#bhakti #inspiring #shankarmaharaj
बारा वर्ष बेडवर होते,आणखी आता मी मठात चक्क नोर्मल माणसा सारखे चालते मला वाटते मी आजारी नव्हते.खुप शक्य ते शक्य महाराजांचे क्रुपेने झाले 🌹🙏 जयशंकर
दुसरा भाग- मी काही बोलणार तर माझ्या अगोदरच महाराज मला म्हणाले
आज्जी चार खुबा गेला का,आणखी आज्जी लवकरच नीट झाली.....🌹🙏 जयशंकर
28 июл 2024