Тёмный

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ (GR) कृती समितीचा विजय 💯💐💐 l Mandhan Vadh GR published update... 

🎯 STUDY POINT 🎯
Подписаться 321 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन मता लागू करणेबाबत...
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका यांची ११०५५६, अंगणवाडी मदतनीस यांची ११०५५६ अशी एकूण २२१११२ मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा ६०% व राज्य शासनाचा हिस्सा ४०% असे प्रमाण आहे. याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिश्यामधून देखील मानधन अदा करण्यात येते.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 104   
@aniltare3459
@aniltare3459 5 дней назад
जी आर काढला पण कामकाजाची वेळ वाढवली पूर्ण वेळ चे पगार द्या नाहीतर कृती समितीने या जी आर ची होळी करावी नाहीतर वेळ पहिली करावी ही विनंती.
@VishalThombre-u1l
@VishalThombre-u1l 5 дней назад
IIT 🎉🎉t
@VishalThombre-u1l
@VishalThombre-u1l 5 дней назад
U
@VishalThombre-u1l
@VishalThombre-u1l 5 дней назад
🎉🎉
@VishalThombre-u1l
@VishalThombre-u1l 5 дней назад
🎉 10:01 😂❤🎉🎉e🎉t🎉gy
@pranayakambali8849
@pranayakambali8849 5 дней назад
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@यशवंतदंडगव्हाळ
कोणीही युनियन फी देऊ नये.
@Hame_bhai
@Hame_bhai 4 дня назад
युनियन वाले पैसे खातात वाटत😂
@mahabodhiinfo2718
@mahabodhiinfo2718 3 дня назад
युनियन ने मिळवून दिलेली वाढ देखील घेऊ नका
@Hame_bhai
@Hame_bhai 3 дня назад
@@mahabodhiinfo2718 त्यापेक्षा युनियनने समाजसेवेचे नाटकच करू नये
@latabaiSonawane-f4k
@latabaiSonawane-f4k День назад
खरोखर एमए पाटलांना अजून दीर्घ आयुष्य लाभो आजपर्यंत कोणीच स्वतः जीआर काढून आणलेला नाही बोलायला वेळ लागतो पण प्रत्यक्षात लढायला चार-चार महिने दोन-दोन महिने पाण्यात बसावं लागतं
@SangitaSatpute-w1k
@SangitaSatpute-w1k 5 дней назад
फसवी कृती समिती काय लढले अंगणवाडी बायकांना खेळणी समजून खेळले
@MeeraShrivastav-n2c
@MeeraShrivastav-n2c 4 дня назад
मानधन समाधान कारक नाही वेतन हवे
@swatibisen8696
@swatibisen8696 5 дней назад
फक्त मानधन 3000 w 2000 wadhle Khote बोलले की 5000 व 3000 झाले म्हणून युनियन खोटी बोलली
@vaishalilohakare1397
@vaishalilohakare1397 5 дней назад
Ho ha problem कोणालाच लक्ष्यात नाही आले, video बनवला पण यांना नीट सांगता आले नाही की खरंच सेविका मदतनीस यांच्या पदरात किती वाढ भेटली, दगा झाला...
@sachinandhale1276
@sachinandhale1276 5 дней назад
तुम्हाला माहित आहे का 5000 वाढली का 3000 वाढली नीट जीआर वाचा लढायला कृती समिती घरी बसून गप्पा हाणू नका
@vaishalilohakare1397
@vaishalilohakare1397 День назад
@@sachinandhale1276 प्रोत्साहन भत्ता तर तो हक्काचा आहे , त्याला मानधन नाव देवू नये
@sujatapawar8465
@sujatapawar8465 5 дней назад
कामाची वेळ वाढवायची गरज नव्हती
@Nawapada3AwcDahivel
@Nawapada3AwcDahivel 5 дней назад
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🎉🎉
@ratanpatil-g5l
@ratanpatil-g5l 5 дней назад
शासन निर्णय अद्याप शासनाच्या वेब साईट टाकलेला नाही.त्यामुळे शासननिर्णय डाऊन लोड करता येत नाही.तरी,आपण टाकलेला शासननिर्णय फेक आहे की यांची खातरजमा करावी. आपण शासन कुठून डाऊन लोड केला . याचा खुलासा करावा.
