नया भारत, आधुनिक भारत, विकास गायब है l मोदी की गेरेंटी. धन्यवाद त्या नाथ पै, जोर्ज फर्नांडीस, मधू दंडवते साहेव यांची कृपा त्यांना विनम्र अभिवादन... हे बीजेपी सरकार मुंबई -गोवा माहामार्ग पंधरा वर्षे बनऊ शकले नाहीत. हे काय करू शकत नाहीत. म्हणून बीजेपी हाटऊन टाका..
रेल्वे चे सुशोभीकरण करा पण ज्या प्राथमिक गरजा आहेत जसे प्लॅटफॉर्म वर शेड उभारणे, प्लॅटफॉर्म वर चढण्यासाठी पायऱ्या ह्या सर्व सुविधा प्रथम पुरवा. नंतर "प्लॅटफॉर्म ची रंग रंगोटी करा.