हा शासन निर्णयात लाभ दि.01/01/2016 पासून लागू असायला हवा. शासन निर्णयात मोठी चूक आहे ती म्हणजे दि.01/09/2024 पासून लागू करण्यात आला हा निर्णय सातव्या वेतन आयोग ज्या तारखेला लागू करण्यात आला तेव्हा पासून Grajuty चौदा लक्ष वरून विस लक्ष करण्यात यायला पाहिजे होते...
Dada TV wala ladki bahan ke paise patoli hoti hai Nitesh apply Ilaaj Kela Dada bright Ilaaj Karne Wale Dada Sarkari Madhya Pradesh WhatsApp problem kidney Chor problem hai Sarkari Mandir mein jao to paise lagte thoda bahut paise cartoon Ladki Ke Niche Ilaaj karna pahchana
MI Majhi oye 55 versus China Dada maja mango Phoolon ko Nind javani Brijesh Shastri football Char chakka Baje Dada Nagpur Mein bola tha bus kahan per Charcha gharguti kam karo beta WhatsApp problem my kidney ka problem Marathi la pahije Newton Nagpur
सेवानिवृत्ती बाबत निर्णय घेतला नाही केद्रप्रमाणे सेवानिवृत्ती वय 60 घ्यावा पंचेवीस राज्यात 60 आहे केद्रात व राज्यात एकच शासन आहे. अठरा लाख कर्मचारी याना शासनाने नाराज केले.
दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या अकृषी विद्यापीठांतील अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.02/02/2024 रोजी निर्गमित वित्त व सेवा विभागाच्या शासन निर्णय नुसार जुनी पेन्शन योजना लागू केली तथापि उच्च शिक्षण संचालनालय मुंबई आणि उच्च शिक्षण संचालक पुणे यांच्या कडून स्वतंत्र परिपत्रक जारी होणे अत्यंत आवश्यक आहे तो राहून गेले आहे. आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून उच्च शिक्षण संचालनालय मुंबई आणि उच्च शिक्षण संचालक पुणे यांच्या कडे पाठपुरावा करावा ही नम्र विनंती....
झारखंड मध्ये कर्मचारी सेवानिवृत्ती वय 62 करण्याचा विचार करत आहे अरे बाबा महाराष्ट्र सरकार किमान 60 कधी करणार आहे. आता शेवटच्या बैठकीत तरी निर्णय घ्यावा व अठरा लाख कर्मचारी याचे सेवानिवृत्ती वय 60 करावे.
नमस्कार सर माझे आजोबा गुजरात चे होते व आजी महाराष्टीयन आहेत आजीच्या नावावर जमीन आहेत वंशवादी व1950चा पुरावा आहेत पण मला शाळा सोडून दहा वर्ष झाली आहेत तर जात वैधता निघेल का सर .धन्यवाद.. सर..