जयशंकर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मनोरंजनातून आध्यात्म लक्षात यावे आणि भक्ती मार्ग वाढीस लागावा या उद्देशाने काम करत आहे आज बहुतेकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.मनावर दडपण येते.मग आत्मविश्वास कमी होतो.बेचैनी वाढीस लागते.आपली संस्कृती टिकावी व संसार करत करत संस्कार कसे करायचे.पैशाचे मागे पळण्या पेक्षा पैसे मिळवणारी पीढी कशी घडवायची.अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळाली तर नक्कीच आपणास तणाव मुक्त जीवन जगण्यास मदत होईल. अशा उद्देशाने काही अनुभव व श्री शंकर महाराजांची माहिती आपले पर्यंत पोहचवणे या भावनेने आम्ही जयशंकरलीला या युट्यूब चैनलचे माध्यमातून हि सेवा करीत आहोत
जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर❤🙏🙏🙌