Тёмный
Shiv Bhushan
Shiv Bhushan
Shiv Bhushan
Подписаться
नमस्कार मित्रांनो, शिवभूषण ह्या आपल्या चॅनेल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे.शिवभूषण हा चॅनेल कवी भूषण ह्यांच्या शिवबावनी ह्या ग्रंथावर आधारित आहे. ज्यात कवी भूषणांनी ब्रजभाषेमध्ये शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर लिहिलेले वेगवेगळे छंद आहेत. ज्यात त्यांचे युद्धकौशल्य, युक्तिकौशल्य, सामर्थ्य, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, कर्तव्यदक्षता न्यायीपणा, दातृत्व असे गुण परावर्तित होतात. कवी भूषण हे मुळ उत्तर भारतातील कवी, ते महाराष्ट्रात शिवछत्रपतींची कीर्ती ऐकून आले आणि महाराजांचं काम पाहून भारावून गेले.त्यांनी त्यांच्या ब्रजभाषेत शिवछत्रपतींच्या आयुष्यावर अनेक छंद रचले. कवी भूषणांच्या छंदांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वीररस. कारण तो काळ शृंगाररसाचा होता. त्या काळात अशा वीररसाच्या कविता लिहिणे आणि त्या लोकांना आवडणे ही खूप अवघड गोष्ट होती.पण कवी भूषणांनी ते साध्य करून दाखवलं.ह्या गोष्टीने प्रेरित होऊन आम्ही पुन्हा एकदा त्याच छंदांचे ऑडिओ व्हिडीओ स्वरूपात छंद आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला ते नक्की आवडतील.म्हणून आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.आणि आस्वाद घ्या कवी भूषणांच्या छंदांचा...
Комментарии
@somnathshivale3565
@somnathshivale3565 День назад
वढू तुळा संगमावर नाही...फक्त तुळापूरच्या संगमावर म्हणा कारण त्रिवेणी संगम तुळापूर मध्येच आहे तुम्ही जवळ राहून चुकीची माहिती टाकताय तेच गीतकार पन चुकला आहे
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 3 дня назад
छत्रपति संभाजी महाराज यांना संगमेश्वर ( कोकण) ला पकडून तुळापूर ला आणणे पर्यंत च्या मार्गांत मराठ्यांनी औरंगजेब चे सैन्यावर हल्ला चढवुन आपल्या राजाला का सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही ? हा तर खरा महत्वाचा प्रश्न आहे कारण काही मराठा सरदार हे स्वार्थी आणि फुटीर होते व बादशहा चे पुढे लाळघोटेपणा करत होते त्याची नावे जाहीर केली पाहिजे
@sachinchakre-gg1fx
@sachinchakre-gg1fx 9 дней назад
गोविंद गोपाळ महार बद्दल काय सांगाल ...जी छत्रपती संभजीराजांचां समाधी चां बाजूला आहे
@deepakbansode8921
@deepakbansode8921 13 дней назад
मी स्वतः तुळापूर , वढू येथे छ्त्रपती संभाजी राजे यांचे बलिदान, व समाधी स्थळ येथे जाऊन आलो आहे, तुळापूर येथे छत्रपती संभाजीमहाराज यांना आणून त्याची हत्या संगमेश्वर मंदिर प्रांगणात करावी म्हणून काही येथील गद्दारानी बादशहाला सल्ला दिला होता, संभाजी महाराज हे अत्यंत विद्वान्, जातीभेद न मानणारे होते
@weekendlovers5607
@weekendlovers5607 14 дней назад
नमस्कार गुरुजी , तुमच्या या उपक्रमा मुळे अनेक आमच्या सारख्या अनेक रसिकांना या महा पुरशाच्या सुंदर काव्य रचनेचा गार्बिट अर्थ समजेल . तुमचे खूप आभार .😇💐🙏
@sanjaykauchale5742
@sanjaykauchale5742 15 дней назад
राम कृष्ण हरी माऊली
@sanjaykauchale5742
@sanjaykauchale5742 15 дней назад
पांडुरंगाची कृपा
@somnathshivale3565
@somnathshivale3565 21 день назад
मूळ समाधी तिकडे मग ईथे तुळापूरला कशाला विडिओ बनवता...पुरावे असेल तर माहिती द्या आणि खंडोबा मंदिराकडे काय इतिहास आहे महाराजांचा तुळापूर गावकऱ्यांना माहित नाही...तुम्हाला कसे येवढी माहिती
@sandeepwattamawar3431
@sandeepwattamawar3431 22 дня назад
|| राम कृष्ण हरी || माऊली अतिशय सुंदर आणि छान माहिती दिली ह्या डोंगरा बद्दल || धन्यवाद||
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 Месяц назад
Sambhaji Maharajanchi hattya hi quarana pramane zali nahi , manusmruti pramane zali aahe.
