Тёмный

Ghongadi - खरी घोंगडी कशी ओळखावी? घोंगडी व्यवसायातील होणारी फसवेगिरी । Ahilya Film 

Ahilya Film
Подписаться 217 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

जे लोक पूर्वीपासून घोंगडी वापरत आहे त्यांना घोंगडी खरेदी करताना काही अडचण येणार नाही पण जे पहिल्यांदा घोंगडी खरेदी करतायत त्यांची कदाचित फसवणूक होऊ शकते. त्यामुळे खरी घोंगडी कोणती? खोटी घोंगडी कोणती? हे कसे ओळखावे? यासाठी बनवलेला हा Video. नक्की पहा आणि Video पाहून हि काही शंका असतील तर 8999143074 ला संपर्क करा.
⚫ Buy Black Ghongadi Online - bit.ly/black-g...
⚫ Buy White Ghongadi Online - bit.ly/white-g...
⚫ घोंगडीबद्दल अधिक माहिती जाणून घ्या - ahilyabaiholka...
Highlights -
01:16 घोंगड्यांचे थोडक्यात प्रकार
06:21 हातमागावरील काळी घोंगडी(जावळ) कशी ओळखावी?
07:01 हातमागावरील पांढरी घोंगडी(जावळ) कशी ओळखावी?
07:22 हातमागावरील करडी घोंगडी(जावळ) कशी ओळखावी?
08:35 हातमागावरील पारंपारिक घोंगडी कशी ओळखावी?
09:01 मशीनमेड काळी घोंगडी कशी ओळखावी?
10:11 मशीनमेड पांढरी घोंगडी कशी ओळखावी?
11:15 मशीनमेड काळी घोंगडी(जावळ)/पानिपत शॉल कशी ओळखावी?
#AhilyaStore..... अस्सल लोकरीपासून हातमागावर बनवलेल्या घोंगडी Online मागविण्यासाठी आजच 8999143074 ला संपर्क करा.
✔ COD - Cash On Delivery सेवा उपलब्ध,
✔ Free Home Delivery,
✔ Online Order उपलब्ध,
✔ १००% उच्च दर्जाची लोकर,
✔ १००% हातमागावर कारागिरांनी विणलेल्या घोंगडी,
✔ Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो
✔ २४*७ तास Customer Support
✔ Refund and Return Policy
Follow Us On,
Instagram : / ahilyafilm
Facebook : / ahilyafilm
Contact : ahilyabaiholka...
#ghongadi #meditation #handmade #ahilyafilm

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@bhaskarwaghmare8392
@bhaskarwaghmare8392 Год назад
Chhan mahiti, thanks
@arunmulgund6332
@arunmulgund6332 Год назад
समाधानकारक उत्तम माहिती.खरेदी करण्याची इच्छा होते.गिफ्ट म्हणुन देण्याकरिता ही याचा विचार करायला हवा.
@santoshcharthankar7534
@santoshcharthankar7534 Год назад
खूपच सुंदर माहिती आहे .घोंगडीच्या दशा कशा फिट कराव्यात कारण दोरा न वापरता पुजेसाठी दोरा चालत नाही
@ahilyafilmstudio
@ahilyafilmstudio Год назад
पूजेसाठी जावळाच्या घोंगडी वापरतात आणि जावळाच्या घोंगडीला रेवड घालता येत नाही. विना रेवडच्या जावळाच्या घोंगडी पूजेसाठी वापराव्या.
@vilasraut5068
@vilasraut5068 Год назад
खूप छान माहिती मिळाली 👌👌👌
@santoshcharthankar7534
@santoshcharthankar7534 Год назад
खरी घोंगडी घ्यायची असेल तर प्रत्यक्ष कोठे आणि कोणत्या दुकाणावर घ्यावी लागेल
@ahilyafilmstudio
@ahilyafilmstudio Год назад
जिथे तुम्हाला योग्य वाटेल अशा ठिकाणी घेऊ शकता.
@ravindraborade5988
@ravindraborade5988 Год назад
जास्त उब गरमाई कोणत्या घोंगडीला असते जावळाच्या कि मोठ्या मेंढी च्या घोंगडीला
@ahilyafilmstudio
@ahilyafilmstudio Год назад
मोठ्या मेंढीच्या घोंगडीला
@ravindraborade5988
@ravindraborade5988 Год назад
4 बाय 7 ची घोंगडे कितीला मिळते
@ahilyafilmstudio
@ahilyafilmstudio Год назад
८ बाय ४ काळी भेटेल. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता.
@Samdaniel578
@Samdaniel578 8 месяцев назад
लोकरीची हॅंडमेड घोंगडी किती किंमतीपर्यत तुमच्याकडे मिळते
@sanjaykambli7623
@sanjaykambli7623 Год назад
@maheshwarsonawane4249
@maheshwarsonawane4249 Год назад
घोंगडीला असलेली खळ कशी धुतात याची माहिती मिळेल का
@ahilyafilmstudio
@ahilyafilmstudio Год назад
www.ahilyastore.com ला संपर्क करावा.
@ashakamat457
@ashakamat457 Год назад
जावळाची काळी ओरीजनल घोंगडी घ्यायची असल्यास तिची किमंत काय असते आणि कुठे आणि कशी ऑर्डर करायची?
@ahilyafilmstudio
@ahilyafilmstudio Год назад
अधिक माहितीसाठी 8999143074 या नंबरला संपर्क करा.
@devendrapatil661
@devendrapatil661 Год назад
जेन की जीन घोंगडी प्रकार याचा नेमका उच्चार काय होतो
@ahilyafilmstudio
@ahilyafilmstudio Год назад
वेगवेळ्या प्रादेशिक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते? जसे कि, जेन, जीन किंवा जेजम. हे सर्व एकच आणि घोंगडी आणि जेन वेगवेगळं आहे. जेन हा घोंगडीचा प्रकार होऊ शकत नाही. अधिक माहितीसाठी भेट द्या. ahilyabaiholkar.in/shop/ghongadi/
@devendrapatil661
@devendrapatil661 Год назад
@@ahilyafilmstudio धन्यवाद माहिती दिल्या बद्दल
@nasamowa3280
@nasamowa3280 Год назад
शुद्ध बावळट पाणा आहे व्हिडिओ फसवा आहे
Далее
Ghogandi business
5:57
Просмотров 185 тыс.
Я ЖЕ БЕРЕМЕННА#cat
00:13
Просмотров 484 тыс.
Я ЖЕ БЕРЕМЕННА#cat
00:13
Просмотров 484 тыс.