Тёмный

शाहीर मिराताई उमप | भारूड | God Gifted Cameras | 

God Gifted Cameras
Подписаться 212 тыс.
Просмотров 2,4 млн
50% 1

#GodGiftedCameras #GGC
.
#bharud #folkart #folkmusic
.
शाहीर मिराताई उमप भारुड सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंत. संतांचे अभंग म्हणजे रूपकाश्रयी अभंग. या अभंगांचीच अभिनित भारूडे झाली. ही भारूडे सादर करणाऱ्या मीराबाई उमप यांचे नाव मानाने घेतले जाते. जन्म मातंग समाजातील वामनराव उमप या आर्थिकदृष्ट्या दूर्बल असलेल्या एका सामान्य कुटुंबात अंतरवली, ता. गेवराई जि. बीड येथे झाला. घरात गायन वादनाचा वारसा. तो वडील वामरावांपर्यंत आला.
भारूड, आख्यान आणि पोवाडे यांचे सातत्यपूर्ण गायन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातल्या खेडया पाडयात, गावगाडयात मीराबाई दिमडीवरच भारूड करतात. फक्त पारंपरिक नाही तर आधुनिक काळात, समाजाला भेडसवणाऱ्या समस्यांना आपल्या गायकीच्या माध्यमातून वाचा फोडते. हुंडाबंदी,दारूबंदी, स्त्री-भृणहत्या, एड्स यासारख्या समस्यांवर भारूड-भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात. दलित समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या आशीर्वादाने माणूस म्हणून जगण्याची उर्मी मिळाल्यामुळे संत विचारसोबत बाबासाहेबांना ते आपले दैवत मानतात.
मीराबाई एकदाच गायन, त्याबरोबर खंजिरी वादन तसेच एकपात्री अभिनय करून अभिनयाचे चालते बोलते नाट्यशास्त्र उभे करतात. मीराबाईच्या प्रबोधनकारी धाटणीमुळे आणि वैचारिक लोकगायकीमुळे आज त्या लोकमानसात प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्याचा राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मीराबाईंना गौरवण्यात आले आहे.
#शाहीरमिराताईउमप
#भारूड
#MarathiFolkMusic
#TraditionalMusic
#MaharashtraCulture
#FolkSongs
#MarathiSahitya
#DevotionalSongs
#CulturalHeritage
#MarathiBhajan
#ShahirMirataiUmap
#Bharud
#FolkPerformance
#MarathiArt
#MaharashtraTradition
.
Subscribe to God Gifted Cameras here: bit.ly/SubscribeGodGiftedCameras
Follow us on Instagram: / godgiftedcameras
Like us on Facebook: / godgiftedcameras

Развлечения

Опубликовано:

 

25 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 184   
@sanjaybhore9888
@sanjaybhore9888 4 месяца назад
धन्यवाद ताई आपण महाराष्ट्राची परंपरा भारुड परंपरा चालू ठेवली आहे. आपल्या या महान कार्यास सलाम
@vijaykhaire9194
@vijaykhaire9194 Месяц назад
खुप सुंदर महाराष्ट्राची संस्कृती जपताय
@sunilsonawane8101
@sunilsonawane8101 Месяц назад
छान लोककला कशा ही माध्यमातून जिवंत राहिली पाहिजे
@rangnathkale5327
@rangnathkale5327 4 месяца назад
धन्यवाद ताई, आपण नाथांची परंपरा चालू ठेवण्याची पराकाष्ठा करत आहे, भगवान आपणास भरभरून प्रतिसाद देत राहो, आपण निरोगी राहण्यासाठी परमेश्वराने नेहमी आपल्याबरोबर असावेत.
@ravikumarkamble5568
@ravikumarkamble5568 7 месяцев назад
शाहिर मीराताई उमप यांचा आवाज खुपच छान...... उत्कृष्ट वादन आणि आवाज
@trambakeshwargude2206
@trambakeshwargude2206 Год назад
ह्याला म्हणतात खानदानी कलाकार. डोक्यावर चा पदर खाली ढळत नाही.
