होय माझा उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा असून सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे मी एनपीएस मध्ये असून मला फक्त चार 4700 पेन्शन मिळत आहे वोट फॉर ओ पी एस
होय माझा व माझ्या कुटुंबाचा या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे कारण जे लोक संपूर्ण आयुष्य सरकारी नोकरीत व्यतीत करतात त्यांना जुन्या पेन्शनचा पूर्ण अधिकार आहे
#votefor ops ...सर्व कर्मचारी यांनी आपल्या कुटुंबियांना आणी नातेवाईक व मित्र मंडळीला वोट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम करण्यासाठी समजावुन् सांगावे हे सरकार जुनी पेन्शन देणार नाही..