Тёмный
पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
Подписаться
पुलंच्या प्रेमाखातर तयार केलेला ब्लॉग.
FB - facebook.com/pulaprem
TW - twitter.com/pulaprem
IG - instagram.com/pulaprem_blog
Dr. Vasantrao Deshpande hindi Interview
26:48
4 месяца назад
Balgandharva Interview by Bhagwanrao Pandit
1:32:03
4 месяца назад
Комментарии
@nehakhanapurkar
@nehakhanapurkar День назад
पु.ल. ज्या भाषेत बोलत होते ती माझी मराठी भाषा आहे हे जाणवल्यावर खूप भारी वाटतं.पु.लं आम्हा मराठी जनांचा अभिमान.🙏
@yogeshkalantre4907
@yogeshkalantre4907 День назад
हे महालक्ष्मीचे स्तवन नसून सूर्यदेवतेला उद्देशून आहे. केवळ "चपळ चरण" सोडले तर अन्य कुठलेही वर्णन लक्ष्मीला लागू होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोरकरांच्या ह्या कवितेचे शीर्षक "तेजोदेवतेस" असे आहे, त्यामुळे ही कविता कोणाला उद्देशून आहे हे अगदी स्पष्ट होते.
@ajitkavishwar3160
@ajitkavishwar3160 2 дня назад
पु ल केवळ विनोदी साहित्यिक नव्हते. तर जीवनाचे तत्वज्ञान सोप्या भाषेत मांडणारे विचारवंत होते.एक आनंदयात्रीच आयुष्याबद्दल इतके सकारात्मक बोलू शकतो.केवळ मराठी भाषेमुळे मर्यादा आल्या नाहीतर पुल p.g. Woodhouse सारखे जगद्विख्यात नक्कीच झाले असते.एखाद्या इंग्लिश मधील पुल चाहत्याने पुल यांचे साहित्य अनुवादित करायला हरकत नाही. आमचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या भाषाप्रभूला सादर प्रणाम आणि प्रेम.🎉
@marutikanade2119
@marutikanade2119 3 дня назад
BJP ने फक्त सही करण्यासाठीच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवले. सर्व डिसिजन फडणवीस घेत असतात.
@vasuparlay9389
@vasuparlay9389 3 дня назад
फारच छान बोलणं,सतत ऐकावसं वाटणारं
@nandkumardhaigude4707
@nandkumardhaigude4707 3 дня назад
काल 2 ऑक्टोबर 2024 गांधी जयंती रोजी प्रा.आनंद रंगनाथन यांचा एक व्हिडिओ पहाण्यात आला. गांधींचं मुस्लिम प्रेम सर्वज्ञात आहे. गांधीनी स्वतःच्या नातीबरोबर (मनू) ठेवलेले संबंध त्यांचा नातू राजमोहन गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. गांधीनी इतर अनेक स्त्रियांबरोबर ठेवलेले संबंध विषयी त्यांनी स्वतः याची कबुली दिली आहे. हे ऐकल्यावर खरोखरच विश्वास बसत नाही. पुलं काय किंवा अनेक भारतीयांना गांधींच्या दुसऱ्या बाजूची कल्पना नसावी.
@shailagaikwad8142
@shailagaikwad8142 4 дня назад
खूप खूप छान आहे मनोरंजन
@shailagaikwad8142
@shailagaikwad8142 4 дня назад
मी,, हसुन हसुन,,दमले,, खूप खूप छान आहे ❤❤🎉🎉
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 4 дня назад
💚👌💚🙏💚हिरवेकंच टवटवीत ताजे साहित्य पु ल. 💚⭐️👌💚⭐️👌💚⭐️👌💚⭐️👌💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚❤️⭐️
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 4 дня назад
🌹🙏👌निर्मितीतून आनंद मिळविणारे पु ल किमयागार”👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️👌🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 4 дня назад
🌹👌🙏पु लं च्या पाल्हाळातही “लालित्य”👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 4 дня назад
🌹👌🙏कशाचीही तमा न बाळगता “तमासगीर”म्हणवून घेतले हा केवढा मोठेपणा👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️🙏
@ddjathar
@ddjathar 4 дня назад
❤❤❤🙏🙏🙏🙏
@mahendramone3372
@mahendramone3372 5 дней назад
केवळ अप्रतिमच
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 5 дней назад
👌👌👌💗💫🙏🏻🙏🏻
@sachinsuryawanshi102
@sachinsuryawanshi102 5 дней назад
😂😂😂😂
@vaibhavshiravle6230
@vaibhavshiravle6230 6 дней назад
नक्कीच हे पुणेकर पु ल नाहीत. पुणे बद्दल सविस्तर काहीच नाही. 😮😮😮
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 6 дней назад
Very nice thought information speech interpretation of Mahatma gandhi.I salute to Mahatma Gandhi jindabad jindabad ❤❤❤❤❤
@archanagore9425
@archanagore9425 8 дней назад
Khoopach Chhan 👌🏻
@NarayanKulkarni-e8g
@NarayanKulkarni-e8g 8 дней назад
Beautiful ❤
@milindambarte9543
@milindambarte9543 9 дней назад
फक्त ब्राह्मणा चे साहित्यिक.