@sagarchavan-dd4uu
@sagarchavan-dd4uu Год назад
साक्षात कलेची देवी समोर उभी राहते जगात तोड नाही मिराताईंच्या कलेला उत्कृष्ट वादन आणि आवाज
@PrabhuKhupse
@PrabhuKhupse 16 дней назад
खुपचं छान ताई , तुम्हां दोघींनाही सलाम
@KalpanaKorade-nz3kk
@KalpanaKorade-nz3kk 6 месяцев назад
नुसती कला न दाखवता सामाजिक संदेश पण देतात .धन्य ते संत एकनाथ महाराज ,धन्य हे कलाकार
@rajaramjadhav9217
@rajaramjadhav9217 10 месяцев назад
खरे कलाकार!मानाचा मुजरा. वाद्यें वाजवणारास मुजरा करतो.
@prashantpatil8820
@prashantpatil8820 Год назад
🚩🙏छत्रपती संभाजी महाराज नगर🚩🙏
@nirmalaraskar9394
@nirmalaraskar9394 4 месяца назад
खरी खानदानी कलावंत आहे डोईवर पदर खुप छान
@ashokshingan2867
@ashokshingan2867 3 месяца назад
😮
@ashokshingan2867
@ashokshingan2867 3 месяца назад
😮
@shubhamshinde11494
@shubhamshinde11494 3 месяца назад
तुम्ही खऱ्या अर्थाने वैदू समाजाचा व्यवसाय आणि परंपरा जगा समोर माडल्यात तुमचे खुप खुप आभार
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Год назад
शाहिर मीराताई उमप यांचा आवाज पहाडी आणि बहारदार आहे...🎉
@ashokpatil7460
@ashokpatil7460 Год назад
08
@dilipkhedekar7070
@dilipkhedekar7070 Год назад
आदरणीय दोन्ही ताईना मनापासून धन्यवाद परंतु हा विडीओ जुना असं वाटतं आहे
@laxmangandal3614
@laxmangandal3614 Год назад
खूप छान ताई फक्त 🚩🚩छत्रपती संभाजीनगर 🚩🚩
@jayashrighodekar8627
@jayashrighodekar8627 7 месяцев назад
Great लोककलांचे जतन करूया. लोककलाकरांचा सन्मान करूया.
@ravindragaikar3141
@ravindragaikar3141 19 дней назад
दयानंद भाकरे सारखे आपण चांगले भारूड सादर करता व सामाजिक प्रबोधन करता.
@aniln.badgujar5408
@aniln.badgujar5408 Год назад
व्वा क्या बात खूप सुंदर👌👍
@krishnasultane1861
@krishnasultane1861 Год назад
लय यंययययययययययययययययययभारी गाताय ताई खरोखरच नाद खुळा गायकी आहे ताई तुम्ही
@eakdeshbhakt1731
@eakdeshbhakt1731 Год назад
@ खरे खानदानी कलाकार आहेत हे. मनापासून नमस्कार. डोकी खांद्यावरून पदर खाली ढळला नाही.
