गावोगावी पूढारी संभाळून सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन संसार उध्वस्त केल तुम्ही.... स्वत मोठे होयचे काम केले तुम्ही।।हे भष्ट्राचारी लोक आहेत... घराणेशाही मोडीत काढून यांना पाडा ही माढा तालुक्यातील लोकांना हात जोडून विनंती
30 वर्षात पोराला बोलायला शिकवले नाही आणि विकास काय घंटा केलाय का? काम दमदार आबा आमदार लावा ताकद ३० वर्षात ४ कारखाने , जिल्हा दुध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना आता आमदारकीचं ढवाळ लागलंय बापा वेतीरीक्त बोला वैयक्तिक कामावर बोला
माढा म्हणल की आठवत ते खराब रस्ते,धूळ,गटारी,कचरा,अस्वच्छ रस्ते,जुनाट बस स्टँड..... माढाकरानो तुम्हाला हे बदलायचे असेल तर एकच ऑप्शन आहे तुमच्या समोर only अभिजीत आबा पाटील साहेब