साई दादा तुझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच शेतात आल्याची फिलिंग येत आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि दिपाली मॅडम तुम्हाला पण मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्यासाठी प्रस्तुत करण्याची संधी साई दादाला देता
खूप खूप धन्यवाद हे सर्व तुम्हा सर्वांशिवाय अशक्य आहे तुम्ही दिलेला प्रतिसाद पाहून माझा उत्साह अजून वाढतो असाच सपोर्ट पुढे सुद्धा राहू दे आणि हो नक्कीच मी असेच छान छान माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏❤️
Dear Sairaj , I likes your vlogs very much just because of your sweet n innocent virtue of making viral all the culture and all varieties of contents are being shown by you . You specially visits n takes interviews of Outstanding You - tubers and making them viral - is just mind-blowing n awesome job ! God bless you a lot .