आदेश भाऊजी .सरजी आपले वक्तव्य हे खूपच छान आणि निर्मळ सुंदरतेचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही अवघ्या महाराष्ट्रा ला आवडता तसेच सुचेतरा वहिणी सुदधा हवयाहवयाशा वाटतात असेच खुप आनंदी रहा खुश रहा.तु चाल गडया तुला भिती कशाची .परवाबी कुणाची
आदेश भाऊ मी तुमची पूर्वीपासून फान आहे. वाणीवर उत्स्फूर्त कमांड. आणि आता मानवता जगणारा माणूस म्हणून भाऊ तुमचे दर्शन घ्यायचे आहे एक बहिण म्हणून. आणि माझा भाऊ आता हयात नाही. पण ह्या भावाला राखी बांधायची आहे. खूप छान !!! God bless you.
अर्थात भावाने दिलेला सल्ला चांगला होता आदेश भाऊजी...आणि तुम्हीही यशस्वी झालात 👌👌👌👍मेहेनत घेत घेत यशस्वी झालात तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.... 🌹🌹🌹🌹🌹👏👏👏अप्रतिम अनुभव पूर्ण व्हीडीओ...सिध्दिविनायक महाराज नक्कीच आदेश भाऊजींच्या योजना यशस्वी करतील,सुयश देतील..गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सिध्दिविनायक महाराज की जय...रिध्दि सिध्दि नमो नमः...🌹🌹🪔🪔🌹🌹👏👏👏🚩🚩🚩
सर वसंत ससाणे ची मुलगी आहे. मला तुमची मुलाखत आवडली. मी हडपसर पुणे येथील आहे आमच्या कुटुंबाला हा होमिनीसट कार्य काम आवडतो सर आदेश सर आपण तेवढया कषटातुन आम्ही पण या कषटातुन जातो पण पगार मिळतनाहीत