Тёмный

अक्षता म्हात्रेचा पती कुणाल व सासू मंदा म्हात्रे अखेर जेरबंद ! Vadalwara Live 

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह
Просмотров 135 тыс.
50% 1

Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp....
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
RU-vid - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 91   
@KrishnaThakur-zn6cv
@KrishnaThakur-zn6cv Месяц назад
सासरच्या माणसांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजेत
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Месяц назад
मुंबई वाचवायचे असेल तर मी खरं बोलतो आगरी कोळी भंडारी जे काय बांधव आहेत त्या बांधवांनी पुढाकार घेऊन भैय्या भगाव ही मोहीम चालू केली पाहिजे याच बांधवांच्या आया बहिणींवर हे भय लोक युपी बिहार येऊन अत्याचार करताय कोडिया पण सत्ते
@piyu1113
@piyu1113 Месяц назад
नवी मुंबई तलोजा तले सगळे कोळी लोकांची जागा कोणी लोकांनी विकून टाकल्या भिवंडीत स्थानिक कोळी लोकांच्या बंगल्यासमोर इतर भाषिक टेम्पो लावून धतींग करतात पहिल्यासारखा धीटपणा राहिला नाही आपल्या लोकात
@user-dl7fc8nb1s
@user-dl7fc8nb1s Месяц назад
Raj thakare ❤
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o Месяц назад
Shrma Mishra Pandy
@supriyamisal5976
@supriyamisal5976 Месяц назад
खरे गुन्हेगार तर तिच्या सासरचे आहेत. एक बाई रात्री 12 ला घरा बाहेर पडते आणि तिच्या मागे कोणीच तिला अडवायला जात नाही म्हणजे काय बोलायचं
@mayurdongre3602
@mayurdongre3602 Месяц назад
Sakali 6 vajta gharatun nighali ahe
@kalpanadudhal6966
@kalpanadudhal6966 Месяц назад
6 vajta pan nighali tar kai zal, advaila pahij, tichi responsibility ghyaila pahij
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o Месяц назад
Shrma Mishra Pandy????
@user-is5nj5mz2g
@user-is5nj5mz2g Месяц назад
🌷🌹Respected / मॅडम, अगदी बरोबर 🍁 सासरच्यांनी तिला नक्कीच खुप टॉर्चर केले असेल.... 🍁 अलीकडेच अशीच नुकतीच एक घटना मुंबईत घडली आहे.... सासरच्यांनी तिला इतके टॉर्चर केले की तिने बिचारी ने शेवटी आपल्या मुलाचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट शाळेतून काढून, मुलाला घेऊन अंगावरच्या कपड्या निशी दुसऱ्या गावात माहेरी कायमची निघून गेली आत्ता जून महिन्यात. माझ्या डोळ्या समोरची घटना 😪😪😪😪😪
@Trupti92
@Trupti92 Месяц назад
सरकारला जमत नसेल तर आम्ही भय्याना घालवतो. आणि अक्षताचा सासरच्याना अशी शिक्षा द्या कि बाकीचे पण सुनेला त्रास देताना 10 वेळा विचार करतील
@nirvanjanapoikar2842
@nirvanjanapoikar2842 Месяц назад
अगदी बरोबर 100%सासरी सुनेला साससुवस हा अजून 80%घरात चालू आहेत
@padmarajguru3708
@padmarajguru3708 Месяц назад
चांगली धुलाई करा दोघांची यात माहेरच्या लोकांची पण चूक आहे जेव्हा तिच्या नवऱ्याने पहिल्यांदा पैसे मागितले तेव्हा तेव्हा द्यायला नको होते किंवा परत द्यायच्या बोलीवर द्यायचे होते तो मागत गेले हे देत गेले आणि तरी तिला त्रास देत होते त्या पेक्षा त्या पैसे नी तिला स्वतःच्या पायावर उभे करायचे होते
@Hothot-l5x
@Hothot-l5x Месяц назад
माहेरची लोक कुणी कुणाचं नसतं .मुलगी मेल्यावर सगळे जागे होतात माहेरचे. माज पण तसाच आहे पण अक्षता ताई वरून मी एक धडा घेतला .आणि स्वतःच्या पायावर उभ राहून नवऱ्यापासून वेगळे राहायचं ठरवलं आहे . मी नोकरी करू नये म्हणून नवऱ्याने डॉक्युमेंट्स फाडले. मी चोरून yt channel चालू केलंय .आणि माझ्या आयुष्यात आतापर्यंत काय घडले हे सांगितलं .दादा plz तुम्ही पण support करा मला.
