Vadalwara Live मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून Vadalwara Live चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. Vadalwara Live मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता Vadalwara Live तपासून पाहू शकत नाही. बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार Vadalwara Live नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे. Vadalwara Live च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले, वाद-विवाद प्रकरणे पनवेल न्यायालयाअंतर्गत चालवले जातील, इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Follow us for more latest updates : RU-vid - ru-vid.com Facebook - facebook.com/vadalwara Twitter - twitter.com/vadalwara Instagram - instagram.com/vadalwara/ Website - vadalwara.com/ Contact - 9614770077
Join this channel membership to get access to perks: ru-vid.com/show-UCKYbCaqodngk9D6gPiFMQ_Qjoin
अरे एखादी मुलगी परक्या घरात आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेऊन राहते त्यांनीच जर तिला आसरा नाही दिला तर ती जाईल कुठे पहिले तिच्या नवऱ्यावर आणि सासुवर योग्य ती कलम लावा ती आयुष्य भर लक्षात राहावीत
सगळी कडे फक्त हे चालू आहे देव आहे का? देव आहे आणि तो जे काही करतो चांगल्या साठी करतो.. परप्रांतीय पूजारी जे काही करत होते कदचित त्याचवर आळा घालण्यासाठी देवाला हाच मार्ग मोकळा वाटला असेल... अक्षतावर अशी वेळ आली म्हून आज you tube वाले तिथपर्यंत पोहचले यावर चर्चा केली नाही तर यापेक्षाही भयानक प्रकार घडला किंवा घडला असता... तसा झालं नसतं तर ते हरामी कधीचं सापडले नसते आणि का ठाऊक अशी किती तरी निष्पाप मुली त्याच्या जाळ्यात अडकले असते. अक्षताने आपला जीव धोक्यात घालून अनेक मुलींचे जीव वाचवले आहे आणि हे सगळे देवाचे रचिले कृत्य आहे. जेव्हा पापाचा खडा भरतो तेव्हा काहीतरी वाईट करून चांगल घडाव लागत.आणि तो देव आहे ना किती दिवस सगळा दोष देवालाच देणारं हो? आपण ही आपली जबबदारी कधी कधी घ्यावी लागते. याच्यात आपले कर्म पण तितकेच महत्त्वाचे असते.. असो.... जो देवावर विश्वास करतो तो देवावर कधीचं बोटं दाखवणार नाही... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏❤
Maharashtra ko bhi up banana chahte hai ye log to plz soch samj kar apna vote de ye sarkar abhi aayi nahi to ye haal hai jab ye aayegi to sukun haram hoga
Humare khane pr bhi paabandi hum log tumhare kisi kaam me dakhal dete kya jo bhi karwahi krna ho wo police action legi tum log bajrang dal k gunde kon hote har jaga dadagiri karne wale
म्हणून असेच लढत राहावा संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्हाला मदत येत राहील फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या मागे उभा रहावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 कारण हेच नेते भ******* असतात