Тёмный

Manik Varma 70th Birthday 

Manik Varma Pratishthan
Подписаться 3 тыс.
Просмотров 165 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 59   
@pranitakale9687
@pranitakale9687 3 года назад
हा इतका साधेपणा पाहून आता सध्या आपण काय काय हरवून बसलो आहोत ते जाणवते. किती गुणी, सरळ आणि सोज्वळ होती आपल्या अगोदरची पिढी.
@sanjivtannu7550
@sanjivtannu7550 11 месяцев назад
माणिक ताईंच्या सत्तरीचा हा सोहळा १६ मे १९९६ च्या आसपास घडला असणार. हल्लीप्रमाणे त्यावेळी स्पॉन्सर, जाहिरातबाजी, राजकारणी लोकांना बोलविणे आणि गर्दी, गडबड असा प्रकार नव्हता व त्यामुळे साधेपणाने असे सोहळे पार पडत.
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 11 месяцев назад
Really true.simplicity and devotion to music was ultimate in olden days.they have shown or sang pure music celestial music no acrobatics on the stage.which is killing music nowadays and godliness of music too.
@padmajakelkar5918
@padmajakelkar5918 7 дней назад
खुप सुंदर अविस्मरणीय अद्वितीय वाढदिवसाचा समारंभ पाहुन आम्हीं धन्य झालो।
@rajansalunke7831
@rajansalunke7831 4 года назад
Thanks a lot for You Tube. अनेक मान्यवर कोणताही बडेजाव न करता उपस्थित होते. सर्व जणांना एक सात्विक सोहळा अनुभवायला मिळाला.
@sadhananagare7196
@sadhananagare7196 4 месяца назад
खूप सुंदर video. Thanks RU-vid कीती साधेपणाने वाढदिवस सोहोळा केला. खूप छान.
@manjushajoshi8479
@manjushajoshi8479 6 месяцев назад
माणिकताईंचा हा 70व्या वाढदिवसाच्या दिवसाचा सोहळा पाहण्याचे भाग्य लाभले you tube मुळे.. त्याबद्दल त्यांचे आभार.... खरंच एक आदर्श आई आणि तिच्या चार मुली आणि ते सुद्धा प्रसिद्धी मध्ये असताना...पण सोहळा अतिशय साधा आणि शांतपणे केला... आम्ही पण पाच बहिणी आहोत आणि आमची आई अशीच साधी, मुलींचा अभिमान असणारी 94वर्षाची आहे.. आम्हाला पण तिचा अभिमान आहे.. 😘😘😘😘
@mamatalk1693
@mamatalk1693 Год назад
अप्रतिम मुलगी, गाईका, पत्नी, आई, आज्जी. How lucky 4 sis? नशिबानेच मिळतात असे प्रेमळ आई वडिल. माणिक ताईंना कोटी कोटी प्रणाम. किती गोड मधुर आवाज, प्रेमळ मन. खरेच मला खुपच वाईट वाटते. मी खुपच कमनशिबी मला आई कधिच लाभली नाही. मी माझी आई कधिच पाहिली नाही.
@mrk1124
@mrk1124 Год назад
फारच सुंदर सोहळा....सगळे मोठे कलाकार किती साधेपणाने आणि गोड बोलतात...आपण हा सोहळा इथे प्रदर्शित केल्यामुळे आम्हाला आनंद उपभोगता आला आणि त्या काळात जाता आले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद....माणिकताईंना नमस्कार🙏💐
@ninadrajwade661
@ninadrajwade661 5 лет назад
Three LEGENDS on one stage...what else we could demand...its unimaginable
@devaleshashikant4423
@devaleshashikant4423 3 года назад
खुप अप्रतिम, ईतकी मोठी आभाळाएवढी माणसं किती साधेपणा, यातच खरी श्रीमंती दडलेली आहे भारतीय संस्कृतीची.
