महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेतीविषयक, व्यावसायिक बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SUBSCRIBE करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज तसेच 🛑 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा - 9022965640
🔴 Subscribe channel 🔴
Rashtrshakti live News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून Rashtrshakti live News चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. Rashtrshakti live News मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता Rashtrshakti live News तपासून पाहू शकत नाही. बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार Rashtrshakti live News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे.
मोहिते पाटलाला आम्ही तुतारी ला मतं देऊन निवडून आणले काय लागला सांगायला आता फक्त बबनदादा असतो 53,000 लीड मिळाले ना बघ आता कुठे जाते आम्हीच मत दिली तुतारी कडे बघून आता फक्त बबनदादा असतो
सगळं माफ करून राज्य कर्जाच्या डोंगरात बुडून गेला आहे उद्या तुम्हीच म्हणणार आमच्या पोरांना काम नाहीं त्यांची लग्न होणार नाहीत त्यावेळी हे फुकट किती महागात पडले याची नक्की जाणीव होईल फुकट मिळाल्यामुळे माणूस श्रीमंत होत नाहीं तो alsi बेकार व्यसनाधीन होणार हे नियतीने ठरवले आहे
आपल्या तालुक्यातला आमदार आपल्या तालुक्यात आपणच निवडून द्या बाहेरचा आमदार आणून आपल्या तालुक्याच्या बोकांडी बसू नका कारण त्याने बाऱ्या बैठकी करून पैसे लावून लोकांचं वाटोळ करायला चालू केला आहे इतके दिवस कुठे झोपले होते का विकासासाठी दोन आणखी दोन साखर कारखाने काढा विकास होईल दर वाढवून मिळेल सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून पैठणी वाटून आपला विकास कधीच होणार नाही शिक्षण संस्था काढा कारखानदारी वाढवा एमआयडीसी काढा करपला विकास होईल