@mahabodhiinfo2718
@mahabodhiinfo2718 3 дня назад
एखाद्या सुशिक्षित व्यक्तीकडून gr डाऊनलोड करून घ्यावा
@megharashinkar7827
@megharashinkar7827 3 дня назад
V good chan prashn vicharat
@yogitapai4801
@yogitapai4801 5 дней назад
ज्यांना दहा वर्ष पुर्ण झाल्यावर मानधन वाढ होणार आहे.त्यांना दहा वर्ष त्याच मानधनावर काम करावे लागणार आहे.😮😮😮
@ranipawer6406
@ranipawer6406 5 дней назад
शाळेत इतकाच टाइमिंग आहे. मानधन नको वेतन द्या. 3% 4% 5% कसले पाच हजार रुपये वाढवले. पूर्ण पंधरा हजार रुपये सुद्धा पगार नाहीये. किमान वेतन लागू करा कृती समितीने यापुढे 2000 आणि तीन हजारावर समाधान फक्त वेतन श्रेणी एवढी एकच मागणी लावून धरावी
@heenamujawar6234
@heenamujawar6234 4 дня назад
खुप मोठी फरवणूक आहे ही
@IshwarGanapathiMore
@IshwarGanapathiMore 5 дней назад
या जीआर ला जाळुन टाकावे सरकारने कळकळीने देत आहे
@mahabodhiinfo2718
@mahabodhiinfo2718 3 дня назад
दिलेली मानधन वाढ देखील घेऊ नये
@ujwala5708
@ujwala5708 4 дня назад
कृती समिती मॅनेज झालेली आहे काही उपयोग नाही मांजर वाढ करून युनियनचे कोणीही फी भरू नये युनियनने आपल्याला फसवले आहे मानधन वाढ केली पण कामाचे दोन तास वाढवले म्हणजे पूर्णवेळ कामगार झालो आपण आणि पगार मात्र अर्ध वेळाचा अशा युनियनचा धिक्कार असो युनियनला फी भरू नये ही नम्र विनंती आणि मतदान करताना विचार करून मतदान करा
@mahabodhiinfo2718
@mahabodhiinfo2718 3 дня назад
युनियनने आजपर्यंत मिळवून दिलेली वाढ देखील घेऊ नका, युनियनच्या जोरावर सरकार विरोधात लढायचं आवाज उठवायचा जीआर फसवा आहे म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे युनियन मॅनेज झाली म्हणून बोलायचं, परवडत नसेल तर करू नका किंवा वाढलेला मानधन घेऊ नका, ज्या कमी मानधनात काम करतात त्यांना काम करू द्या
@vidya9475
@vidya9475 5 дней назад
दोन तास वाढले आहे तर त्या त्या साठी त्या दोन तासाचा पण पगार पाहिजे होता
@mahabodhiinfo2718
@mahabodhiinfo2718 3 дня назад
खरंतर प्रकल्पाने अंगणवाडी सेविका कडून कडक काम करून घ्यायला पाहिजे..म अनेक जणी दोन तास काम करतात आणि घरी जातात
@Hame_bhai
@Hame_bhai День назад
@@mahabodhiinfo2718 सरकार मानधन देत पगार नाय देत निघाले कडक काम करून घ्यायला, पगार कडक करा आणि मग काम कडक करून घ्या. पोर शिकवण राहत बाजूला तुमच्या मीटिंग आणि दिखाऊपणा एवढच अंगणवाडी च काम चालतं, पोषण पंधरवडा यावं त्याव त्यात सगळे खोटं डाटा भारतात, आणि भारत सरकार आहे त्याची जाहिरात करायला.😀😀
@SrushtiKanchawade-j7b
@SrushtiKanchawade-j7b 4 дня назад
हा GR.सेविकेंसाठी योग्य नाही आहे .अंगणवाडीत लहान मुले संभाळणे मुलांना एकाग्र करून शिक्षण देणे खूप कठीण काम आहे .या लहान मुलांवर काम करण्यासाठी खुप एनर्जीची गरज असते कामाचे तास वाढवले तर त्याप्रमाणे वेतन दया.10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या सेविकाना किमान 50%तरी पगार वाढ करा 3%,4%यांनी काय होणार?एवढी वर्ष काम करुन वेळ आणि वय दोन्ही वाया गेल्यासरखे वाटतात.50 वर्ष icds च्या सेवा गावात पोहचवणाऱ्या सेविकांना काय मिळाले?आज लागणाऱ्या सेविका व 10/15/20वर्ष सेवा करणाऱ्या सेविका यांच्या पगरात फरक किती पाहिजे याचा शासन आणि युनियन दोघेही जागृतपणे विचार का करत नाही?
