Тёмный
Mi Hay Koli
Mi Hay Koli
Mi Hay Koli
Подписаться
' मी हाय कोळी ' मध्ये आपल्या सर्वांच मनःपासून स्वागत आहे.
' मी हाय कोळी ' या च्यानेल मध्ये आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील संपूर्ण निसर्गरम्म्य किनारपट्टीवरील कोळीवाड्यांतील चविष्ट, झणझणीत अगदी रोजच्या घरगुती जेवणाचा पारंपारिक आस्वाद मिळणार आहे. पारंपारिक रेसिपी पासून नवीन आकर्षित आणि सुंदर रेसिपी कशी बनेल याचा प्रयत्न आणि थेट एखाद्या कोळीवाड्यात जगल्याचा अनुभव ' मी हाय कोळी ' या च्यानेल च्या माध्यमातून केला जाणार आहे. ' मी हाय कोळी' या च्यानेल मधून आपणास कोळी समाजातील सण, उत्सव, महोत्सव आणि जत्रोत्सव यांचे देखील अलौकिक दर्शन या च्यानेलच्या सहाय्याने आपणास होणार आहे. कोळीवाड्यातील कोळी बांधवांची संस्कृती कोलीवाड्याच्या चौकटीतून बाहेर काढून जगा समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न या ' मी हाय कोळी' च्यानेल मधून केला जाणार आहे.
Комментарии
@sanjaymane1015
@sanjaymane1015 8 дней назад
Lobster madhe kala dhaga kadla nahi to kadla pahije tumhi dhaga kadla nahi
@deepatambe4277
@deepatambe4277 11 дней назад
मी करून पाहिल होत, खुप चविष्ट झाल होत
@varshabhagwat6497
@varshabhagwat6497 15 дней назад
Khup chan
@premashetty1440
@premashetty1440 Месяц назад
Very good.Achheese dhikhaaaya.God bless you.
@meenanaik1312
@meenanaik1312 Месяц назад
Secret koli masala kuthe milel
@meenanaik1312
@meenanaik1312 Месяц назад
Aapan koli masala kuthe milel kivva apan mala pathval ka??
@dipti2748
@dipti2748 2 месяца назад
पाट्यावर वाट्ल्यामळे खूप मस्त चव आली असेल, अप्रतिम 🎉
@MahendraRaut-kj1hn
@MahendraRaut-kj1hn 2 месяца назад
सुरिने काडली‌ तर लवकर नीघते
@varshadeshmukh1312
@varshadeshmukh1312 2 месяца назад
Machimsdhe aal vaparu naye
@manalikhalapurkar5578
@manalikhalapurkar5578 2 месяца назад
सुंदर
@pm-cooking9426
@pm-cooking9426 2 месяца назад
मासे विक्रेते मास्याला हात लावून देत नाही मग कसे करायचे
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 2 месяца назад
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘love u..... 👍all.. तुमच्यामुळे आम्हाला छान छान ताझे मासे खायला मिळतात.. 🙏😘💞💞जीव घोक्यात घालून जाळ्यात मासे पकडायला जाता तुम्ही लोकक..... राखण करू देत देव तुमचं 👍👍👍
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 2 месяца назад
खूप छान दादा.. 👍.. काकूंची आठवण आली....😊😊हा गुण तुम्ही कंकुकडून चं घेतलात... Love u kaku... 🙏🙏
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 2 месяца назад
👍👍
@sheetalsangekar7620
@sheetalsangekar7620 2 месяца назад
Secret koli masala aamchya kade nahi tyamule hi recipe banau shakala nahi. Sorry.
@nandashinde7035
@nandashinde7035 2 месяца назад
आज मी पण पहिल्यांदा पाहते मला खूपच आवडली रेसेपी
@sudhirjadhav853
@sudhirjadhav853 2 месяца назад
THANK YOU ME HAI KOLI VAJRI SAF KARNYACHI SUNDAR PADHAY.DAKH VILIT .
@Shivrampatkat-us9hx
@Shivrampatkat-us9hx 2 месяца назад
Kay re
@jameslobo6807
@jameslobo6807 3 месяца назад
Original food of coastal Maharastra and Mumbai.
@sanjaykutemate8864
@sanjaykutemate8864 3 месяца назад
खुपचं छान रीतीने समजावून सांगितले,आत्ता आम्ही पण ह्याच पद्धतीने वजरी साफ करू, थँक्यु 👍👌
@arzinashaikh9368
@arzinashaikh9368 3 месяца назад
Badbad Kami kr na pta pta sang
@bharatigore1612
@bharatigore1612 3 месяца назад
YUMMY YUMMY!