@ShivBhushan1
@ShivBhushan1 Месяц назад
Purava dya
@ravindraconstruction
@ravindraconstruction Месяц назад
अप्रतिम माहिती अभ्यासपूर्ण . इतिहास सांगत असताना ऐकतच रहावे एकतच राहावे आणि ऐकतच रहावे
@shri8916-t7n
@shri8916-t7n Месяц назад
🧡🧡🧡🧡🚩
@pranayshende24301
@pranayshende24301 Месяц назад
खूपच भारी दादा अशी खूप कमी लोक आहेत जे इतिहास जाणतात आणि जगतात 🚩 जगदंब
@prakashkale1890
@prakashkale1890 2 месяца назад
अतिशय छान माहिती महाराज मन अगदी भरून गेले
@sanjaymadiwal1496
@sanjaymadiwal1496 2 месяца назад
🚩
@Ichhaku
@Ichhaku 2 месяца назад
Hello sir I cant speak or read marathi or sanskrit but is it true that in budhbhushan sambhaji says eating non veg is one of the 7 gates to hell? Thank you
@ranjanapise3994
@ranjanapise3994 3 месяца назад
एका पवित्र ठिकाणांची माहिती दिलीत धन्यवाद!
@adityab.v.2832
@adityab.v.2832 3 месяца назад
सर, राजे शिवछत्रपती यांच्या आदेशानेच माळवा साम्राज्य पेशवा साम्राज्य उत्तर भारतात हिंदवी माणुसकीचा, अन्यायी विरोध, पराक्रमी धर्मास्तानचे ध्वज फडकवल्यात. जय भवानी जय राजे शिवशंभू जय भारतमाता जय मल्हार जय अहिल्यादेवी.🙏🚩
@adityab.v.2832
@adityab.v.2832 3 месяца назад
माई सरस्वतीचे माहासाक्ष म्हणजेच माई साईबाई शिवाजीराजे भोसले 🙏🚩 जय रुद्रशंभूराजे जय मल्हार
@adityab.v.2832
@adityab.v.2832 3 месяца назад
श्री रुद्रशंभुंचे लिहलेल्या बुधभूषण ग्रंथात चातुर्य आणि न्यायिक आभूषण या तत्त्वाचे एकत्रीकरण केलेल्या राष्ट्रहित साधन आहे, गौतम बुद्ध मधला बुद्ध बौद्ध पुरातन शाश्वत असून त्यात फक्त बुध्दीच विशेष वर्णन आहे. कृपिया करून महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माचे समाजानी उशीरा का हौद्यात लक्षात/ठाऊक असणे गरजेचा आहे. श्रीरामकृष्णहरी जय भारतमाता जय भवानी जय शिवछत्रपती जय रुद्रशंभाजी जय मल्हार. 🇮🇳🚩🌞💛
@govindborkar9191
@govindborkar9191 3 месяца назад
आदीनाथ गुरु सकल सिंध्दांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ! मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला! गोरक्ष वळला गहीनीप्रती! गहीनीप्रसादे निवृत्ती दातार! ज्ञानदेव सार चोजविले! अशा संताप्रती माझा साष्टांग दंडवत! तसेच आमचे नाथपंथी खंडेश्वर बाबांना आदेश आदेश.आपल्यासोबत अलेले माहिती देणारे ह.भ.प.तुकाराम महाराज यांना सप्रेम जय हरी माऊली.व घोराडेश्वर मंदिर व परिसराबद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद धन्यवाद .
