Тёмный

Rajni Patil UNCUT: जरांगे ते खेडकर, रजनी पाटलांनी राज्यसभेत बजेटची पिसं काढली, भाषण गाजलं 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 29 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
Rajni Patil UNCUT: जरांगे ते खेडकर, रजनी पाटलांनी राज्यसभेत बजेटची पिसं काढली, भाषण गाजलं
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@sureshpable4467
@sureshpable4467 2 месяца назад
अभ्यासपूर्ण भाषण रजनीताई पाटील आपले हार्दिक अभिनंदन.
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 2 месяца назад
अभ्यासपूर्ण भाषण केलं खुप खुप अभिनंदन 🙏
@dhondiramkajale1749
@dhondiramkajale1749 2 месяца назад
धन्यवाद ताई एक मराठा लाख मराठा जय जंरागे पाटील
@manishapanchal4729
@manishapanchal4729 2 месяца назад
धन्यवाद ताई❤❤
@shrikrishnagore14
@shrikrishnagore14 2 месяца назад
अभिनंदन मॅडम एक चांगल अभ्यासु भाषण सर्व विषय छान मांडले आहेत.
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 2 месяца назад
धन्यवाद ताई
@shrinivaskadam-hz3vw
@shrinivaskadam-hz3vw 2 месяца назад
Dhanywad tai
@user-gn1of5sj6e
@user-gn1of5sj6e 2 месяца назад
रजनी ताई पाटिल🔥🔥
@vishnumatnematne9958
@vishnumatnematne9958 2 месяца назад
जे कुणी लोकसभेत पाटलाच्या विरोधात बोलले त्यांचा पराभव झालेला आहे याचं भान ठेवा दरेकरजी आणि तुम्ही मागच्या दाराने आलेले आहेत समाजाच्या समोर या मग बघा काय होत ते
@sandipjagdale1
@sandipjagdale1 2 месяца назад
त्या बोलल्या आहेत याचे तर आभार मान.
@sandipjagdale1
@sandipjagdale1 2 месяца назад
तुला कळत नसेल तर पुन्हा एकदा ऐक मग समजेल.
@shridharathod3894
@shridharathod3894 2 месяца назад
धन्यवाद ताई. कुठलेही राजकारण न करता महाराष्ट्राचे प्रश्न माडलात. ❤️❤️👌👌👍🙏🙏
@PriyaDhekane-yk9fy
@PriyaDhekane-yk9fy 2 месяца назад
🔥👍 dhanyvad Tai
@shivanathborude6391
@shivanathborude6391 2 месяца назад
जय महाराष्ट्र देशा
@dattareandre5898
@dattareandre5898 2 месяца назад
रजनी ताई खूप चांगली महाराष्ट्राची बाजू मांडली .thanks tai
@shivajiwavare7343
@shivajiwavare7343 2 месяца назад
ताईसाहेब छान भाषण केलं.... विशेष म्हणजे मातृभाषेतून बोललात म्हणून अभिनंदन
@gaurav_dhere
@gaurav_dhere 2 месяца назад
सत्ताधारी खासदारांच्या मतदारसंघात शेतकरी जास्त समृद्ध आहे असं वाटते म्हणुन सत्ताधारी खासदार केव्हाच शेतकरी आणि भाववाढ या विषयावर बोलताना दिसत नाही.
@sambhajijadhav7197
@sambhajijadhav7197 2 месяца назад
Very very good tai
@sarjeraokamate8175
@sarjeraokamate8175 2 месяца назад
Abhinandan madam
@vaijayantideshpande7624
@vaijayantideshpande7624 2 месяца назад
रजनी ताई तुमचे मराठी खूप छान आहे . या आधी तुम्ही मराठीतून संसदेत भाषण का केले नाही?
@vishalshinde-fs1ot
@vishalshinde-fs1ot 2 месяца назад
Khup chhan
@kanizfatima5945
@kanizfatima5945 2 месяца назад
Wha wha tai kiya khub boldiya thankeu
@vilasjadhav9119
@vilasjadhav9119 2 месяца назад
धनयवाद ताई साहेब
@bajiraosatam8137
@bajiraosatam8137 2 месяца назад
राजकारण. न. करता महाराष्ट्र ची. अभ्यास. पूर्व क. रजनी. ताई. मा. खासदार. आपण. सत्याची. बाजू मांडली आहे. ❤🎉🎉🎉🎉🎉😢😢धन्यवाद 😢ईतर. खासदारांनी.. बोध. घ्यावा लागेल असे. 🎉
@govinddudhate1018
@govinddudhate1018 2 месяца назад
धन्यवाद
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 2 месяца назад
रजनी पाटील धन्यवाद चांगले विषय मांडल्या बदल
@AnantaKhawle
@AnantaKhawle 2 месяца назад
प्रिंयका चतुर्वेदी यांना सदनाचे सभापती पद नशिबाने भेटले तर चांगला उपयोग घेतील सभापती हा साधारण नसुन हे शिस्तबध्द हेड मास्तर सारखे आहे हे दाखवून देतील.
@raghunathwankhede5390
@raghunathwankhede5390 2 месяца назад
रजनी ताई साहेब भुमीहीन पुत्रांचा पण मुद्दा मांडा सरकार खरच खुप फसवतय धन्यवाद ताई जय जिजाऊ जय शिवराय
@sonalmore6672
@sonalmore6672 2 месяца назад
Congratulations Rajni madam. Maharashtra needs a righteous and thoughtful person in government.
