Тёмный

कोकणातील पालखी सोहळा | Konkan Palkhi | कोकणातील शिमगा | Konkan | शिमगा | Konkan Vlog | Marathi Vlog 

Aditya Raigavali Vlog
Подписаться 1,3 тыс.
Просмотров 681
50% 1

कोकणातील शिमगा म्हणजे काही औरच, सर्वात महत्वाचं म्हणजे कोकणातील माणसांनी आपल्या रूढी आणि परंपरा अजूनही जपल्या आहेत, ह्या विडिओ मध्ये आमच्या गावातील गावकरी पारंपारिक वेषभूषेमध्ये दिसतील .
खरं तर जग कितीही पुढं गेलं, कितीही आधुनिकता आली तरीही कोकणी माणूस आपली हि पारंपारिक प्रथा अजूनही जपत आहे.
असा हा पारंपारिक कोकणातील पालखी सोहळा तुम्ही सुद्धा बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर like करा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलला subscribe करायला विसरू नका.
#konkan #holi #palkhisohala #konkanlife #konkani #festival #shimga #holifestival #holi #dapoli #raigad #ratnagiri #marathi #marathivlog #konkanvlog #maghiganeshutsav #sforsatish #holifestival #kokanimanus #banjo #banjomusic #music #kokankaravinash #adityaraigavalivlog
‪@SFORSATISH‬ ‪@YesMaharaja‬

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
Далее
КАК ВАМ ТАКОЙ ТЮНИНГ НИВЫ?
00:42
Просмотров 243 тыс.
The joker favorite#joker  #shorts
00:15
Просмотров 21 млн
КАК ВАМ ТАКОЙ ТЮНИНГ НИВЫ?
00:42
Просмотров 243 тыс.