श्री संत गजानन महाराज यांचा पालखी / दिंडी सोहळा खरोखरच एक विलक्षण व विलोभनीय सोहळा आहे .या सोहळ्याला हे आनंददायी स्वरूप देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांना धन्यवाद . त्या सर्वांवर श्री गजानन महाराजांचे कृपाशिर्वाद सदैव राहोत ही माउलींच्या चरणी प्रार्थना .जय श्रीराम.
गजानन महाराज पालखी सोहळा दिंडी एक अदभूत अप्रतिम शिस्तप्रिय दिंडी मानली जाते, ते एकदम सत्य , जय श्री राम,,, पोशाख , भगवी पताका,, रांगा चाल सगळ्यात अप्रतिम साम्य ,, धन्य ते वारकरी
मला एक कळत नाहि या अनलाईक करणाऱ्यांना काय वाईट दिसल यामध्ये यांची नजर कशि असेल नेमकी भ्यांचोत साले भाडखाउंनो व्हिडीओ पाहू नका नसेल आवडत तर पण अनलाईक , डीसलाईक करु नका.