Please Follow Traffic Rules, It Will Save Someone's Life. Ride Safe & Stay Safe.
माझे व्हिडिओ तुम्हांला आवडले, तरच चॅनल सबस्क्राईब करा.
For Daily Updates, Do Follow Me On Other Social Media. Instagram, Facebook & Twitter @thunderonroad For Business Enquiries: team.thunderonroad@gmail.com
kahi kahi signals ashe kartat ki loka vaitagun signals modtat ani lagech pudhe pandu lapun baslele astat, je tyana lagech pakadlat . saab paisse ke khel hai.
या video मधीलच 'नाही असंच video बघत बघत चाललेलो' (03:30) या डायलॉगची shorts आणि रील बनवून तुम्ही पण तुमच्या channel वर अपलोड करा! त्याला स्वतःलाच रीलमध्ये पाहू देत स्वतःलाच!!!
ek accident zala hota maza samor chembur madhe sunroof madun lahan mulga baher hota ani tycha galy la cabel line adkli ani fas lagun jagi mrutu zala lokani sunroof cha wapar chalty gadi madhe karu naye specially city madhe ani khuly gadi karat aslt tr gadi chi speed max 20-30 km pahije
After long time video BTW rickshaw walyane gadi turn marli 👍🏻 4:16 aai ghabrat aste, tyat tichi kalji aste ❤ tumhala kahi hou nye as vatt ast aaila 6:54 true
0:49 आजच्या gen ला 2wheelers वरती mirrors लावणे बालिश वाटते sir. एकाने काढले किंव्हा मित्राने काढले म्हणून मी पण काढणार नाहीतर लोक नाव ठेवतील बालिश वाटेल, mirrors ची काय गरज मागे मुंडक करून बघेन आशि अवस्था आहे sir आजच्या gen ची. 2:22-3:20😂 4:08 असल्यानं समजाऊन फायदा नाही 5:01 india मध्ये educated लोक पण rules follow करत नाही, हीच लोक जेव्हा abroad मध्ये जातात तेव्हा त्यांना त्यांना कळत rules follow करण, कारण तिथे heavy fines असतात. तरी पण काही माकड आहे ज्यांना rules follow करण म्हणजे काय यार, कंटाळा येतो तिथे जाऊन आपली इज्जत घालवतात. 6:44 माकड आहे, माकड. कितू तो ego 😑
ह्या व्हिडिओ मध्ये एक गोष्ट आहे जी highlight झाली चुकी कोणाची तेव्हा तो मुलगा स्वतः हा बोलला माझी चूक खरंतर खूप लोक अशी ही आहे जे स्वतःहा अपघात करतात आणि चूक मान्य करत नाही पण ह्या मुलाने तसं केलं नाही कधी कधी अचानक अपघात होतात पण चूक मान्य करायची पण लोकांमध्ये हिंमत हवी