चिकनची कोणतीही पाककृती म्हटली कि जिभेला पाणी सुटणे हे स्वाभाविकच... आणि त्यात जर ती झणझणीत असेल तर क्या बात ! अशीच एक पाककृती पेन पनवेल कोळीवाड्यात देखील प्रसिद्ध आहे ती म्हणजे ' चिकण लपेटा '. होय ! आपण कधी मुबई गोवा महामार्गावर गेलो कि पेन पनवेल लागत बरेच धाबे लागलेले दिसून येतात, त्या ढाब्यांवर हि डिश मोठ्या आवडीने खाल्ली जाते, मुळात जणू खवय्ये हीच डिश खाण्यासाठी इथे ठाण मांडत असावे असं नाकारताहि येणार नाही. इथल्या कोळीवाड्यात हळदी समारंभ असो किंव्हा कोणताही सोहळा असो जर चिकन लपेटाचे आयोजन नसेल तर या सोहळ्याला ती रंगत नाही. प्रत्येक खवय्या हा याच डिशवर ताव मारण्यासाठी महाराष्ट्रातील अगदी कानाकोपऱ्यातून येथे येत असतो.
मी या सुंदर डिश ची पाककृती आपल्यासोबत शेअर करत आहे. या पाककृतीचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद !
Whatever the dish would be of chicken....anybody of chicken lover would get fall for that and that is very natural for any chicken lover. and if chicken would be spicy then that will be a treat.
There is one famous recipie of chicken in pen- panvel's koli community and that is "CHICKEN LAPETA"! Yes if travel via mumbai-goa expressway there you can see lots of dhaba which provides this dish or you can say chicken lovers specially visit there just for chicken lapeta. Here in koli colony if there is any function like haldi ceremony or any occasion they have to prepare this chicken lapeta.Without this the occesion is worthless. Every gourmand visit this place for this.I here shares this recipe with you all. If you like the video do like and share. Thank You !
Chicken Lapeta | पेन पनवेल कोळीवाड्यातला आणि धाब्यावर प्रसिद्ध असलेला झणझणीत चिकन लपेटा | Delicious Traditional Recipe By Chef Durgesh BHoir.
Web Site : www.mihaykoli.c...
Online Buy Secret Koli Masala : www.mihaykoli.c...
Write Us : chefdurgesh@mihaykoli.co.in
Food Blog : mihaykoli.co.in...
Facebook Page : / mihaykoli
Twitter : / mi_hay_koli
Instagram : / mihaykoli
1 окт 2024