@Uswnayw
@Uswnayw Месяц назад
अटक करा सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी अक्षता ला त्रास दिलाय त्यांना.
@piyu1113
@piyu1113 Месяц назад
आधीच महालक्ष्मीला माहेरी ठेवून त्यांच्यावर केस दाखल करायला पाहिजे होती एक जीव वाचला असता
@AkkiRockz
@AkkiRockz Месяц назад
​@@piyu1113correct 👏
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o Месяц назад
Shrma Mishra Pandy
@JuhiGimbhal-iw4ob
@JuhiGimbhal-iw4ob Месяц назад
पहिला सासरच्या लोकांना अटक करा सासरच्या लोकांनी हाल केला नसता तर ती निघून गेली नसती 2 दिवसाची कोठडी नको अशी शिक्षा द्या की मुलींना सासरी त्रास देताना सासरचे लोक विचार करतील
@Athangessayandspeech
@Athangessayandspeech Месяц назад
Bhar chokat fashi dili pahje sasar chya lokna ani tya 3 halktna sudha.
@veenapatil7388
@veenapatil7388 Месяц назад
Ho barobar ahe Tai..
@saeeambavane7172
@saeeambavane7172 Месяц назад
​@@veenapatil7388Mi tar bolte ashya sasrchya lokana bhar chowkat fashi dya
@user-cz5yx2wh9m
@user-cz5yx2wh9m Месяц назад
अक्षता ताई सोबतसासर च्या घरातूनच छळ झाला नसता तर कदाचित अशी घटना घडली नसती. सासर च मंडळी च याला कारनीभूत आहेत. ताई सोबत जे घडलं ते अत्यंत दुःख दायक आहे सासर मंडळी अटक करा.😡
@piyu1113
@piyu1113 Месяц назад
माहेरचे पण तितकेच जबाबदार आहेत त्यांनी तिला घरी आणायची होती
@pankajtr
@pankajtr Месяц назад
Justice for Akshata🙏🙏🙏
@darshanjawalekar8221
@darshanjawalekar8221 Месяц назад
Justice for akshata
@jayaacharya6954
@jayaacharya6954 Месяц назад
Dovery systems must be stopped, in laws must be punished.
@seemasalvi2241
@seemasalvi2241 Месяц назад
Barobar asach pahije
@Khandeshkannya_Aru
@Khandeshkannya_Aru Месяц назад
आता जर या गुन्हेगारांना फाशी नाही झाली ना, तर अजून पूढे अशा घटना घडतच राहतील. 😢 म्हणून आता बस झालं आता आम्ही सगळ्या स्त्रियांची सहनशीलता संपली आहे. सरकार ने आमच्या साठी जी लाडकी बहीण योजना आणली आहे ना त्या मार्फत आम्हाला पैशे नकोत तर सुरक्षा हवी अक्षता ताई सारख्या आमच्या बहिणींना न्याय मिळावा. अशी लाडकी बहीण योजना काढावी... 🙏
@RohiniManjare-iu6jc
@RohiniManjare-iu6jc Месяц назад
He barobar ahe ...
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o Месяц назад
Sharma Mishra Pandy????
@casualdiary7185
@casualdiary7185 Месяц назад
जे पुजारी होते त्यांच्या पाठीराखा लोकांना पण अटक करा..
