वारकरी संप्रदायाबद्दल सचिन दादांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे,असे या मुलाखतीमधून आपल्याला जाणवते. अशाच अभ्यासू, चिकित्सक वृत्तीच्या व्यक्तींची या संप्रदायाला गरज आहे. ही RU-vid वरील वारीबद्दल पहिलीच एवढी विस्तृत चर्चा होय,याबद्दल facebook dindi च्या सर्व टीमचे,digpal दादांचे आणि त्यांच्या सोबत असणारे दादा यांचे सर्व महाराष्ट्रातल्या लोकांतर्फे आभार मानतो, राम कृष्ण हरी