आपलं हे चॅनल कुठल्याही एकाच विषयावर नसेल. प्राणी-पक्षी, निसर्ग, प्रवास, घराचं व्यवस्थापन, साहित्य-कला, संगीत, नृत्य, माणसं, खाद्यपदार्थ असं सुचेल तसं आणि जे भावेल, आवडेल असं काहीही वेगवेगळं!
मी अजिबात टेक्नोसॅव्ही नाही. त्यामुळे माझ्याकडून चुका झाल्या तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करीत राहीन.
चॅनल नक्की बघा. शेअर करा आणि हो... चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...कारण यातूनच मला प्रोत्साहन मिळणार आहे.
धन्यवाद
Channel started on 22nd March 2020
Connect with me on: contact.vaishalideshpande@gmail.com
कडधान्ये शक्यतो काचेच्या बरणीत ठेवावी. ती भरण्यापूर्वी बरणीच्या तळाशी एक चमचा मीठ आणि आठ ते दहा लवंगा घालाव्या. नंतर कडधान्ये भरायला सुरुवात करावी. बरणीत मध्यात परत मीठ आणि लवंगा घाला. तसेच कडधान्य भरून झाली की वर परत मीठ आणि लवंगा घाला. बरणीचे झाकण हवाबंद पाहिजे. साधारणपणे दर सहा ते सात दिवसांनी बरणी एकदा हलवून घ्या. अर्थात मी पुण्यात राहते त्यामुळे माझ्याकडे मी हा उपाय करते. तुम्ही करून बघा कदाचित उपयोग होईल. माझी आई म्हणते कडधान्य भाजून ठेवली तर ती लवकर खराब होणार नाहीत.
ताई तूम्ही एक गोष्ट सांगितली नाहीत जी खूप महत्त्वाची आहे कि आंबोली घालताना गॅस ची फ्लेम कशी ठेवावी आणि आंबोली शिजवताना कशी ठेवावी...... 🤔 कारण ह्यावरच त्या आंबोळीचे भवितव्य अवलंबून आहे नाही का 😅 बाकी रेसीपी एकदम छान, पौष्टिक 👌 👍
If you put dal directly in the pan, sometimes it becomes hard. So if there are children, grandparents at home, soak dal. Otherwise use without soaking as the video says.
वैशाली उपमा आणि आंबोळी खूप दिवसांच्या गॅप नंतर आलेले तुझे हे दोन व्हिडिओ बघून खूप आनंद झाला, तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच तू अगदी बारीक बारीक तापशिलांसह तुझ्या गोड आवाजात पदार्थ सांगितलास. दोन्ही व्हिडिओ मस्तच👍👌