संगीतकार सलील कुलकर्णी यांनी सुचविलेली खरोखरच छान आहे सर्व कलाकार स्पर्धेक मंडळींनी विचार करायला हरकत नाही छान अंशुमान विचारेंचा आजचे सादरीकरण अफलातून आहे सॅल्युट अंशुमानला
वाह वाह वाह!!! अंशुमन जी तुम्ही तर खूप मस्त मजा आणता बुवा.काय अप्रतिम परफॉर्म करता. तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. मी तर तुम्हाला आधीच नंबर १ देऊन टाकलाय.💯🌹👌👌👌
Bapare bap Khupach Mast Krch 👆 Utmch Zal सलिल सरांनि खुपच मस्त आणि मस्तच आयडियाचि कल्पना दिलि. आणि आँल राऊंढर प्रशातदामलो सरांचे मार्गदर्शन अति उत्तम.😂😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👆👆👏👏🌷🌷