खूप दिवसांनी video आला... Keep uploading videos 🙌🏻 0:29 impatience people. काय गरज आहे यार driving, riding करताना मोबाईल बघायची? घरी जाऊन बघा ना किती reels बघायचे आहे तेवढे... माणूस मूर्ख आणि phone smart झाला आहे... 3:29😂 4:25 हा तरी normal निघाला sir, road वरती ह्याच्यापेक्षा सर्किट लोक आहेत ज्यांच्या नादी न लागणं च चांगल आहे. त्यामुळे तुम्ही पण जरा जपून.
या video मधीलच 'नाही असंच video बघत बघत चाललेलो' (03:30) या डायलॉगची shorts आणि रील बनवून तुम्ही पण तुमच्या channel वर अपलोड करा! त्याला स्वतःलाच रीलमध्ये पाहू देत स्वतःलाच!!!