Тёмный

गणेशोत्सवानंतर चाकरमानी निघाले मुंबईला - गाव झाले सुनेसुने | Kokan Village Life | Kokankar Avinash 

Kokankar Avinash
Подписаться 145 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

गणेशोत्सवानंतर चाकरमानी निघाले मुंबईला - गाव झाले सुनेसुने | Kokan Village Life | Kokankar Avinash
कोकणात गणेशोत्सव म्हटले कि सर्व चाकरमानी जगाच्या कुठल्याही पाठीवरून गावी पोचतात. गणपती बाप्पाचे आगमन होते, पूजा आर्चा केली जाते. गौरी आगमन, ओवसा होते. गणेश चतुर्थी मध्ये शक्ती तुरा, भजने, जाकडी, फुगडी, टिपऱ्या असे बरेच पारंपरिक नाच होतात आणि मग गौरी गणपती विसर्जन होते. विसर्जन झाले कि सर्व चाकरमानी परत निघतात शहरात आणि मग गाव एकदम सुने सुने होते. आमची मुंबईला जाणारी बस आज गावातून निघाली.
#Chakarmani #VillageLife #RuralLife
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : Sept 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.
Facebook Group - Join now for Jobs Update.
/ fasttrackjobsofficial
Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
whatsapp.com/c...
__________________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RU-vid : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRU-vidr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RU-vidr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 4 часа назад
दादा हे खरं सण असतो तेव्हा सगळा गाव एकत्र असतो. नंतर सगळं रिकाम होतं परत घराला टाळा लागतो. हे बघून वाईट वाटतं
@PratikshaKanavaje1
@PratikshaKanavaje1 13 часов назад
खरचं.... गणपती बाप्पा असा चमत्कार करू दे कि सर्व गाववाले परत गावी येतील... तुझा सुद्धा सर्व छान होऊ दे आणि असाच गावी ये जा व्यवस्थित होऊ दे
@sunilraut3731
@sunilraut3731 6 часов назад
गणपती बाप्पा मोरया तू बोलला ते खरच होऊ दे म्हणजे गावची लोक गावात राहून व्यवसाय उद्योग धंदा करून राहतील बाप्पा खरच चमत्कार कर कोकण कायम भरलेल राहू दे आवडला विडियो
@hemlatagangurde7258
@hemlatagangurde7258 4 часа назад
माझ्या जिल्ह्यातील बस. गणपती बाप्पा मोरया.
@PratikshaKanavaje1
@PratikshaKanavaje1 13 часов назад
तू जे बोलतोस ते मनापासून बोलतोस... गावची ओढ काय असते.. गावचे प्रेम काय असते.. ते तुझ्या विडिओ मधून दिसते.. गणपती बाप्पा नक्की चमत्कार करतील बघ
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 9 часов назад
भावा भगवंताला माहीत होते की कलीयुगात कोकणातील ही माणसे कामधंदा नोकरी वगैरे साठी शहरात जातील. त्याना काही कारणाने परत आणण्यासाठी परमेश्वराने केलेली ही एक योजना आहे. ज्या मुळे आपला गाव आणि घरदार मुलाबाळांनी भरून आनंद साजरा होतो. धन्य वाद. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@surekhapowar4058
@surekhapowar4058 11 часов назад
गावाकडची माणस मुंबईला असतात नोकरीसाठी,परन्तु गणपतीचा सण गावी येवुन भारीच करतात, कोकणी मानसच भारी....
@dipakdere3446
@dipakdere3446 7 часов назад
अवी मी सातारा चा आहे पण कोकण ब्लॉक नेहमी बघतो 👌👌👌
@KokankarAvinash
@KokankarAvinash 6 часов назад
Thank you so much
@veenathakur6441
@veenathakur6441 13 часов назад
खरच खूप छान तूझे गावचे विडीओ
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 12 часов назад
विडीओ मस्त आहे
@prashantdravekar6422
@prashantdravekar6422 15 часов назад
❤❤
@ruturajyedake9141
@ruturajyedake9141 Час назад
अवी दादा तूझ्या गावापासून दुर्गदुरेश्वर रायगड श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड कीती किलो मिटर आहे साधारण अंतर एक तास किंवा जास्त आहे
@sandipkadam1448
@sandipkadam1448 11 часов назад
शिरपूर डेपो ची आहे आमच्या गावाकडची गाडी आहे
@AJAYRATHOD-c3y
@AJAYRATHOD-c3y 11 часов назад
Ekdam chan video
@Suyogdhondge108
@Suyogdhondge108 15 часов назад
Nice❤
@KokankarAvinash
@KokankarAvinash 13 часов назад
Thanks 🔥
@devendrapawar5615
@devendrapawar5615 11 часов назад
Ganpati bappa morya pudcha varshi lavkar ya❤
@sumitgadhave8730
@sumitgadhave8730 12 часов назад
पूर्ण गाव रिकाम झालं...😢
@Ravindra_0921
@Ravindra_0921 9 часов назад
Khup chan Vlog!❤
@VinuGhadshi-kf2fs
@VinuGhadshi-kf2fs 2 часа назад
Mast vedio❤️
@SahilGhadshi2007
@SahilGhadshi2007 2 часа назад
Mast video 😍❤️♥️💟
@kaveridhurat864
@kaveridhurat864 11 часов назад
Nice video
@dipakdere3446
@dipakdere3446 7 часов назад
कोकण प्रगत होईल
@AMBILWADE1
@AMBILWADE1 4 часа назад
🙏🏻👌
@krishnajagtap2997
@krishnajagtap2997 2 часа назад
Naic
@bhushangarud4973
@bhushangarud4973 32 минуты назад
चाकरमानी दिवाळीत गावाक येतात का..
@sagarthakare4035
@sagarthakare4035 10 часов назад
Me Dhule la job krto aho Nagpur cha
@dipakdere3446
@dipakdere3446 7 часов назад
अविनाश 2 दिवस काय करणार करमेल का
@sureshmore6363
@sureshmore6363 12 часов назад
अविनाश दादा ginius आहे स
@vaibhavmestryvlogs
@vaibhavmestryvlogs 15 часов назад
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT AVANI ❤️
@KokankarAvinash
@KokankarAvinash 13 часов назад
Thank you so much
@dipakdere3446
@dipakdere3446 7 часов назад
अवी नाराज दिसत आहात
@jayantchoudhari4206
@jayantchoudhari4206 6 часов назад
आपण रिप्लाय का करत नाहि.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 часа назад
Sorry गावी आहे तर कधी कधी राहून जाते 🙏
@jayantchoudhari4206
@jayantchoudhari4206 2 часа назад
@@KokankarAvinash मला तुमचे गाव आणी तुमचे घर खुप आवडले म्हणून मी तुम्हास ४ ते ५ वेळा गावाचे नाव विचारले होते. काय आहे गावाचे नाव ?.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 часа назад
@@jayantchoudhari4206 निवळी, संगमेश्वर तालुक्यात, रत्नागिरी
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w 9 часов назад
खुप मस्त व्हिडिओ आहे
Далее
People Cling To Trees As Typhoon Slams Into Shanghai
00:34
Eco-hero strikes again! ♻️ DIY king 💪🏻
00:48