@ShivshaktiBhise
@ShivshaktiBhise 4 дня назад
Navin madatnisala
@PradhnyaThomre
@PradhnyaThomre 4 дня назад
50 टक्के वाढ नाही झाली 5000 नाही 3000 वाढले 2000 रु. कामाचा मोबदला आहे
@ANUSAYAParve
@ANUSAYAParve 5 дней назад
सेविकेला 5000 व मदतनीस 3000 मान्य के पण सेविकेला 3000 मदतनीस 2000 वाढ केली अस का वेळ वाढवला.
@sanjayvasave5338
@sanjayvasave5338 5 дней назад
पूर्ण वेळला मान्यता द्यावी
@JaypalDhanve
@JaypalDhanve 5 дней назад
Dhanyvad
@RavindraTayde-n9o
@RavindraTayde-n9o 5 дней назад
मानधन वाड नाही पाहिजे 0ते 3वर्षाच्या मुलांना 4वाजेपर्यंत सांभाळणे शक्य नाही है त्या मुले कृती समितीने पाहिले मानधन ठीक आहे मानून सागा कारण की आज काल लहान मुलांना सांभाळणे खूप कठीण आहे
@indirabaipatil606
@indirabaipatil606 5 дней назад
कामाची वेळ वाढविली पण मानधन कमीच मानधन वाढ काय कामाची😊
@chandadewalkar4993
@chandadewalkar4993 5 дней назад
पुर्ण वेळ घरी च बसान
@ShitalWankhede-jo2vy
@ShitalWankhede-jo2vy 4 дня назад
तुम्ही या सरकारचे समर्थक आहे बहुतेक, कामाची वेळ वाढविण्याची काय गरज होती. बाकीचे जे मानधन तत्वावर काम करतात त्यांना कोणता टाइम आहे. त्यांचे सगळ्यांना मानधन यांच्या पेक्षा जास्तच आहे ​@@chandadewalkar4993
@sudhirchoudhary7657
@sudhirchoudhary7657 5 дней назад
Khote bolalya mantri fakt sevikeche 3000 tar madatnis che 2000 vadh zali aahe
@samikshaalhat7
@samikshaalhat7 5 дней назад
Madtnis ch ghar 8000 vr chaln ashky ahe plz ya goshtivr vichar krayla hva .......hav tr time vadhun dya amhi tevdh kam hi kru
@jyotigunjkar8893
@jyotigunjkar8893 5 дней назад
दोन तास चे पैसे वाढले कशाचे मानधन वाढविले शासन ने फसवणूक केली
@minalneman7939
@minalneman7939 4 дня назад
काय उपयोग आहे खोटारडे जाळून टाका जी आर नको आम्हाला ठेवा तुम्हालाच नीच आहे सरकार
@punampatil8775
@punampatil8775 5 дней назад
madatanis naraj aahet 8000 kahi gar chalt nahi ho kiman daha haja tri pahije hota
@NamdevWatgure
@NamdevWatgure 4 дня назад
बाकीचे दोन हजार रुपये सरकार आपल्या साठी ठेवले आहेत
@indiramathankar9745
@indiramathankar9745 5 дней назад
खूप छान माहीती ताई धन्यवाद 🙏🏻
@sujatahulepatil9056
@sujatahulepatil9056 3 дня назад
Mandhan vadhun kai upyog kamache 2tas vadhavle dhikkaar ahe hya gr cha union ne yala virodh karayla hava hota
@VaishaliJadhav-o8t
@VaishaliJadhav-o8t День назад
Sarvani lakshst ghya aapli kup mothi fasvnuk zali aahe teva mat detana vichar kara
@RaniJadhav-n2j
@RaniJadhav-n2j 5 дней назад
Khot sangat jau naka anandavr virazan 3hajar vadhalay
@arpitapandit7265
@arpitapandit7265 5 дней назад
5000, बोलले आणि 3000आले
@ManoramaDod
@ManoramaDod 5 дней назад
Ritayrd Anganwadi Sevikanna Penshoan Kadhi AaniKiti Denar Aahe He Sanga Pahile .
