Тёмный
Manik Varma Pratishthan
Manik Varma Pratishthan
Manik Varma Pratishthan
Подписаться
Комментарии
@padmajakelkar5918
@padmajakelkar5918 7 дней назад
खुप सुंदर अविस्मरणीय अद्वितीय वाढदिवसाचा समारंभ पाहुन आम्हीं धन्य झालो।
@KutuDey-xz6jc
@KutuDey-xz6jc Месяц назад
Pls,,,,Hindi,,me,,transfer 🎉❤
@hrishideshpande3208
@hrishideshpande3208 4 месяца назад
भगवंताने सांगितलेल्या विभूती पैकी एक
@BuddheshwerBarman
@BuddheshwerBarman 4 месяца назад
मन माया तो एक है मन ही माया समाय! तीन लोक में शंस पडी तो काहे कहूँ समझाय!!
@sadhananagare7196
@sadhananagare7196 4 месяца назад
खूप सुंदर video. Thanks RU-vid कीती साधेपणाने वाढदिवस सोहोळा केला. खूप छान.
@mangalabaliga1633
@mangalabaliga1633 4 месяца назад
अतिशय परिपूर्ण ति माणिकताईंच वर्णन किशोरीताईंनी केलय त्यात त्यांच्याकडूनही त्यांच्या भावना अतिशय निर्मळ प्रेमाने व्यक्त केल्या आहेत
@manjushajoshi8479
@manjushajoshi8479 6 месяцев назад
माणिकताईंचा हा 70व्या वाढदिवसाच्या दिवसाचा सोहळा पाहण्याचे भाग्य लाभले you tube मुळे.. त्याबद्दल त्यांचे आभार.... खरंच एक आदर्श आई आणि तिच्या चार मुली आणि ते सुद्धा प्रसिद्धी मध्ये असताना...पण सोहळा अतिशय साधा आणि शांतपणे केला... आम्ही पण पाच बहिणी आहोत आणि आमची आई अशीच साधी, मुलींचा अभिमान असणारी 94वर्षाची आहे.. आम्हाला पण तिचा अभिमान आहे.. 😘😘😘😘
@sanjaykunde9681
@sanjaykunde9681 8 месяцев назад
Chan
@jayashreemulay9879
@jayashreemulay9879 10 месяцев назад
🙏🙏🕉️🚩
@26moonrevati
@26moonrevati 10 месяцев назад
माणिकताईंना बघितलं की अखंड मंदपणे तेवणा-या नंदादीपाचीच आठवण येते. त्यांच्या व्यक्तीमत्वाइतकीच त्यांची गायकीही अतिशय गोड. अशा गायिका आता होणे नाही.
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 11 месяцев назад
Sadar Pranam - asa aawaz aata hone nahi
@sanjivtannu7550
@sanjivtannu7550 11 месяцев назад
माणिक ताईंच्या सत्तरीचा हा सोहळा १६ मे १९९६ च्या आसपास घडला असणार. हल्लीप्रमाणे त्यावेळी स्पॉन्सर, जाहिरातबाजी, राजकारणी लोकांना बोलविणे आणि गर्दी, गडबड असा प्रकार नव्हता व त्यामुळे साधेपणाने असे सोहळे पार पडत.
@niranjanishetty8069
@niranjanishetty8069 Год назад
This woman has spoiled me with her perfect voice for thumri. All other singers sounds shrill to my ears. Another singer whom i can hear for days is ustad amir khan ji. 🌹🙏🏼
@ariensquib
@ariensquib 8 месяцев назад
Totally agree, after you hear thumri in Shobhajis voice you wouldn't like any other voice, except Ustad Bade Ghulam Ali Khan sahab in my case. Ustad Amir Khan of course is from another world.
@mamatalk1693
@mamatalk1693 Год назад
अप्रतिम मुलगी, गाईका, पत्नी, आई, आज्जी. How lucky 4 sis? नशिबानेच मिळतात असे प्रेमळ आई वडिल. माणिक ताईंना कोटी कोटी प्रणाम. किती गोड मधुर आवाज, प्रेमळ मन. खरेच मला खुपच वाईट वाटते. मी खुपच कमनशिबी मला आई कधिच लाभली नाही. मी माझी आई कधिच पाहिली नाही.
@swarmagna
@swarmagna Год назад
PL Deshpande is playing Dholki on the Screen here ! This Clip should be kept in the Marathi Cine Archives! He played a Role in this Movie !
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 Год назад
अतिशय देखणा आणि मनोरम आनंद सोहळा
@singersheetalpendke
@singersheetalpendke Год назад
❤❤ apratim voice
@surekhashaha6373
@surekhashaha6373 Год назад
त्षावेळेस अेच समारंभ साजरे ेक असत,माणकताईंते नाव कले होते.आज वीडीओ मधेबघितले अजुनबरेच कलाकार अन मान्यवरही ..साघेपणा होता...मस्त छान वाटले👌👌👌👍👍👍😊
@Zsg436
@Zsg436 Год назад
🌸🙏🌸
@vijayarajkotia
@vijayarajkotia Год назад
Manik Varma and Shobha Gurtu both were great teachers of classical music, and thumri , dadra style too. I had a great experience of learning from them that stays with me always. My pranam to them paying my shraddhanjali and respect to the great musicians of India.