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 2 месяца назад
महाराष्ट्र हा आपल्याच नेत्यांनी खाल्ला
@vishalshinde-fs1ot
@vishalshinde-fs1ot 2 месяца назад
Maza Maharastra
@bajiraosatam8137
@bajiraosatam8137 2 месяца назад
एक मराठा. लाक. मराठा. धन्यवाद मडम. महाराष्ट्र. साठी. आपण निःपक्षपाती पणे बाजू मांडली आहे. तयाचा त्यानी विचार केला. तर बरे. धन्यवाद. 🎉😮😅😅😅😅
@atmarampaul2520
@atmarampaul2520 2 месяца назад
रजनीताई नी जे विषय मांडले आणि ते ही मराठी तून आरक्षणा वर बोलले अभिनंदन ताई
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 2 месяца назад
पाटील ताई , हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. साखर कारखाने वाल्यांनी शेतकऱ्यांना बुडवले. नेते घराणी राजे झाले. जवाहरलाल यांचेपासून सर्व चांगलेच बोलत आलेत पण जनता आहे तशीच राहिली आहे. घराणेशाही बद्दल जरा बघा.
@Rdc.1360
@Rdc.1360 2 месяца назад
खूप चांगल बोलल्या पणं भाजीपाल्यांचे भाव वाढले म्हणून पणं सांगतात आणि परत शेतकऱ्याची बाजू घेऊन पणं बोलतात नीवळ येड्यात काढतात ही सर्व लोक😢
@AnanandaPatil
@AnanandaPatil 2 месяца назад
ताई हे सरकार बचत गट चा वापर आपले सरकार आपल्या दारी साठी वापर केला जातो
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 2 месяца назад
आपले मराठ्यात नेते महाराष्ट्रात आली खूप ठामपणे निर्णय घेत नाही आपले नेते आपलेच मराठी नेते आपल्याच बोकांडी बसली मराठी कोणताही नेता आपल्या आरक्षणाबद्दल काही बोलला नाही
@dasharathmane7425
@dasharathmane7425 2 месяца назад
अहो ह्या मॅडमला काय समजणार मराठी
@santoshsapkal9324
@santoshsapkal9324 2 месяца назад
ABHANDEN MEDEM GREAT THANKS JAI MAHARASHTRA ONLY SHIV SENA MVA INDIA ALIEN'S ZINDABAD
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 месяца назад
एकाच माळेचे mani. कॉंग्रेस नि 70 वर्ष सत्ता भोगली tyvele मराठा आरक्षण का दिले नाही. ते पण सांगा. जय शिवराय.
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 2 месяца назад
Maharashtra don't need BJPs developments, vertical developments
@vaijayantideshpande7624
@vaijayantideshpande7624 2 месяца назад
रजनीताई तुम्ही बरीच वर्षे आमदार खासदार राहिल्या आहात मराठा आरक्षणावर तुम्ही आत्तापर्यंत कायकाय कामे केली तुम्ही एक मराठा नत्या आहात.
@VarshaMarathe24
@VarshaMarathe24 2 месяца назад
पिसं काढलीत? हे कसं ठरवलं आपण?
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 2 месяца назад
ताई तुम्हाला खासदार करणारा माणुस कोण त्या जातीचा होता ते जरागे नावाच्या मनोरुग्ण माणसाला सांगा
@santoshrepe8550
@santoshrepe8550 2 месяца назад
तू नको शिकवू
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 2 месяца назад
Tube😂 channel besan सम्राट 😂
@sharadvjoshi3804
@sharadvjoshi3804 2 месяца назад
,यांनी साखर कारखाना विकला त्यामुळे कामगार संपले. शेतकरी उधवस्त झाला. या ताई लोकात येत नाहीत.
@kedarkulkarni9628
@kedarkulkarni9628 2 месяца назад
70 वर्ष अभिजात दर्जा विसरला होता वाटत काँग्रेस पक्ष. तुम्ही कर्नाटकचा काय केलंय ते सगळा भारत बघतोय, उद्या काँग्रेस सत्तेत आणून महाराष्ट्राचा पण कर्नाटक करा आणि आम्हा हिंदूंना बसवा टोप्या घालून, उद्या आम्ही छत्रपतींना विसरतो आणि टिपू सुलतान ल आमचा आदर्श मानतो तुमच्या मूळ🤔😏
@vkwagh2738
@vkwagh2738 2 месяца назад
70 varsh topi ghalat hota ka tu
@kedarkulkarni9628
@kedarkulkarni9628 2 месяца назад
@@vkwagh2738 होय, नाही दिसणारी. पण इथून पुढं असच चालू राहील तर छाटाव पण लागेल अन् दिसणारी घालावी लागेल
@vkwagh2738
@vkwagh2738 2 месяца назад
@@kedarkulkarni9628 andhbhakt aahat tumhi.
@kedarkulkarni9628
@kedarkulkarni9628 2 месяца назад
@@vkwagh2738 70 वर्षापासून तुमचं मन नाही भरलं या पक्षावरून अन् 10 वर्षात मला अंधभक्त मनतोय भावा😂😂😂 कसय खरा प्रॉब्लेम बहरच्यांपासून जेवढा आहे त्यापेक्षा जास्त डोळे झाकलेल्या तुमच्यासारख्यांपासून आहे. असो कळेल कधी ना कधी
@suhaspatil6384
@suhaspatil6384 2 месяца назад
अहो,पाटील मॅडम तुमचा पक्ष 70 वर्ष सत्तेत होता तेव्हा 100रुपयातील 1रुपये लाभार्थीपर्यंत पोचत होता,आता सर्वच पैसे लाभार्थीलाच मिळतातच
Далее
Planning Of Article 370 Removal
43:06
Просмотров 10 млн