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze Месяц назад
फसी झाली पायजे ताई न्याय दया 😢
@user-xx9mr3mn4d
@user-xx9mr3mn4d Месяц назад
Tyanchy dolyana patti ka dakhavli ahe disu de na tyanche chehre sapst aamhala kon nich manse ahet te klu de
@seemasalvi2241
@seemasalvi2241 Месяц назад
Sasarchyana fashi dya tya navaryala fashi dya tya bhadvyala sodu naka
@mangalkamble2900
@mangalkamble2900 Месяц назад
n̤a̤v̤r̤a̤y̤l̤a̤ c̤h̤a̤n̤g̤l̤a̤ c̤h̤o̤p̤ d̤y̤a̤ b̤h̤d̤v̤e̤ s̤a̤l̤e̤
@sunitaacharya7553
@sunitaacharya7553 Месяц назад
Navra Sasu aani Nanad tighanla ajibat sodun naka changle chopun kadha aani tyatun sutle tar tya rahatat tya areatil lokani valit takale paheje tyachashi sambhandh todle paheje
@harikatekar7125
@harikatekar7125 Месяц назад
नमस्कार कडक कारवाई आत्ता करतात एव्हढ्या दिवस काय चालू होते बऱ्याच मंडळींनी आंदोलन केले मेणत्तीत्ती लाऊन निषेध केला म्हणून शिक्षा झाली नाहीतर काही झाले नसते असे माझे वयक्तिक मत आहे
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Месяц назад
अटक केली खरं आहे, परंतु सजा किती दिली आहे??हे पण जनतेला सांगा?? नाही तर पैसा भरला की सर्व जण घरी येतील
@deepaamrute3880
@deepaamrute3880 Месяц назад
Hana pan fashi dhyaa sasu ani Ticha mr na aani nandela
@RohiniManjare-iu6jc
@RohiniManjare-iu6jc Месяц назад
Akshata taicha navra sasu ani nanand yana bhar chaukat chabakache fatke dya.....mhnje kalel ki trass kay asto.....ani tya 3 naradhamana golya ghala ...naytar he gunhe asech ghadat rahtil....sarkar ajun kashachi vat baghtoy kay mahiti
@anisashaikh1496
@anisashaikh1496 Месяц назад
UP BHIHAR...NO FAITH...
@bipinbhoir7241
@bipinbhoir7241 Месяц назад
Gunegarala Fashichi Shiksha dyavi
@vrindavankawale5131
@vrindavankawale5131 Месяц назад
Tya Tirana pahila mandiratch fasi dayla lava Pujari ahet tana, navin Kayda tri nirman hoil
@AvinashAhire-wr7hw
@AvinashAhire-wr7hw Месяц назад
देव होता तरी कुठे ज्यांनी बलात्कार केला त्यांचे काय 😡
@prakashsondkar59
@prakashsondkar59 Месяц назад
कोणत्याही मंदिरात देव नसतो
@SangitaChaudhari-my3lo
@SangitaChaudhari-my3lo Месяц назад
Bhau dev vagere as kahi naste ,Pujari Lok Baltkaar karayla lagale ,Aata tar mala Kunvar vishwas nahi ahe
@piyu1113
@piyu1113 Месяц назад
कलियुगात देव कसे येणार स्वतःला अक्कल दिलेली आहे
@latajadhav6158
@latajadhav6158 Месяц назад
ज्यांनी हे घोर कृत्य केले त्याबद्दल त्यांनाही आमरण कारावास ठरलेलाच आहे. सूर्या कारागृहात. कळू द्या जीवन चा अर्थ. 😮
@latajadhav6158
@latajadhav6158 Месяц назад
माणसाची वागणूक चांगली हवी. देव चांगला आहे
@archanaawale7657
@archanaawale7657 Месяц назад
Mandirat manus ch pujari ka asto😮bai pn asayla hawi.mhnje bai safe feel krel. Ase family asnya peksha lggn nahi krav as vatate
@Raigadala_ali_jag