@Sp-vi8jm
@Sp-vi8jm 3 месяца назад
Sir, Namaskar ... Granthachi purn playlist eikli... evdha pavitra ani sundar granth asa apurn thevu naye ... krupaya yas purntvala nyave ... Udyach pudhil shlok yeil hi apeksha ... Dhanywaad... Atyant sundar vyvasthit parkhadpane shlokacha arth samjvla tumhi ... Aabhari ahe 🙏
@vanduSheraki
@vanduSheraki 4 месяца назад
छान सर पण कवि भूषण आणि कवि कलश एकच आहेत की वेगळे
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 месяца назад
वेगळे
@roshansfav3157
@roshansfav3157 4 месяца назад
💯💯⛳
@roshansfav3157
@roshansfav3157 4 месяца назад
गर्व आहे मराठी असल्याचा 💯
@roshansfav3157
@roshansfav3157 4 месяца назад
🔥🔥💯 जय भवानी
@roshansfav3157
@roshansfav3157 4 месяца назад
साहेब तुम्हाला मुजरा💯
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 4 месяца назад
खूप छान व्हिडीओ जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय तुकाराम महाराज.
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 4 месяца назад
खूप छान व्हिडीओ. जय श्री राम, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय तुकाराम महाराज.
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 4 месяца назад
🌹🌷जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.🌷🌹
@VaishnaviNavale-it9eh
@VaishnaviNavale-it9eh 4 месяца назад
बुधभुषणम् गृथांची अध्याय एक दोन तेन भाग दाखवा
@laxmankakade8432
@laxmankakade8432 4 месяца назад
Bhud Bhushan am cha pahila sloak available kelyabadal Abhari abhinandan
@SachinSonawane-bm1bh
@SachinSonawane-bm1bh 4 месяца назад
Sir कृपया पूर्ण ग्रथ करावा 🙏🙏🙏🙏
@RavirajDevraye
@RavirajDevraye 4 месяца назад
जय श्री धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
@rajendragarad6982
@rajendragarad6982 5 месяцев назад
पावन पवित्र ग्रंथ कुठे मिळेल
@SopanPawar-gv2rg
@SopanPawar-gv2rg 5 месяцев назад
भामचंद्र डोंगर डोंगरावर माहिती दिली ती खरी आहे धन्यवाद जय जय हरी,,,,,,🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
@apexstocks433
@apexstocks433 5 месяцев назад
मानाचा मुजरा
@NamdeoraoHedau
@NamdeoraoHedau 5 месяцев назад
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग हरी
@vithalgayake9772
@vithalgayake9772 5 месяцев назад
माझा जीवनच ,भामगिरीपासन आहे
@sudhirkhedekar6591
@sudhirkhedekar6591 5 месяцев назад
भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटीस साक्षात पांडुरंग गेला.धन्य ती भूमी धन्य ते जगद्गुरु तुकाराम महाराज, त्याना कोटी, कोटी दंडवत.
@vivekogale1551
@vivekogale1551 6 месяцев назад
Jai shree ram Jai shree shivaji maharaj ki
@geetaurkudkar7226
@geetaurkudkar7226 6 месяцев назад
Jay jay ramkrishna hari pandurang hari.
@vivekogale1551
@vivekogale1551 6 месяцев назад
Jai shree ram Jai shree bajirao maharaj ki
@vivekogale1551
@vivekogale1551 6 месяцев назад
Jai shree ram Jai shree Shivaji maharaj ki
@ashabagade240
@ashabagade240 6 месяцев назад
Ram krushn hari
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 6 месяцев назад
ज्यांना मारलं गेलं ते संभाजी महाराज नसून संभाजी महाराजांचे हमशकल बॉडीगार्ड सिद्धोजी पाटोळे होते सिद्धू जी पाटोळे त्या दिवसापासून गायब आहे संभाजी महाराज सवती मत्सराचा व गद्दारी च्या लाटेच्या मधून सुटका करून घेण्यासाठी ते अज्ञातवासात निघून गेले संताजीला राजारामाच्या सैन्याने म्हसवड येथे जाऊन विश्वासघात मारलं हा त्याचा सगळा पुरावा म्हणून परिस्थितीजन्य पुरावा व व तर्क सुसंगती प्रमाणे विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज नानेर घाटातून आपल्या खजाने असं तिरुअनंतपुरम इकडे निघून गेले
@ShivBhushan1
@ShivBhushan1 6 месяцев назад
लाईक करा शेअर करा
@thewarriors3403
@thewarriors3403 7 месяцев назад
To avrnga mharashtrat yevun mahina bhar raha na marto aple mavel purn shakti ne hala ka nahi kela sampurn mharashtra dahun jayla hava hota
@jayashripatil2023
@jayashripatil2023 7 месяцев назад
औरंग्या घुबड माकड होता
@sandeepbendre4513
@sandeepbendre4513 8 месяцев назад
Khup chan video banvla ahe dada.......Jay shambhu raje.........