@yogitapai4801
@yogitapai4801 5 дней назад
याचा अर्थ दर दहा वर्षांनी मानधन वाढ होणार आहे.😮😮
@indiramathankar9745
@indiramathankar9745 5 дней назад
अंगणवाडी सेविका ची रिक्त पद कधी भरेल
@Vaishugaikwad5
@Vaishugaikwad5 5 дней назад
Nich sarkar fasvl aaplela agodr aamhla vetan dya asl ksla gr kadhlay 2 3 5 takke as kudhe ast ka
@vinantak2348
@vinantak2348 5 дней назад
सर्व अंगणवाडी ताईंना शासनाने फसवले आहे
@rajkirtikerker7605
@rajkirtikerker7605 5 дней назад
He fasavnuk aahe
@BharatiNavahate
@BharatiNavahate 5 дней назад
. फसवे सरकार सरकार हाय हाय
@sangitapatil3265
@sangitapatil3265 3 дня назад
आम्हाला मान्य नातू हा gr
@VaishaliGhuge-b2t
@VaishaliGhuge-b2t 4 дня назад
0te 10 kamawar asnarena mandn nahi ka milnar
@SangitaSatpute-w1k
@SangitaSatpute-w1k 5 дней назад
0 ते10 वर्ष आगणवाडी काम केले नाही का नेमका पगार किती वाढवला काय कृती समिती लढली
@AnilPatil-ds1rg
@AnilPatil-ds1rg 5 дней назад
Ashach prksre rent wadhicha gr taknyt hawa ani ty badal mahiti denyt😮
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 5 дней назад
पेन्शनचा सांगा बाकीचे राहू द्या बडबड बडबड
@dashrathsonawane6864
@dashrathsonawane6864 5 дней назад
जाहीर केल्याप्रमाणे वाढ नाही
@shekharkondhekar1859
@shekharkondhekar1859 5 дней назад
Purn pane dhoka zala ahet 3000 wadvun anganwadi madtanis che 2 tas wadvle ahet ani mandhan pn khup kmi u😊😢
@AnitaDatir-xx8uy
@AnitaDatir-xx8uy 5 дней назад
Yuniyan kadi laun petun dhave
@arpitapandit7265
@arpitapandit7265 5 дней назад
फसवणुक केली आमची
@ShilaKondamangle
@ShilaKondamangle 5 дней назад
कामाची वेळ का वाढवली
@ArunBhosale-o8u
@ArunBhosale-o8u 5 дней назад
युनियने किती खोक्यात सेटलमेंट केली.