@Raigadala_ali_jag Месяц назад
Ya manda mhatre tyach ka nagarsevika
@madhuridarne8040
@madhuridarne8040 Месяц назад
Hya samaja madhe akshada sarkhe barach ahet jya Sasar cha mansancha chal sahan kartat jer akshada cha sasar cha lokan na shiksha bhetli terch ajun akshada honar nai mhnun shiksha hi bhetli pahijey
@ganeshpatil-du9wj
@ganeshpatil-du9wj Месяц назад
👍🏼
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o Месяц назад
Sharma Mishra Pandy
@DeepaliKhilari
@DeepaliKhilari Месяц назад
Je.koni.pujaeri.astil.tayna.sodu.nka.fashi.day.tayna.mara.hana.evedch.ka.tayna.fashi.day.aj.tichbrober.zal.ahi.ter.dusery.mulinebrober.hoile.tayna.fashi.zalich.phije
@jayaacharya6954
@jayaacharya6954 Месяц назад
Her in laws must be punished, because now a days young girls are not safe, they'll not get married by seeing such things happening in the society
@aniketshirke6387
@aniketshirke6387 Месяц назад
Br zal atak kel te
@AkkiRockz
@AkkiRockz Месяц назад
भैया लोग हटाव मोहिम सुरू करा
@jayaacharya6954
@jayaacharya6954 Месяц назад
What dovery they want, first of all girls are working like servants in their houses taking care of children, cooking, washing and caring father in law and mother in law free of cost servant they are getting, and again dovery for what
@Rajajdjjdjejshdjejsjskskk
@Rajajdjjdjejshdjejsjskskk Месяц назад
Mahercha lokanchi pan chuki aahe , tyanna tyanchi Mulgi Jaad zali hoti mhanun sagla mahit Astana parat Sasri pathavla
@DeepaliKhilari
@DeepaliKhilari Месяц назад
Mara.tayna.sodu.naka
@nitashinde1025
@nitashinde1025 Месяц назад
Nustya menbattya lau nakka tudva bhayyanna
@koli8581
@koli8581 Месяц назад
चांगले हाना सगल्यानं 😡✊
@deepalishigavan8947
@deepalishigavan8947 Месяц назад
त्या नराधमाना तर कठोर शिक्षा द्याच, पण तिच्या सासरच्याना पण चांगलच आठवेपर्यंत शिक्षा झालीच पाहिजे त्यांना पण मुलगी आहे ना, मग सूना पण कोणाच्या तरी मुली असतात.
@srb6135
@srb6135 Месяц назад
त्यांचा सोबत ज्या ठिकाणी त्या बिचारी अबलेवर अत्याचार झाला आणी तिचे प्राण घेण्यात आले ते ठिकाणची जमीन वनविभागाने खाली करुन घ्यावी ते मंदीर सिल करण्यात यावे अशी मी मुख्यमंत्री महाराष्ट्र मा. श्री ऐकनाथजी शिंन्दे साहेब आपणास आपला ऐक कार्यकर्ता निवेदन करतोय मी सतिष भगत माजीवडा ठाणे !
@piyu1113
@piyu1113 Месяц назад
मंदिर सील करून पुजारी सोळा वर्षापासून आहे त्याला मराठी येत नाही बाहेरची लोक येऊन इथे स्थानिक होतात इतक्या सामसूम एरिया त मंदिर नसावेत
@srb6135
@srb6135 Месяц назад
@@piyu1113 right
@lostboy2588
@lostboy2588 Месяц назад
Fashi
@user-yw9ex5tj3f
@user-yw9ex5tj3f Месяц назад
14 sal ki saza do inko
@user-zg1ou9wz6n
@user-zg1ou9wz6n Месяц назад
Justice for Akshata
Далее
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 34 тыс.