आपल्या परिवाराच्या सुखासाठी बाळाला कडेवर घेऊन कित्येक आई आपल्याला कष्ट करताना दिसतात... तसेच आज एक बाप आपला बाळ मांडीवर झोपला असताना सुद्धा आपल्या मित्रांच्या सुखासाठी बाळाचा विचार न करता एकाग्रतेने ढोलकी वाजवत आहे..
👍एक लाईक झालीच पाहिजे 💗
शेवटच्या दिवशी फुल धम्माल | कोकणातले गणपती बाप्पा ❤️| #kokan #kokanlife #villagelife #shrivardhan
24 сен 2024