Тёмный

गांधी आणि आपण - पु. ल. देशपांडे (P L Deshpande speaks About Gandhi Ji Book) 

पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
Подписаться 21 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म
mahatma gandhi
महात्मा गांधी
मोहनदास करमचंद गांधी
सत्याचे प्रयोग
आत्मकथा
आत्मचरित्र
gandhi biography

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 62   
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 23 часа назад
महात्मा गांधीं विनम्र अभिवादन.
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 18 дней назад
पू. ल हे पू.ल का आहेत...! हे कळून येईल..!काय भाषा..! किती नमकी अभिव्यक्ती.इंग्रजी शब्द जवळपास नाहीच तरी विचार आणि भावना नेमकेपणाने पोहचवता येतात याचे उत्तम उदाहरण. नव्या पिढीच्या इंग्रजी माध्यमाचा मुलांच्या मराठी शिक्षकांनी स्वतः ऐकावे आणि विद्यार्थ्यांनाही ऐकावावे असे...!🙏🙏
@jagdishmestry8118
@jagdishmestry8118 17 дней назад
असे महात्मा व असे पु.ल. होणे नाही.धन्य.
@jagdishpawar119
@jagdishpawar119 14 дней назад
जगाला हिंसा मुक्त करण्यासाठी गांधीजीचे तत्वज्ञानच उपयोगी ठरेल. गांधीच्या स्मृतींना शत शत नमन.
@Sharmishtha_shirodkar
@Sharmishtha_shirodkar 20 дней назад
पुलंचे शब्द,विचार आणि वक्तृत्व यांना शतशः नमन 🙏
@shrikantabhyankar5820
@shrikantabhyankar5820 20 дней назад
खरोखर पु.ल. महान आहेत आणि महात्मा गांधीपण महान आहेत.
@rajendraparab1556
@rajendraparab1556 4 дня назад
गांधी महान आहेत म्हणून पुल हे नेहमी गांधींपुढे नतमस्तक होत असत.
@shripadpunekar392
@shripadpunekar392 2 дня назад
फारच छान!
@drabhaydhage7478
@drabhaydhage7478 18 дней назад
My eyes filled with tears
@sarladedhia8436
@sarladedhia8436 20 дней назад
म. गांधी...🌹🌹🙏🙏👍🎉...... पु. ल. ना ही नमस्कार 🎉🎉 छान व्याख्यान 🎉
@chimiamb
@chimiamb 9 дней назад
Waah
@JeetAgroDadaPatil
@JeetAgroDadaPatil 11 дней назад
महात्मा गांधी ❤
@rajaramdakare1647
@rajaramdakare1647 10 дней назад
विषारी प्रचारात असा महात्मा जगणं आणि समजून घेणे गरजेचे आहे.
@dattatraypatil1306
@dattatraypatil1306 3 дня назад
अवर्णनीय
@m.salimbagwan3582
@m.salimbagwan3582 20 дней назад
🌹पुलंच्या प्रतिभे पुढे नतमस्तक झालो 🌹
@rajendranaik8543
@rajendranaik8543 15 дней назад
पु ल वाचणं किंवा पु ल ऐकणं याच्या इतका दुसरा कोणताही अवर्णनीय व निखळ आनंद नाही.
@rajendraparab1556
@rajendraparab1556 4 дня назад
आणि पुलना गांधी वाचून अवर्णनीय आनंद मिळत असे.. स्वतः पुल नी सांगीतलेय.
@yashshelke8389
@yashshelke8389 19 дней назад
खुपंच सुंदर शब्द
@uttamkamble6065
@uttamkamble6065 5 дней назад
पु. ल. इंग्रजी तत्त्वज्ञानाचे चांगले अभ्यासक होते त्यामूळे त्यांची नाटके, भाषणे सडेतोड, तर्कशुध्द निरिश्र्वर वादी डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखी प्रबोधक ठरली.
@ulhasrane2292
@ulhasrane2292 19 дней назад
गांधी ❤
@vidyanandkothavale9644
@vidyanandkothavale9644 11 дней назад
विद्वानांची निष्ठा आणि सामान्यांचे बळ म्हणजे महात्मा गांधी ....
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 18 дней назад
महान पु.लं.
@maheshraut5356
@maheshraut5356 18 дней назад
महात्मा गांधीजींच्या विचारांइतकेच सशक्त, निकोप व अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌👌👌👌.
@jagdishvirkar9772
@jagdishvirkar9772 21 день назад
❤❤
@shaileshthasale1957
@shaileshthasale1957 21 день назад
❤❤❤❤❤
@rajatchaudhari2028
@rajatchaudhari2028 14 дней назад
पुलं ना ऐकून पुलकित झालो
@ashoktayade9371
@ashoktayade9371 20 дней назад
ऐकून आनंदाने 'पुल'कित झालो
@AnilKeBolSabkiPolKhol
@AnilKeBolSabkiPolKhol 7 дней назад
पू ल ना ऐकतच राहावं. शब्दांचे भांडार ऐकायचे असेल तर पू ल ऐकावे.
@sanjayladge757
@sanjayladge757 19 дней назад
खरा गांधी समजण्यासाठी वाचा १.शोध महात्मा गांधीचां- अरूण सारथी २. हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा दिलीपराज प्रकाशन
@sanjayladge757
@sanjayladge757 19 дней назад
पुलं च एवढं मात्र ऐकुन विश्वास ठेवू नये
@rajendraparab1556
@rajendraparab1556 4 дня назад
🤔 पुल मुर्ख होते का?
@sanjayladge757
@sanjayladge757 4 дня назад
@@rajendraparab1556 त्यावेळी गांधीचे संकलित वांड्मय उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे पुल ना माहिती झाले नसावे. एक शुन्य मी या पुलं च्या पुस्तकातील गांधी वरचा लेख वाचा. खालील पुस्तके वाचून तुम्ही ठरवा.
@bhagyashrikhose6511
@bhagyashrikhose6511 День назад
@@sanjayladge757 Adhi lekh lihila hota ki he bolale hote?
@sanjayladge757
@sanjayladge757 День назад