@user-hr6nh1lx7g
@user-hr6nh1lx7g 5 месяцев назад
सुंदर गीत भारुड
@sanjaysagale828
@sanjaysagale828 Год назад
अतिशय अप्रतिम, भारुड मीराताई
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 Год назад
खूपच सुंदर अभिनंदन जय एकनाथ,
@jagdishdogaya3319
@jagdishdogaya3319 Год назад
बहुत सुन्दर प्रस्तुति जय भीम
@vinodadhav6171
@vinodadhav6171 11 месяцев назад
मला पण खंजिरी वाजविणे शिकणे आहे . मीरा ताई तुम्हाला खराच मना पासून selute khare लोक संगीत हे आहे
@ashishchavan2309
@ashishchavan2309 10 месяцев назад
अभिमान आहे ताई तुमचा🙏💐
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 10 месяцев назад
,,,, वा ,,, खूपच छान ,,, 🙏🏾,,, परंतु ,,, छ, संभाजी नगर,,,, असे म्हणा ,,, 🌹🌹🌹🌹🏹🏹🌹
@preranapandey1565
@preranapandey1565 Месяц назад
Kai mast vajawle Khanjire ane gaila pan chaan
@dhanajidesai7014
@dhanajidesai7014 7 месяцев назад
अप्रतिम सादरीकरण
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 Год назад
खूपच सुंदर अभिनंदन संभाजीनगर तुम्ही सत्यपाल सारखी खंजिरी वाजवता,
@khandushinde360
@khandushinde360 Год назад
आवाजाचे जादुगार शाहीर विठ्ठल उमप यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.तसाच आवाज मिराताईंचाही आहे. खुपच छान......
@bhikanpatil6155
@bhikanpatil6155 Год назад
बाबांचे मासळी बाजाराचे गीत आठवते,,, ए आवारगे,,,
@rameshtayade4189
@rameshtayade4189 Год назад
@rameshtayade4189
@rameshtayade4189 Год назад
​😊
@NamdevKapate-ur5tr
@NamdevKapate-ur5tr 10 месяцев назад
​ttt yy
@kamruddinjamdar3486
@kamruddinjamdar3486 2 месяца назад
हयाला म्हणतात energy , 🙏👍
@archnaabhang9177
@archnaabhang9177 Год назад
जिवंत कला आहे सादरीकरण 1न
@kesrichandsharma3553
@kesrichandsharma3553 4 месяца назад
छान🙏
@parajisalunke7958
@parajisalunke7958 Год назад
॥ ॐ हर हर हर महादेव ॥
@bharatmore2581
@bharatmore2581 11 месяцев назад
महाराष्ट्राचे परंपरा
@maakamaljamahilabhajaniman6371
@maakamaljamahilabhajaniman6371 2 месяца назад
खूप छान🚩🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@poonampawar4168
@poonampawar4168 10 месяцев назад
खुप छान
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Год назад
छान कला सादर केली
@sanskartanajiraochavan4552
@sanskartanajiraochavan4552 27 дней назад
क्या बात है
@zsathiya1514
@zsathiya1514 Год назад
Khup chan
@user-tq2wv1dl7n
@user-tq2wv1dl7n 4 месяца назад
Super suuppeer suuuupppeeeerrrb😊
@gitasurlkar2015
@gitasurlkar2015 3 месяца назад
मला माझ्या बाबाची आठवण आली खजेरीं कानावर पडली तर डोल्यात पाणी आल ताई च्या खजेरीं मुडे
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 Год назад
वाव अतिशय सुंदर भारुड अप्रतिम.
@vanitasabane2795
@vanitasabane2795 Год назад
अतिशय सुंदर,👌👌🌹🌹🌹
@user-wf3xb2gr7n
@user-wf3xb2gr7n Год назад
You 7iiu7 UU buying uh h hi u8obbb😅b😅bb😅 bb BBBnbuuuuu hui 7 Yu-Gi-Oh 8 in you u buying úi UU UU uh uh 7u UU u iirc úi UU UU uuî UU uh UU UU uh u huh UU UU uiu8 UU i u uh huh UU bin hui 8uu uh uiuuu uh uî888îuiuuuuui uh u7
@padmakarkale4816
@padmakarkale4816 Месяц назад
खूपच छान
@sambhajidurgule7253
@sambhajidurgule7253 3 месяца назад
Ram Krishna hari
@user-mx3ke1gu4n
@user-mx3ke1gu4n 23 дня назад
खूप.छाण
@ujjwalabagade6687
@ujjwalabagade6687 Год назад
Om bhagvate vasudevay namah
@anilrajule4020
@anilrajule4020 Год назад
खुप छान🌹🌹
@sadanandgandhale2376
@sadanandgandhale2376 10 месяцев назад
खुपच छान आवाज ताई- भामाताई
@user-vz6oz4cb1k
@user-vz6oz4cb1k 4 месяца назад
Lat Bhari
@jyotigaikwad5901
@jyotigaikwad5901 Год назад
खुप खुप छान ऊपम ताई.
