Тёмный

भाग-०४ देवगडचा मनमोहक समुद्रकिनारा, पवनचक्की आणि गार्डन  

Shree Thoughts
Подписаться 754
Просмотров 268
50% 1

देवगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्यात ९८ गावे आहेत. तालुक्याचे मुख्यालय देवगड हे गाव अरबी समुद्रातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईच्या दक्षिणेस वसले आहे. देवगडला समुद्रकिनारा, एक छोटे बंदर आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे.
#devgad #DEVGADMANGO
देवगड तालुका स्थानिक पातळीवर पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो. [३] देवगड तालुक्यातील शुद्ध हापूस आंब्याच्या लागवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा विकास झाला आहे. येथे पिकलेला आंबा हा त्याचा सुगंध, गुळगुळीत पातळ त्वचा आणि दाट केशरी गर यांसाठी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यात अन्यत्र पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. देवगड हापूस आंब्याची अशी लोकप्रियता आहे की, विक्रेते बहुतेकदा असेच दिसणारे आंबे देवगड हापूसच्या नावाखाली पाठवून ग्राहकांची फसवणूक करतात.
देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि वर्षभरात याचे चांगल्या वातावरणात उत्पादनामध्ये सुमारे ५०,००० टन उत्पादन होते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. यात ७०० सदस्य असून, २०१३ साली या संस्थेस २५ वर्ष पूर्ण झाली.
नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या RU-vid Channel मध्ये ...
आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
Shree Thoughts
...

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@ujwalatokekar800
@ujwalatokekar800 5 месяцев назад
खूपच सुंदर देवगड बीच
@ShreeThoughts
@ShreeThoughts 5 месяцев назад
Yess
@apurvapande4194
@apurvapande4194 5 месяцев назад
Nice location.. Informative video ❤
@ShreeThoughts
@ShreeThoughts 5 месяцев назад
🥰
Далее
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 3,6 млн
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2,9 млн
How HINDUISM is spreading in FOREIGN COUNTRIES
15:47
Просмотров 681 тыс.