​@@bhagyashrikhose6511गांधी चे संकलित वाड्मय नंतर आले. गांधी ची हत्या झाल्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या राजकीय कारकीर्दचे वस्तूनिष्ठ,परखड व निरपेक्ष विश्लेषण करणे म्हणजे तुम्ही नथुरामवादी असे गणले जाऊ लागले. तसेच गांधी गुणगान म्हणजे विचारवंत असे समजले जाऊ लागले. यासाठी कोणीही स्पष्ट लिखाण टाळले. यासाठी सोबत दिलेल्या पुस्तकांचे वाचन करावे. खरा गांधी कळून येईल
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 19 дней назад
सत्याचे प्रयोग कशाला करायला लागतात ? ब्रह्मचर्य हे प्रयोग करून कशाला बघायचे ? ते आचरणातच आणण्यासाठी असते. ते काय trial and error मेथड आहे काय ?
@saurabhsinganjude7238
@saurabhsinganjude7238 19 дней назад
हो ते Trail and error method आहे. समोरच्या मेंढीला बघून तिच्या मागून चालण्याची पद्धत मेंढ्यांसाठी,जनावरांसाठी ठीक आहे. पण माणसाला बुद्धी आहे. तो प्रत्येक गोष्ट Analyse करू शकतो. बुद्धीच्या, अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहू शकतो.
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 19 дней назад
@saurabhsinganjude7238 बुद्धीचा वापर हा सेक्स साठी करणे म्हणजे पुरूषार्थ ( पुल्लिंगी अर्थाने नव्हे) नव्हे. राणा प्रताप, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम सर, रतन टाटा इत्यादी उदाहरणे आहेत.
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 15 дней назад
​@@saurabhsinganjude7238 सर्वसाधारणपणे कोणताही प्राणी ब्रम्हचर्य पाळत नाही, मनुष्य सुद्धा थोडेच प्रयत्न करतात. आणि जर कोणालाही ब्रम्हचर्य पालन करायचेच असेल तर त्याचे नियम, उपाय, जमत नसेल तर काय करायचे याच्या रुपरेषा स्वस्थ समाजहिताच्या दृष्टीने हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात दिलेल्या आहेत. तीक्ष्ण बुद्धीचा काय पण कुठलाही साधारण बुद्धीचा माणूसही असले घाणेरडे प्रयोग करणार नाही, ब्रम्हचर्य जमत नसेल तर लग्न करेल पण असे विकृत वागणार नाही. आज जर एखादा माणूस असा वागेल तर त्याला तुरुंगात जावे लागेल.
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 13 дней назад
@@saurabhsinganjude7238 मेंढ्या, प्राणी, पक्षी यांचे तर rules, ethics, limitations असतात. माणूस त्यांच्यापेक्षा खाली गेला आहे.
@rajaramdakare1647
@rajaramdakare1647 10 дней назад
अती भिनलेल्या विषाला काढता येत नाही.​@@abhijeetkagwade
@kanbraomaske8108
@kanbraomaske8108 12 дней назад
गांधी चे सत्याचे प्रयोग कसले?.... 😢
@rajendraparab1556
@rajendraparab1556 4 дня назад
गांंधीजींंचे साहित्य आणि गांंधीजींंवर इतरांनी लिहीलेले प्रचंड साहित्य एकदा संपुर्णपणे वाचा.. मग ठरवा! काहीही न वाचता प्रतिक्रिया देऊ नये.
@neelkanthborgaonkar243
@neelkanthborgaonkar243 19 дней назад
महा‌त्मा गांधींच्या मुस्लीम प्रेमाचं विषयी पुलंच काय मत होतं हे कळायला आता मार्ग नाही.
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 19 дней назад
सावरकरांच्या निधनानंतर श्रद्धांजलीचे जे भाषण आहे त्यावरुन अनुमान काढू शकतो.
@shirishshinde3229
@shirishshinde3229 18 дней назад
The alliance with Muslim s was a strategy of congress from 1905 as bengal partition. Lokmanya tilak and other s had decided that policy. Gandhiji had just continued that to oppose British policy of devide and rule.
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 17 дней назад
​@@shirishshinde3229as a strategy it was okay. But it was not only that. Mopla genocide, Bengal genocide, stray incidents of murders of Hindus by muslims ( for religious reasons)keeping mum. Supporting khilafat and supporting Ali brothers at the cost all satyagrahis just impossible to understand. Even after partition he always supported muslims. This was totally cowardness, greed of affiliation from muslims and greed of international nonviolent leader stamp.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 15 дней назад
गांधीच्या मुझ्लिम प्रेमाबद्दल नाही, पण फेक्युलर पक्षांच्या "selective outrage" बद्दल पु.ल. बोलले आहेत. ही सभा १९९४ मध्यें झाली असावी. मा. अटलजींनी देखील या सभेत भाषण केले होते. हे भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे.
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 14 дней назад
गांधी आणि पुलं दोघेही मानव प्रेमी होते. तुमचे पालनपोषण हे द्वेषाधारीत असल्यामुळे तुम्हला कधीच काहीच कळायचा मार्ग नाही.
Далее
Elden Ring DLC - ПОДОЖГЛО ПОПУ!
07:26
Просмотров 472 тыс.
Разбудили Любимой Песней 😂
00:14
Pu La Deshpande talks about Shri. Narhar Kurundkar
51:06
Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande
29:48
Lakshman Shastri Joshi Interview by P L Deshpande
26:34