@smitasaraf1
@smitasaraf1 3 месяца назад
Amhi kheema ghalun karto kiva kolambi kiva sode
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 3 месяца назад
Mastach.
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 3 месяца назад
Mastach.
@vaishalinapit7308
@vaishalinapit7308 3 месяца назад
Kya baat hai ❤❤❤
@shriramnikam5755
@shriramnikam5755 4 месяца назад
शाबास भाऊ!
@bhagyashreesawant3688
@bhagyashreesawant3688 4 месяца назад
Tumchya aai nai disat video madhe
@madhavipatange7191
@madhavipatange7191 4 месяца назад
Recipe try keli.khup Chan zali
@ganpatdalvi4826
@ganpatdalvi4826 5 месяцев назад
चुना लावून पटकन साफ करता येते
@vishwasshinde961
@vishwasshinde961 5 месяцев назад
उलटी करुन साफ करतात काय.
@Y2K_LIXA
@Y2K_LIXA 5 месяцев назад
Sir kardi cutlet bataye app please
@Y2K_LIXA
@Y2K_LIXA 5 месяцев назад
Ek glass atte ke liye kitna paani
@reshmamore2591
@reshmamore2591 5 месяцев назад
दादा... चिकन बनवायच्या दही इतर मसाला लावून आधी मेरीनेट करून ठेवले तर चालेल ना... तुझ्या ह्या Secret चिकन मसालाच्या ऐवजी कोणता मसाला टाकायचा... कारण हा मसाला माझ्याकडे नाही आहे... म्हणून मी विचारते आहे... आणि धणेजिरे पावडर टाकायचा की नाही टाकायचा... कारण तू धणेजिरे पावडर नाही टाकलेस... म्हणून मी हा प्रश्न केला तुला... Plzzz Reply Me...
@sujatagawande8796
@sujatagawande8796 5 месяцев назад
Hyala pate mhantat
@ruturajkore5085
@ruturajkore5085 5 месяцев назад
एकविरा आणि खंडोबा काय मटण खायला सांगतो का
@gaurichaudhari9126
@gaurichaudhari9126 5 месяцев назад
छान आहेत दोन्ही रेसिपी.
@ArtisticBoy79
@ArtisticBoy79 6 месяцев назад
Khup sophi kruti ahey. Dada secret koli masala nasla tar kuttla masala vapraycha?
@renukapatankar7181
@renukapatankar7181 6 месяцев назад
Vajadi asaclean kela tar khayalpan changalvataty manghety hay thik ahy
@hareshjadhav4648
@hareshjadhav4648 6 месяцев назад
Ukadlela Pani tyat ghetla ny ky jivan satva martat tumhi lok😡😡
@prafullande1441
@prafullande1441 6 месяцев назад
Dadus bhralele pochhe recipe dakhav
@rupali365
@rupali365 6 месяцев назад
Khup juni ani lupt jhaleli recipe ahey thank you for sharing
@bhartimalharkar2264
@bhartimalharkar2264 7 месяцев назад
मलातुमचाफोननंबरदया
@jankichavansinger9367
@jankichavansinger9367 7 месяцев назад
Chhan
@SuvarnaGharat-d3x
@SuvarnaGharat-d3x 7 месяцев назад
कोली मसाला मीलतो का तुमच्या कडे
@sanjjj3116
@sanjjj3116 7 месяцев назад
आमच्या भागात वजडी ची वरची स्किन कधीच काढत नाहीत... पण 4 ते 5 वेळा पाण्याने खूप स्वच्छ करून घेतात आणि त्यामुळे वजडी ची चव वाढते.... तुम्ही पांढरी वजडी आणि स्किन सोबत स्वच्छ केलेली वजडी खाऊन बघा समजेल काय फरक पडतो.... पण असो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते...
@sachinsangare1867
@sachinsangare1867 7 месяцев назад
खूप छान समजावून सांगितले भाऊ धन्यवाद 🙏
@nileemakarnik2613
@nileemakarnik2613 7 месяцев назад
वाह jabardast receipe temping
@prafuldudhe7915
@prafuldudhe7915 8 месяцев назад
Bolnyat khupch ved ghalvta
@sukhdeonaik7314
@sukhdeonaik7314 8 месяцев назад
खेकडा जिवंत नव्हता दादा