिडिओ बनवा 🚩🙏 बाकी तुमचा विडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