@gitasurlkar2015
@gitasurlkar2015 3 месяца назад
माझे बाबा पण खजेरी वाजवत होते ते आता या जगात नाही आहेत त्याच पण मडल होत भजंणी मडल होत सोनाडा ईथे ते राहत होते राष्ट्र संत तुकडोजी महाराज याचे ते भक्त होते परिवारातले ते माणत होते
@psbandgar6769
@psbandgar6769 6 месяцев назад
छान 👌✌️💯👍
@user-ce6gg7km1u
@user-ce6gg7km1u Год назад
1number tai😊
@mohan.n7095
@mohan.n7095 Год назад
Khup Chan
@kundlikchavan864
@kundlikchavan864 Год назад
जबरदस्त ❤
@jairamgaikwad9014
@jairamgaikwad9014 Год назад
जय सिताराम
@sunilhanwate3878
@sunilhanwate3878 Год назад
खूप सुंदर !
@vimalmali9098
@vimalmali9098 Год назад
मी पाहिला आहे या माईचा कार्यक्रम
@manmathmanu396
@manmathmanu396 Год назад
❤❤❤❤❤❤
@atuladate4973
@atuladate4973 Год назад
छान
@user-uy4kv9oq9s
@user-uy4kv9oq9s 9 месяцев назад
Very good madam lòkķala sangit
@prashantshinge8770
@prashantshinge8770 Год назад
WOW MIRAJI
@VitthalAdawale
@VitthalAdawale 2 месяца назад
शहाजी उमप आपने मरते दम तक लोंगोमे बुराईयांकी खोज निकालकर सभी धर्म के जाती जमाती अज्ञान निकालकर ज्ञान खिलाया हमने आपको बुलाया मगर घर नही आया हम भी खाने को मौताज है मगर लोंगो के लिय ताज है आई जगदंबा का दर्शन लेके तुम्हे दौलत दिखाया इसी दौलत से दुश्मन को सबक सिखाया आप ने दुनिया को छोड गये ऐसा मिराताई को लगता है हमे पता है तुम ही पोता बनके आये है मिराताई आप शहाजी जैसा काम करना चाहिए झांशी कि राणी तु ही है जय शिवराय जय भीम जय टिपु सुलतान जय बसवेश्वर जय लहुजी जय अण्णाभाऊ केजिएन विठ्ठल आदावळे
@Sai_naik.
@Sai_naik. Год назад
I love you meera aai
@sagaramale127
@sagaramale127 Год назад
छत्रपती संभाजी नगर ❤
@krishnapawar7504
@krishnapawar7504 Год назад
माऊली 😊
@vivekpawar1387
@vivekpawar1387 Год назад
Umap !
@prakashdahiwalkar7341
@prakashdahiwalkar7341 Год назад
Maharastratcha ratnana manacha salam
@somnathgaikwad4687
@somnathgaikwad4687 Год назад
छान 👌
@abhijeetgawali
@abhijeetgawali 10 месяцев назад
छत्रपती संभाजीनगर असे म्हणतात 🚩🚩👍👍🙏🙏
@aviralshorts1
@aviralshorts1 9 дней назад
व्हीडिओ किती जुना आहे हे आधी याचा अभ्यास करावा. नन्तर ज्ञान पाजळावे 😅😅😅😅😅
@theshort2265
@theshort2265 Год назад
उमप नावच सर्व काही सांगून जाते.
