Тёмный
Ahilya Film
Ahilya Film
Ahilya Film
Подписаться
महाराष्ट्रातील परंपरा व लोककला - कोळीगीते, धनगरी गझी, लोकगीते, पोवाडे, भारूड, गणगवळण, वगनाट्य, मराठी कथा, जागरण गोंधळ आणि गडकिल्ले, भुईकोट, बारवा, मंदिरे यांचा गावागावामधील इतिहास आपल्या समोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न..!

Email : contact@ahilyabaiholkar.in
Комментарии
@vishnukandekar9319
@vishnukandekar9319 Час назад
खुप खुप छान कथा
@SandeepRapte
@SandeepRapte 23 часа назад
Sivajee maharaj kee jay
@MohanPatane
@MohanPatane День назад
मांढर आईच्या नावानं चांगभलं काळूबाईच्या नावानं चांगभले मागीर बुवा च्या नावाने चांगभले गोजीर बुवा च्या नावाने चांगभले शिरूरच्या धावजी पाटलाच्या नावानं चांगभले खूप छान वाटले लिंबाची कथा
@jayashrigurav3277
@jayashrigurav3277 День назад
त्या काळात मुघ्लानी व इन्ग्रजानी भारतावर केलेला अक्रांत पन महारास्ट्रा च्या भूमि पुत्रानी पळवुन लावले व राज्य्च नव्हे तर पुरा देश स्वातंत्र्य केला होता 400 वर्षा चा रक्त संग्राम हिन्दु वर कले ला अत्याचार कल्पना करुनच रडू येत अजुनही मुघ लान्चा धुमाकूळ चालुच आहे पन भारत माता सुपुत्र देतच आहे काय करावे
@HotelNewAmbikaYashrbirajdar
@HotelNewAmbikaYashrbirajdar 2 дня назад
Jay Bhavani Jay shivray 🇮🇳 🕉
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 дня назад
मी एक हिंदू ब्राम्हण आहे तरीही मला हे गाणं खूप आवडलं कारण माझे धनगर बंधवांशी खूप चांगले संबंध आहेत आणि आमच्या गावात धनगर समाजाची संख्या जास्त आहे माझे अनेक मित्र धनगर आहेत त्याचबरोबर माझी एक आत्या म्हणजे माझ्या वडिलांची गुरू बहिण धनगर समाजाचीच आहे .शिवाय धनगर बांधवांनी मला खूप मदत केली .धनगर बांधव मला आडी अडचणीत मदतीला आले आहेत .धनगर बांधवांशी फक्त प्रेमाने वागून बघा ते तुमच्या साठी जीव सुध्दा देतील पण त्यांच्या वाकड्यात घुसल्यावर तुमचा जीव पण घेतील .शेवटी मी एकच म्हणेल की ऊसाचा गोडवा खाल्ल्याशिवाय कळत नाही । अन धनगरांचा गोडवा यांच्यात राहिल्याशिवाय कळत नाही ।। ।। येळकोट येळकोट जय मल्हार ।। ।। जय अहिल्यामाता होळकर ।। ।। बाळूमामाच्या नावानं चांगभलं ।।
@prashantdeshmukh5784
@prashantdeshmukh5784 3 дня назад
एक नंबर आवाज शाहीर आपला❤
@shaileshdhore8455
@shaileshdhore8455 5 дней назад
काय आवाज
@niketrathod3089
@niketrathod3089 5 дней назад
Om Sai Ram
@user-fp5mq9hs9m
@user-fp5mq9hs9m 5 дней назад
आई.काळुबाई.माझ्या.नवरा.भेट.दया.आमच्या.सुखाच.सवासार.होऊद.माझ्या.मुलीच.शिक्षण.यश.मिळुदे.आम्हाला. आशीर्वाद.काय.चुकल.माप.कर.आई.काळुबाई.नावाचं.चांगभल
@ommaske6457
@ommaske6457 5 дней назад
Very nice
@nileshshilvant873
@nileshshilvant873 6 дней назад
जय बाळू मामा 💛🙏
@UjwalPilantre
@UjwalPilantre 6 дней назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jay Ahilya Mata 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yuvrajgawade5842
@yuvrajgawade5842 7 дней назад
जूनी गवळण
@manikaher.747
@manikaher.747 8 дней назад
The great shivaji Raje. Jai ho.
@DayanandMhetre-pw4xq
@DayanandMhetre-pw4xq 8 дней назад
❤👌🏼🙏🏻🚩 14:16
@bapusahebtingre9166
@bapusahebtingre9166 8 дней назад
😊
@dinkarbade1223
@dinkarbade1223 8 дней назад
ओम नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव मोठे महादेवायन म
@dinkarbade1223
@dinkarbade1223 8 дней назад
शिव पार्वती मन नमः
@rajmojad
@rajmojad 9 дней назад
भाऊ हे जे तू सांगितल ते पुराणातला दाखला का????
