अशी प्रेरणा देणारी किर्तन सेवा पुर्ण टाकत जा अंतकरणात बदल होतो जिव्हाळा चॅनलचे श्री अमोल भाउ थोरात याना पण मन भरुन शुभेच्छ्या अमोल भाउ थोरात यांना एक विनंती आहे कि माउली महाराज यांची किर्तन सेवा खुप छान असते माझे सहा माणसाचा कुटुंब नेहमी ऐकत असतो पुर्ण भाग टाकत जावा हि विनंती रामकृष्ण हरी माउली तुमचे चरणी साष्टांग दंडवत जय हरी माउली
माउली महाराज खंर सांगतो आपली मराठीमाणुस एकञ येणारच नाही त्याला कारण एखाद्याणं जर एक काॅटर दारु पाजुन दिली का उपोषण करणारालाच शिव्या देतो आपला मराठी माणुस जेव्हा आपला मराठी माणुस एकञ आला का दिल्लीत भगवा फडकायला वेळ लागणार नाही मग आरक्षण माणुस वेळ येणार नाही जय गोमाता जय जवान जय किसान माउली महाराज चरणी दंडवत प्रणाम ⚘️⚘️🙏🏻🙏🏻