Тёмный

एकादशी नंतर साधारण दहा दिवसांनी पंचमीच्या सुमारास होणारी प्रक्षाळ पूजा 

Facebook Dindi | A Virtual Dindi Official
Подписаться 25 тыс.
Просмотров 990
50% 1

प्रक्षाळ पुजा
आषाढी व कार्तिकी वारी मध्ये रोज देवाचे दर्शन सलग २१-२२ तास चालू असते. भाविकांना अधिक काळ दर्शन मिळावे म्हणून या काळामध्ये देवाची शेजारती, निद्रा, धुपारती, दुपारचा पोशाख हे सर्व उपचार बंद असतात. वारी संपल्यावर वद्य पंचमी च्या सुमारास प्रक्षाळपुजा होऊन हे उपचार पुन्हा सुरू करतात. प्रक्षाळ पूजेमध्ये मंदिराची स्वच्छता करणे व देवाचा शिणवटा दूर करणे असे दोन भाग आहेत. एकादशी नंतर साधारण दहा दिवसांनी पंचमीच्या सुमारास प्रक्षाळ पूजा होते.
#FacebookDindi

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@user-te1km9ee6d
@user-te1km9ee6d Год назад
❤ खूप खूप छान
@sng2157
@sng2157 2 года назад
जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-bi8fn6bf4i
@user-bi8fn6bf4i 2 года назад
Откуда в русских реках
Далее
MY DAILY ROUTINE AS A KRISHNA BHAKTA 4am to 10 pm 🚩
11:11
Adi Shankaracharya gave This Mantra 1000 Years Back
6:37
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 3,1 млн
لدي بط عالق في أذني😰🐤👂
00:17
🔴3 SIGNS | IF YOU SEE THIS , DEVI IS WITH YOU |
11:43