@pratibhagalgale3666
@pratibhagalgale3666 Год назад
G,
@sunitam8562
@sunitam8562 3 года назад
देवा आम्हाला का इतक्या उशिरा जन्माला घातलंस ... आम्ही किती धन्य झालो असतो जर या महान लोकांना पाहायला मिळालं असतं तर
@joystanakulkarni1056
@joystanakulkarni1056 Год назад
आम्ही भाग्य वाण आहोत त्यांची गाणी ऐकाला भेटली
@socialhuman7556
@socialhuman7556 2 года назад
माणिक ताई सारखे रत्न गळू न पडले हीच भावना काळीज चिरून टाकणारी आहे. मला खूप खूप गहिवरून येते आहे ..इतका मधाळ व पहाडी आवाज ,गोड, तान सारे विलक्षण आहे
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 Год назад
अतिशय देखणा आणि मनोरम आनंद सोहळा
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Год назад
किती साधेपणा आणि सुंदर कारेक्रम 👌🏼👌🏼असे कारेक्रम आता होणार नाहीत
@satishhajare2260
@satishhajare2260 3 года назад
किती छान ना 👌👌 असे दिवस राहिले नाही 😢
@surekhashaha6373
@surekhashaha6373 Год назад
त्षावेळेस अेच समारंभ साजरे ेक असत,माणकताईंते नाव कले होते.आज वीडीओ मधेबघितले अजुनबरेच कलाकार अन मान्यवरही ..साघेपणा होता...मस्त छान वाटले👌👌👌👍👍👍😊
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 3 года назад
Kiti sunder ty sadhepan, manacha motepan, godd lokk, sunder kshann.
@sanjivtannu7550
@sanjivtannu7550 11 месяцев назад
माणिक ताईंच्या सत्तरीचा हा सोहळा १६ मे १९९६ च्या आसपास घडला असणार. हल्लीप्रमाणे त्यावेळी स्पॉन्सर, जाहिरातबाजी, राजकारणी लोकांना बोलविणे आणि गर्दी, गडबड असा प्रकार नव्हता व त्यामुळे साधेपणाने असे सोहळे पार पडत.
@varshapurohit3340
@varshapurohit3340 3 года назад
Jitkya mothya gayika tevdhyach mahan vyakti🙏🙏🙏sunder sadha marathi gharguti type cha sohala manala bhavla☺️
@jyotinene9256
@jyotinene9256 Год назад
मला पण माणिक ताईंच गाणं खूप आवडायचं म्हणून मी माझ्या मुलीचं नाव पण माणिक ठेवल🎉🎉
@sunydays8485
@sunydays8485 2 года назад
किती ग्रेट माणसं बघायला मिळाली.
@babasomahadik2288
@babasomahadik2288 4 года назад
Purna ayushya bhar sangitachi seva karun pan evda sadhepana,Apratim. They are true legends. Babuji ,Manik Verma ji,Asha ji.
@sanjaysvlog3159
@sanjaysvlog3159 4 года назад
खूप आनंद झाला समारंभ पाहुन
@ashoktalawdekar2729
@ashoktalawdekar2729 4 года назад
मन तृप्त झालं .माणिक वर्माताई नमस्कार
@26moonrevati
@26moonrevati 10 месяцев назад
माणिकताईंना बघितलं की अखंड मंदपणे तेवणा-या नंदादीपाचीच आठवण येते. त्यांच्या व्यक्तीमत्वाइतकीच त्यांची गायकीही अतिशय गोड. अशा गायिका आता होणे नाही.
@anuradhapandit9446
@anuradhapandit9446 3 года назад
Thanks छान कार्यक्रम पहावयास मिळाला.
@sujataghanekar8023
@sujataghanekar8023 Год назад
साधी रहाणी होती त्या वेळी, खूप सुंदर vdo,
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Год назад
हृदयस्पर्शी सोहळा ..... किती गोड ..... 👌👌👌👌🙏🙏🙏
@socialhuman7556
@socialhuman7556 3 года назад
मुलींनो तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही माणिक वर्मा ताईचे पोटी जन्माला आलात आई गेली याचे खूप वाईट वाटते ग
@alkakulkarni4740
@alkakulkarni4740 Год назад
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला फारच सुंदर.