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Год назад
🙏🙏🙏
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Год назад
हृदयस्पर्शी सोहळा ..... किती गोड ..... 👌👌👌👌🙏🙏🙏
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Год назад
किती साधेपणा आणि सुंदर कारेक्रम 👌🏼👌🏼असे कारेक्रम आता होणार नाहीत
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Год назад
स्वतः च्या चूका सुद्धा किती प्रांजळ पणे जाणत होत्या अगदी ठाम विचार
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 Год назад
खुप सुंदर सोहळा..❤👌👌🤩
@namitadharne4945
@namitadharne4945 Год назад
🙏🙏
@jyotinene9256
@jyotinene9256 Год назад
मला पण माणिक ताईंच गाणं खूप आवडायचं म्हणून मी माझ्या मुलीचं नाव पण माणिक ठेवल🎉🎉
@shubhangidhumal815
@shubhangidhumal815 Год назад
मम्मी काय आई म्हण सोज्वळ वाटेल ते,मोठी आली फाॅरेनची ,आई म्हणायला कमीपणा वाटतो का
@RashmiRaste
@RashmiRaste Год назад
😂🎉
@sangitashinde5985
@sangitashinde5985 Год назад
🙏🙏
@sujataghanekar8023
@sujataghanekar8023 Год назад
फारच सुंदर
@sujataghanekar8023
@sujataghanekar8023 Год назад
साधी रहाणी होती त्या वेळी, खूप सुंदर vdo,
@pushpapande2211
@pushpapande2211 Год назад
आज माणिक वर्मा चा श्रद्धांजलि कार्यक्रम बघतांना लहआनपण आठवले पंचानन छप्पन चीन गोष्ट मेहेकर बुलढाणा जिल्हा वडील SDO होते सगईतआचई अलग फिर भीमसेन जोशी ज्योत्स्ना भोळे जवळून ऐकले गणपती उत्सव वात माणिक वर्मा आल्या होत्या आमची जुनी गाडी फोर्ड मधे तीन दिवस त्यांना आम्ही कार्यक्रम ठिकाणी नेत असू आम्ही लहान होतो थोडावेळ आमच्यात लहान बनून खुप छान बोलायच्या एक छान आठवण
@mohinisutar9780
@mohinisutar9780 Год назад
मस्तच
@kamalgharat3460
@kamalgharat3460 Год назад
Very well kind -hearted 💓🌹
@pradnyaacharekar6952
@pradnyaacharekar6952 Год назад
अप्रतिम सुंदर गाईका, माणिकताईना भावांजली....❤️👍🙏🙏🙏🙏❤️
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Год назад
माणिकताई
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Год назад
मालिकांना कोण विसरूच शकणार नाही.त्या संगीतातून त्या आपल्यातच आहेत त्यांना कोटी कोटी दंडवत नमस्कार
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya Год назад
माणिकताई म्हणजे शब्दांमधला सूर..वाह..व्वा !
@kirangajanannanoti4804
@kirangajanannanoti4804 Год назад
माणिक ताई आमच्या हृदयात सदैव राहतील
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 Год назад
Pranams
@sanjeevborse2827
@sanjeevborse2827 Год назад
ब्रह्मासी ब्रह्म मिळावे काय निर्मिले मी कुणा कैसे कळावे एकमेकां मनापासून आळवावे हेची दिव्य हीच जगाची माऊली रसिकांसि ऐसी कैसि गावली सुरब्ररह्मे कुणा कैसि आकळली महंमुर्ती महंमुर्ती भुवनेश्वरी भुवनेश्वरी सर्वांग सुंदर सावली सामवेदी सामवेदी माणिक किशोरी सुरावी कैसि कोण कोणा कोण कोणा
@pallavisreetambraparni6995
@pallavisreetambraparni6995 Год назад
🙏🙏🙏
@alkakulkarni4740
@alkakulkarni4740 Год назад
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला फारच सुंदर.
@kirangajanannanoti4804
@kirangajanannanoti4804 Год назад
माणिक वर्मा माझ्या अत्यंत आवडत्या गायिका होत्या त्या त्यांच्या आवाजात जादू होती त्यांना भावपूर्ण आदरांजली
@padmanabhashenoy1426
@padmanabhashenoy1426 Год назад
Madam Bharati you sang a abhang on tv long back, if you remember please sing that
@ijaznadeem7269
@ijaznadeem7269 Год назад
In my opinion, she was the best female classical singer of all times. Just listen to her Dhadra in Bhairvi, Hamri Atarya Peh Aaa Jaa Ray Balama ! Oh my God !
@medhaapte2926
@medhaapte2926 Год назад
खूप सुंदर सोहळा🙏🏼🙏🏼
@prathnayak5089
@prathnayak5089 Год назад
insightful kishori amonkar ji
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹सुगमसंगीतातले वर्म अमर करणार्या माणीकबाई,विस्मरणात जाणारच नाहीत💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹”झाकल माणीक”मनामनतून ह्रदयापर्यन्त गेल”ही आगळी भावपुष्प🕉️🌸🕉️🌸🕉️🌸🕉️🌸🕉️🌸🕉️🌸🕉️🌸🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺🙏🌺⭐️🌺⭐️🌺🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