@user-rw1hy2mb6o
@user-rw1hy2mb6o 9 дней назад
हर हर महदेव्🔱🔱,🚩🚩🚩🚩🚩💐💐💐🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@KailasShirude
@KailasShirude 9 дней назад
Jay shree ram
@sagarghule2853
@sagarghule2853 10 дней назад
Video 1 ,/2 part taka
@tukaramshinde9074
@tukaramshinde9074 10 дней назад
Excellent 👍👌👍
@user-sn6cl8xj1f
@user-sn6cl8xj1f 11 дней назад
काळू बाळू याना मानाचा मुजरा 🌷
@balasahebkharat5405
@balasahebkharat5405 12 дней назад
बाबासाहेब देशमुख महाराष्ट्राचा हिरा
@ameyvartak4904
@ameyvartak4904 13 дней назад
शाहीर आवाजाचे बादशहा बाबासाेबांबद्दल काय बोलू, हाच आहे. महाराष्ट्राचा आवाज.❤
@RavsahebMalode-ze3ed
@RavsahebMalode-ze3ed 3 дня назад
😊0नननंं0औ0औध
@RavsahebMalode-ze3ed
@RavsahebMalode-ze3ed 3 дня назад
9
@SunilShedge-c1z
@SunilShedge-c1z 13 дней назад
माझा राजा वाघ होता सर्वांचा देव होता 🚩
@SantoshannaPawar
@SantoshannaPawar 14 дней назад
काहीतरी पोवाडा कसा पाहिजे फक्त घाई करता जास्त प्रसंग उभा करता येत नाही
@jayeshsaigaonkar515
@jayeshsaigaonkar515 14 дней назад
राक्षसांना मारण्यांस शिवशंकराना अवतार घ्यावा लागतों.
@mohantaware6423
@mohantaware6423 14 дней назад
Jay bhawani Jay shivaji
@satishkharat216
@satishkharat216 14 дней назад
महाराष्ट्राची जिवंत कला तमाशा मंडळ आहे ❤❤❤
@satishkharat216
@satishkharat216 14 дней назад
तमाशा चा नाद केला असेल तर फक्त तिरवंडी गावाने बैल पोळा फेमस तिरवंडी ता. माळशिरस जिल्हा सोलापूर
@DineshRajput-ki5ve
@DineshRajput-ki5ve 14 дней назад
Jay Rajputana ❤
@bhausahebkandekar2104
@bhausahebkandekar2104 15 дней назад
शिवाजी राजांचा पोवाडा म्हणजे शिवकालीन इतिहासात हवत असा भास होतो
@kamalbhoi1695
@kamalbhoi1695 16 дней назад
Very nice sathi aasra mate namo namah 🎉
@kamalbhoi1695
@kamalbhoi1695 16 дней назад
Sathi aasra chi katha chhan aahe
@dilawarshaikh7549
@dilawarshaikh7549 18 дней назад
Peer Dargha Hazrat Shah Sharif Tumchya Ashiwadane Nawsane Shahji jamala Aale Tumcha Ashirwad Amchaya Pathishi Rahun Dya
@sureshsaste8683
@sureshsaste8683 19 дней назад
विरश्री जागृत करणारा पहाडी आवाज. प्रणाम तुम्हाला.
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 19 дней назад
सावज टप्प्यात घेऊन कार्यक्रम म्हणजेच करेक्ट कार्यक्रम 🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
@GovindWaghmare-pu3ci
@GovindWaghmare-pu3ci 20 дней назад
Ji
@GovindWaghmare-pu3ci
@GovindWaghmare-pu3ci 20 дней назад
Ji
@somnathsurse5921
@somnathsurse5921 21 день назад
समग्र शाहिरांचे गुरु बाबासाहेब देशमुख
@TanajiShelake-k1e
@TanajiShelake-k1e 22 дня назад
मस्त एक नंबर 🙏❤️
@ravindrajangam9692
@ravindrajangam9692 25 дней назад
पहिली कमलावती बाकी सहाजनींची नावे काय
@ravindrajangam9692
@ravindrajangam9692 25 дней назад
ही कथा कोणत्या ग्रंथात आहे सांगा
@vinayakyadav7957
@vinayakyadav7957 26 дней назад
ढवळपुरिकर आणि महाडिक आण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@shankarphalke4147
@shankarphalke4147 26 дней назад
🚩 जय जय महाराष्ट्र माझा 🚩
@anuradhasangle6810
@anuradhasangle6810 26 дней назад
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳Jai hind😊
@SukhdevSalunke-c7t
@SukhdevSalunke-c7t 27 дней назад
अखंड अमर अविनाशी कष्ट हरण हे शंभो कैलासी❤❤
@SukhdevSalunke-c7t
@SukhdevSalunke-c7t 27 дней назад
अखंड अमर अविनाशी कष्ट हरण हे शंभो कैलासी❤❤