@abhaybarve9374
@abhaybarve9374 6 лет назад
अमृताहूनी गोड असा क्षण.
@shubhangidhumal815
@shubhangidhumal815 Год назад
मम्मी काय आई म्हण सोज्वळ वाटेल ते,मोठी आली फाॅरेनची ,आई म्हणायला कमीपणा वाटतो का
@ujwalakulkarni1335
@ujwalakulkarni1335 4 года назад
वाढदिवसाचा सोहळा पाहून खूप छान वाटले
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 Год назад
खुप सुंदर सोहळा..❤👌👌🤩
@pradnyaacharekar6952
@pradnyaacharekar6952 Год назад
अप्रतिम सुंदर गाईका, माणिकताईना भावांजली....❤️👍🙏🙏🙏🙏❤️
@medhaapte2926
@medhaapte2926 Год назад
खूप सुंदर सोहळा🙏🏼🙏🏼
@amodprabhudesai4464
@amodprabhudesai4464 3 года назад
Ashatai kiti sadhya aani sojwal distat
@singersheetalpendke
@singersheetalpendke Год назад
❤❤ apratim voice
@kamalgharat3460
@kamalgharat3460 Год назад
Very well kind -hearted 💓🌹
@TheRIFLEKING
@TheRIFLEKING 4 года назад
Manik verma ji n cha pic thewa RU-vid war
@sunydays8485
@sunydays8485 2 года назад
Khup Chan vatal
@kirangajanannanoti4804
@kirangajanannanoti4804 Год назад
माणिक ताई आमच्या हृदयात सदैव राहतील
@esha0512
@esha0512 4 года назад
# अविस्मरणीय
@avimango46
@avimango46 5 лет назад
Thanks a lot “You Tube Premium” !
@varshaganpule4081
@varshaganpule4081 3 года назад
Mreally. Enjoid the event
@chandrashekharbhatawadekar5637
अमृता हुन गोड असा क्षण
@rajnishelar5929
@rajnishelar5929 7 лет назад
savlach rang tuza..he khup sunder geet
@vasudeodasgujar2957
@vasudeodasgujar2957 6 лет назад
rajni Shelar ઓડ
@mahalaxmiagenciesmahalaxmi6453
ghadi ghadi charana tuje aatavathe SRI RAMA ---- who can forget you-------- never
@sudhirmane3707
@sudhirmane3707 4 года назад
दुग्ध शर्करा योग
@shubhjyo8336
@shubhjyo8336 4 года назад
Wow......😚
@namdevraojadhav5434
@namdevraojadhav5434 4 года назад
अप्रतीम
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
🙏🙏🙏
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 4 года назад
It looked disrespectful. Babuji is just handedover a bouquet while Ashaji given with due respect.. I rate Babuji above Asha bhonsale..by age, talent, and Contribution
@sheshadrirao1160
@sheshadrirao1160 10 лет назад
Rashid khan
@shubhadadeshpande3399
@shubhadadeshpande3399 Год назад
Mazya vadilanchya shishya hotya
Далее
Kishori Amonkar Speaks about Manik Varma
9:40
Просмотров 109 тыс.
▼ ЕДУ В ТИХОСРАНСК 💪
37:00
Просмотров 396 тыс.
Manik Verma
5:20
Просмотров 63 тыс.
Shraddhanjali to Manik Varma - Mumbai
40:55
Просмотров 55 тыс.
Rendezvous with Simi Garewal and Ratan Tata 1997
25:00
Manik Varma LIVE (1 of 2) Kausalye cha Ram
4:42
Просмотров 133 тыс.
Kalavishkar
57:38
Просмотров 22 тыс.