@vishalzore7601
@vishalzore7601 5 дней назад
मतनीस भरती स्टे कधी उठेल
@vidya9475
@vidya9475 5 дней назад
वेळे नुसार पगार द्यायला पाहिजे
@purvajadhav2680
@purvajadhav2680 4 дня назад
खुप मोठी फसवणूक आहे ही
@latabaiSonawane-f4k
@latabaiSonawane-f4k День назад
ताई तू घरी बसलेली असेल तिथे लढा जिंकून ये स्वतः मग कृती समितीला बोल बोलताना थोडासा विचार करा अंगणवाडी सेविकांनी
@MangalKale-uu4rl
@MangalKale-uu4rl 5 дней назад
कृती समितीबद्दल असे अभद्र काही बोलू नका .ते आपल्या साठी खूप लढले.कष्ट केले.रात्रंदिवस पावसात बसून. पण तुम्ही असं काही बोलून अपमान करू नका
@AmarLokhande-g5x
@AmarLokhande-g5x 5 дней назад
कृती समितीला किती खोके मिळाले..?
@jyotichaudhari5745
@jyotichaudhari5745 5 дней назад
Tumhi pahle kay.
@AnitaDatir-xx8uy
@AnitaDatir-xx8uy 5 дней назад
24
@AmarLokhande-g5x
@AmarLokhande-g5x 5 дней назад
शासन gr प्रमाणे अंगणवाडी सेविका यांना जी वाढीव मानधन वाढ केली त्यामुळे खूप हर्ष आनंद मानण्यात अर्थ नाही. खर तर ,मानधन ऐवजी वेतनश्रेणी लागू करण्यावर कृती समितीने भर द्यायला पाहिजे होता. वाढीव 2 तास करताना सेविका,मदतनीस ताई यांना विचारपूस केली होती काय? superviser जर 6 वाजता नंतर काही काम सांगत असतील तर कामकाजाच्या वेळा त्यांन माहीत नाही काय?70000 हजार कोटीचा घोटाळा करून, लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभे करणारे खरंच प्रामाणिक आहेत काय? 5 वर्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर किती निवृत्ती मिळते.. इकडे 10,20,30 वर्षाच्या दीर्घ सेवे नंतर मानधनात 3% ४% व ५% वाढ?
@sudarshan520
@sudarshan520 5 дней назад
म्हणून तर कृती समिती 13,000 आणि 7500 हजारावर गप्प
@AmarLokhande-g5x
@AmarLokhande-g5x 5 дней назад
शासनाने हा gr काढून एकप्रकारे अंगणवाडी सेविका,मतदनिस ताई यांची फसवणूक केली आहे. यात कुणाचा किती वाट असेल हे सांगायला नको. मानधन वाढ ही मागणीच नव्हती,पाहिजे होते वेतनश्रेणी.कामाचे 2 तास वाढवून सेवा ज्येष्ठ ते नुसार जी तुटपुंजी मदत शासनाने दिली ती योग्य नाही. superviser संध्याकाळी 6वाजता नंतर देखील काम करायला भाग पाडतात. मग पूर्ण वेळ काम घेऊन अल्प मोबदला देऊन फसवणूक करत काय? पोलिस पाटील,आशा ताई यांच्याही मानधनात 5000₹ वाढ झाली. त्यांच्या कामात किती वाढ झाली... gr टाका.70000 कोटी ₹ सिंचन घोटाळा करणारे, बहिणी विरोधात स्वतच्या बायकोला उभे करणारे भाऊ असूच शकत नाही. यांना हवी फक्त सत्ता.. यासाठीच यांचा हा खटाटोप. आवळा देऊन कोहळा काढणे यालाच म्हणतात. कृती समितीने वाढीव 2 तास हा प्रस्ताव सेविकेला सांगून घेतला काय? ज्या सेविका आता नव्याने रुजू झाल्यात त्यांच्या मानधन किती असणार? सर्व एकाच माळेचे मणी....
@sunilbarade662
@sunilbarade662 5 дней назад
😂😂
@ArunBhosale-o8u
@ArunBhosale-o8u 5 дней назад
फसवणूक केली आहे.युनियनने.पाच तिन हजार बोलले ते कुठे आहेत.आदिति तटकरेंनी फसवणूक केली आहे.गोड बोलुन.याचा परीणाम लवकरच दीसेल.
@mamitalohakar8393
@mamitalohakar8393 5 дней назад
सरकारने फसवले आहे
Далее