नमस्कार मित्रांनो, सुरूवात छोटीशी आहे खास, असुदेत तुमची साथ...!!! मी कोकणी माणूस जयेश साळवी,मुळचा श्रीवर्धन मधील सायगाव ह्या गावचा आहे.पण कामा निमित्त मी दोहा(कतार) मध्ये राहतो. आपल्या चॅनेल वर तुम्हाला आमची डेली लाईफ स्टाईल व्हिडीओ, दोहा मधील लोकजीवन,पर्यटन स्थळे,मॉल,ट्र्रॅव्हल्स असे व्हिडीओ पहायला मिळतील. तसेच कोकणात गेलो की कोकणातील व्हिडीओ त्याचं बरोबर वेगवेगळ्या पर्यटन स्थळी गेलो की तिकडचे व्हिडीओ दाखवण्याचं प्रयत्न करतो. तुम्हाला व्हिडीओ आवडत असल्यास आपल्या चॅनेलला नक्की Subscraib करा आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीचा भाग व्हा...