नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो, आपल्या RU-vid Channel मध्ये ... आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील. माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा. If you love my videos my efforts, do subscribe the channel. Shree Thoughts
WE RESPECT. LOKMAMYA TILAKAJL. HIS SACRIFICATION FOR OUR COUNTRY IS BEYOND IMAGINATION. . WE BOW ON HIS HOLY FEET. HE VISITED OUR SANGLI. IN. 1920. HIS MEMORIEL IS IN. SANGLI CITY. I RED HIS. BOOK. HOLY. GEETA RAHASHYA . REALLY HE WAS GREAT FREEDOM FIGHTER.
आहेत का अशी राज्य मार्ग,कोकणातील महामार्गांवर आणि राज्य मार्गां दुतर्फा असे वृक्ष आणि मस्त मस्त बंगले ? आहे की नाही समृद्ध घाटमाथा😂👍 घाटमाथ्यावर कसे चकचकीत,रस्ते, गांव सुशिक्षित लोक आहेत.मार्गांवर प्रत्येक ठिकाणी,दिशादर्शक फलक,कि.मी.अतर,पुढील गांव मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत 👌👍, गावकर्यांना पुढे कोठे पर्यटनासाठी किती लांब गाव आहे ते विचारा.लगेच योग्य मार्गदर्शन करतात😂👍काही कोकणकर मुंबई गोवा महामार्ग बकवास असतांना अति उत्साहाने, " मख्खन जैसा रोड " म्हणून उल्लेख करतात. 😂😂👎.घाटमाथ्यावरचे लोकप्रतीनीधीं सक्षम आहेत.घाटमाथ्यावर कसे खरोखरच मख्खन जैसे राज्य मार्ग आणि महामार्ग आहेत❤❤