नमस्कार सर्वांना, मी माझ्या चॅनल Santoshi's recipe मध्ये सर्व प्रकारच्या व्यंजन, फूड रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्या तुम्हाला नक्की आवडतील याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. या चैनल मध्ये मी महाराष्ट्रीयन आणि वेगवेगळ्या प्रांताच्या रेसिपी दाखवणार आहे जर तुम्हाला या रेसिपीज आवडल्या तर माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा नमस्कार..