@user-mo5no9ci2r
@user-mo5no9ci2r 4 месяца назад
👌👌👌👌
@roshanpathan8287
@roshanpathan8287 Год назад
Nice looking your video 👍👍👍👍👍👍
@pandurangsomwanshi6602
@pandurangsomwanshi6602 Год назад
छत्रपती संभाजी नगर म्हणा माऊली 😊
@sandipbodke1571
@sandipbodke1571 5 месяцев назад
भारूड जुनं भाऊ 2000सालंच
@lalitakatariya2968
@lalitakatariya2968 7 месяцев назад
Mast
@archanagaikwad1036
@archanagaikwad1036 Год назад
Nice
@The-earh
@The-earh Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@yogitamisal5170
@yogitamisal5170 Год назад
😂❤🎉
@rahulgore2511
@rahulgore2511 6 месяцев назад
भानुदास एकनाथ
@pareshghadge8416
@pareshghadge8416 Месяц назад
औरंगाबाद नाही संभाजीनगर
@YeolanewsSW8
@YeolanewsSW8 Месяц назад
😊
@user-uk9cj6df2d
@user-uk9cj6df2d Месяц назад
संभाजीनगर नामांतर करण्याच्याही अगोदर चा performance आहे कुणी ही नावे ठेऊ नाही , जरा नीट बोलत जा
@abhishekmore2735
@abhishekmore2735 Год назад
छत्रपती संभाजी नगर
@hiralalpimple2506
@hiralalpimple2506 3 месяца назад
आई
@SanjaySanjay-yj2yw
@SanjaySanjay-yj2yw 3 месяца назад
Maharjanna pkdun denara ganoji sirke
@yogeshzol7219
@yogeshzol7219 10 месяцев назад
Khup mast pn fakat sambhaji nagar bola
@narendrabirhade1561
@narendrabirhade1561 Год назад
Very nice
@shaileshdeorukhkar4849
@shaileshdeorukhkar4849 Год назад
सोडा मानसिक गुलामी ,वैचारिकता आणि औरंगाबाद नाही संभाजी नगर बोला
@rajeshkhawale5457
@rajeshkhawale5457 2 месяца назад
संभाजीनगर
@skanse
@skanse Год назад
वाह माई खूप आवडला तुमचं प्रोग्राम भारूड, धन्यवाद. लोक कला अशी जिवंत ठेवण्यात तुम्ही खूप योगदान करत आहात तुमचं शब्दात आभार मनाने खूप अवघड आहे!!!
@lalitajadhav117
@lalitajadhav117 Год назад
❤❤❤❤❤
@JaganHembade
@JaganHembade Месяц назад
संभाजी नगर म्हणा बर का मग भारूड करा
@bharatchauhan5541
@bharatchauhan5541 2 месяца назад
छत्रपति संभाजीनगर
@priyankadewarde2885
@priyankadewarde2885 Год назад
😅😅😊😊😊😅😊❤❤ 4:15
@user-ek7ly1xl8o
@user-ek7ly1xl8o 6 месяцев назад
ताईंना कॉन्टॅक्ट no. Milel ka? Mahila Dina nimitta प्रयोग करण्यात संधर्भात विचारायचं होत
@sureshachary9381
@sureshachary9381 Год назад
@adityacollection6229
@adityacollection6229 Год назад
Chhatrapati Sambhaji Nagar Mana
@ashokpatil241
@ashokpatil241 Год назад
ताई आवाज सुंदर पण. संभाजी नगर बोलाहळूहळू सर्व बदृलेल महाराजांनी धर्मा साठी मरण. स्वीकारलं. मग त्यांच्या साठीत तेवढेही करू शकत नाही. ....
Далее
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,8 млн
На фейсконтроле 💂
09:41
Просмотров 718 тыс.
il caldo fa brutti scherzi #dog #fight #punch
0:18
Просмотров 25 млн
Самый Невезучий Курьер 😳
0:40