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 4 дня назад
वारे गाढवा!
@rayajishinde-vg2yy
@rayajishinde-vg2yy 2 дня назад
नाही ब्राह्मण जातीवाद करतेत पण पु ल ना फक्त विनोदी साहित्यिक म्हणून ऐकायचं जातीवाद नाही शोधायचं आपण
@marotikale4627
@marotikale4627 9 дней назад
पु ल च भाषण मी बरेच वेळ ऐकलंय, खरंच किती ग्रेट होते
@ChanduKale
@ChanduKale 10 дней назад
आजवर ४०-५० वेळा तरी विमानप्रवास घडला असेल, पण पहिल्या गोवा-मुंबई प्रवासापासून प्रत्येक - म्हणजे प्रत्येक - प्रवासात “अपूर्वाई” आठवत आलेली आहे. इंग्लंडला गेलो तेव्हा तर विचारूच नका. सिंगापूर थायलंड बाली वगैरे गेलो तर तिकडे मदतीला “पूर्वरंग” हजर! संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणाऱ्या या थोर व्यक्तीला कितीही वेळा दंडवत घातला तरी अपुराच पडेल.
@ameyabhide9450
@ameyabhide9450 10 дней назад
बरोबर आहे 🙏🏻
@yogeshkalantre4907
@yogeshkalantre4907 11 дней назад
Interviewer - Dr. Sureshchandra Nadkarni
@anantraswe7604
@anantraswe7604 11 дней назад
नाटकाचं तेवढं ज्ञान नाही माझ्याकडं पण आत्मविश्वास आवडला आपल्याला...एकदम भारी...🔥❤️‍🔥
@saurabhusane5780
@saurabhusane5780 11 дней назад
🥳🥳👌🏻👌🏻 best
@rajgangurde4791
@rajgangurde4791 11 дней назад
👌👌
@sandeshkoli9835
@sandeshkoli9835 13 дней назад
Deshachi faalni Bhagat singh chi fashi Pakistan la paise Hyacha pan saanga
@shailagaikwad8142
@shailagaikwad8142 13 дней назад
खूप खूप छान आहे
@shailagaikwad8142
@shailagaikwad8142 13 дней назад
खूप खूप छान,, मनोरंजन,, होते,, धन्यवाद 🎉🎉❤❤
@sbjadhav6388
@sbjadhav6388 14 дней назад
Great, the Great P L!!!
@kapw007
@kapw007 14 дней назад
Samjaat kiti chukichya goshti chalu astat😂😂
@amitleo6634
@amitleo6634 15 дней назад
Maharashtra cha kuldaiwat🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉
@dr.aparna1140
@dr.aparna1140 15 дней назад
मराठी साहित्याला लाभलेलं असं रत्न ❤
@Nation_first1
@Nation_first1 15 дней назад
पू. ल. देशपांडे यांना ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती मातेला ऐकणे असे वाटते.
@anjalipanchariya4657
@anjalipanchariya4657 15 дней назад
अप्रतिम 🎉🎉
@varshabalagopal5582
@varshabalagopal5582 16 дней назад
अप्रतिम 🙏
@aditikulkarni8815
@aditikulkarni8815 19 дней назад
वा वा 🙏
@rajashreerajwade9418
@rajashreerajwade9418 20 дней назад
थोर व्यक्तिमत्त्व
@ajitshahane3163
@ajitshahane3163 20 дней назад
अप्रतिम👌
@gajanansadatkar4345
@gajanansadatkar4345 21 день назад
Apratim godi ajunhi kayam aahe.
@amolbiradar7438
@amolbiradar7438 21 день назад
वा!!!!🙏🏻
@nehakhanapurkar
@nehakhanapurkar 21 день назад
महाराष्ट्राला सदैव हसवणारे सर्वांचे लाडके पु.लं. आणि त्यांच्या अर्धांगिनी सुनिता ताई.आदर्श जोडपं.महाराष्ट्र दोघांचा सदैव ऋणी राहिल.🙏🙏🙏❤️❤️❤️
@mr.sachinchougule4645
@mr.sachinchougule4645 21 день назад
😂😂😂😂😂😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@amitleo6634
@amitleo6634 22 дня назад
Classssicccc aaj pahilyandi kahi tari changla baghitla (AI)
@news2514
@news2514 22 дня назад
सुंदर
@shrikantjoshi150
@shrikantjoshi150 22 дня назад
एकच सांगावस वाटत या माणसाने आम्हाला हसावल 😊
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar 22 дня назад
अगदीच निर्जीव नसला तरी आई "(Ai)च्या मायेनं" या सुंदर छायाचित्राला सजीव केलं. करणाऱ्याचे धन्यवाद! 😊
@shashankincredible2150
@shashankincredible2150 22 дня назад
#पूलप्रेम