लालबागचा राजाच्या विजय असो 🙏🏻🙏🏻🥺❤️❤️ पुढच्या वर्षी लवकर या ❤❤ भावा मी पण तिथेच होतो गिरगाव चौपाटीवर ❤ आणि बगितले मी पण लालबागचा राजा❤😍भावा तुम्ही तिकडे कोणते साइडला होते
@@AdityaRaigavali हा ते मी पन बगितले खेतवाडीचा गणराज तुम्ही तिथे होतास.. मी पण तिथेच होतो जर मी तुम्हाला पाहिले असते तर मी तुम्हाला येऊन भेटलेच होते आणि मला तुझ्या चेहरा माहीत होता पण आता काय करू शकतो नाही भेटले आपण दोघी जन ❤️❤️😥
स्वर्गाहून सुंदर आपला कोकण आसा! ... अस म्हणतात पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे कोकण. ❤❤🙏🙏😘कोकण किनारपट्टी आणि गणपती बाप्पा यांचं नातं अतूट आहे. इथं गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. ❤🙏🙏😘😘🙇🏻🙇🏻🙇🏻🙇🏻🙇🏻🌸🌸🌸🌸🌸❤❤ कोकण म्हणजे सुकून ❤❤❤बोला रे बोला गणपती बाप्पा मोरया ❤❤आणि लव्ह यू भावा तुला अणि ही इतकी अतिशय छान व्हिडिओ ला❤❤जय जय महाराष्ट्र ❤ भावा तुमचा इंस्टाग्रामवर अकाउंट आहे का