Тёмный
No video :(

अक्षता म्हात्रे ताई यांच्याबरोबर गणेश घोळ मंदिर शिळफाटा याच मंदिरात अत्याचार झाला😢 

Rahul Chokhande Vlogs
Подписаться 911
Просмотров 215 тыс.
50% 1

Опубликовано:

 

4 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 171   
@suhasdamapurkar
@suhasdamapurkar Месяц назад
दादा खूप खूप धन्यवाद आणि बालक महाराज खोटं बोलत आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या
@user-if4vw8vc3s
@user-if4vw8vc3s Месяц назад
Ho na ज्याच्या वर वाईट वेळ येते त्यालाच कळते 🙏🙏 घरात भाडणे झाले तर अक्षदा ने तिच्या आई वडिलांकडे जायला पाहिजे होते
@avinashmore3725
@avinashmore3725 Месяц назад
नराधमांना शिक्षा मिळालीच पाहिजे.. धन्यवाद राहुल भाई खूप छान रिपोर्टींग केल्या बद्दल.. 🙏🏻
@swaraliawate8921
@swaraliawate8921 Месяц назад
खुप डिटेलमध्ये माहिती दिलीत दादा तुम्ही शेवटी जे बोलात ते अगदी बरोबर आहे त्यांना ही अशीच शिक्षा झाली पाहिजे सरकार ह्या लोकांना शिक्षा करतात आणि सोडून देतात म्हणुन अश्या लोकांची हिम्मत वाढते आणि पुन्हा अशी विकृत बुद्धीची लोकं गुन्हा करतात त्या लोकांना माहीत आहे सरकार काही करणार नाही म्हणुन त्यांची हिम्मत वाढत चाललीय
@sushamathorat3656
@sushamathorat3656 Месяц назад
1500 रुपये बहिणींना देण्यापेक्षा त्यांची इज्जत वाचवा r
@HarshalPatil-m7c
@HarshalPatil-m7c Месяц назад
घरात भांडणे झाली तर कधीही आपल्या शेजारी किंवा विस्वासू नाते वाईकाकडे जावा.एकटया बाईने जाण्यासारखे मंदीर नाही हे कलीयुग आहे
@Dr.geeta.15_21_
@Dr.geeta.15_21_ Месяц назад
I agreeeee...
@user-if4vw8vc3s
@user-if4vw8vc3s Месяц назад
सौदी दुबई ल तर असा प्रकार घडला तर तिथे डायरेक्ट हात पाय कापतात भारतात असे पाहिजे होते
@Usergkirdhk
@Usergkirdhk Месяц назад
हो.. भारतात संविधान हटून शरिया सुरू करावा...
@aahire2733
@aahire2733 Месяц назад
Dada vichar sarkar laa🙏
@aahire2733
@aahire2733 Месяц назад
Mag Seema Haider hatao India se
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Месяц назад
Dubai bayaka burakhyat asatat tyache kay
@sukhadapatil3660
@sukhadapatil3660 Месяц назад
पूजारी बदमाश वाटतो या आधी पण असे कृत्य त्यांनी इतर स्त्रीयां सोबत केले असू शकते जे उघडकीस नसेल आले शिक्षा व्हायाला पाहिजे या नराधमाना
@pushpatelrandhe247
@pushpatelrandhe247 Месяц назад
नक्कीच केले असणार ह्या माणसाने असले कृत्य बदमाश दिसतो बनेल आहे खोटं बोलतोय बालकराम
@girishthakare3484
@girishthakare3484 Месяц назад
धन्यवाद दादा नराधमांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे
@sayalitambe1688
@sayalitambe1688 Месяц назад
ही घटना मंदिरात झाली तर मदिरात देव झोपला होता वाट त बाप्पा च्या समोर झाली ही घटना तरी pn dev tya taichya madtila gela nahi mhanje dev zopla hota
@roshanhajare4512
@roshanhajare4512 Месяц назад
तुम्ही, छान माहिती दिली सर
@user-yq9of2dx4r
@user-yq9of2dx4r Месяц назад
एकटी मुलगी अशा ठिकाणी जाणारच नाही तिला कोणीतरी घेऊन जाऊन आस केलं असेल
@DhivarApeksha
@DhivarApeksha Месяц назад
सगळी सी सी टीव्ही फुटेज बघितल्याशिवाय नाहीच समजणार खर काय आहे ते.... अश्या ठिकाणी कोणतीच महिला एकटी नाही जाऊ शकत तिला जरदस्ती घेऊन गेली असेल
@Dr.amrapali
@Dr.amrapali Месяц назад
बेकायदेशीर मंदिरावर कारवाही झाली पाहिजे आणि अशी मंदिरे बंदी केली पाहिजेत.
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Месяц назад
मला तर शंभर टक्के वाटते की तीला तिथे कोणीतरी बोलावले असेल कारण एवढ्या उंचीवर आणि निर्जन ठिकाणी ती एकटी कशी जाईल दुसऱ्या बाजूने पण तपास करा
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
पिढीत महिला हिला नक्की अंध श्रद्धा च. बळी गेलाय ....ही रूम ती पण उंचावर . झाडावर... हिथे स्थानिक मंदिर कमिटी लोकांचा या मुख्य बाबाला सपोर्ट आहे...mhaun महाराजा याला हाई प्रोफाइल झाडावर घर बांधून दिले..... मंदिर पुजारी अयोध्या जातो कसा ...?
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
इथे अंध श्रद्धा भगत गिरी च अड्डा आहे...त्यांनी ह्याचा गैर फायदा घेतला..
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
हा महाराज भोंदू आहे ह्याला माहीत आहे...ह्याचा अयोध्या सीसीटीव्ही चेक करा...हा लपवतो....किंवा ह्याला स्थानिक मंदिर ट्रस्ट च suport आहे
@pramodmohite4960
@pramodmohite4960 Месяц назад
काय तुमचे विचार आहेत त्या तिघांनी कबुली दिली तरी पण असे विचार करता
@user-rr5ut6qu7m
@user-rr5ut6qu7m Месяц назад
विचार करू नका या गूनेवर फाशी 1500नको.......भाहेर देशात या गूनेवर कायदे खूप डेंजर आहेत
@nilimakulkarni5766
@nilimakulkarni5766 Месяц назад
Etkya निर्मनुष्य ठिकाणी कशी गेली हि tai, बाहेर एवढ्या गोष्टि aapan aaikto, कमाल आहे
@miteshmhatre3403
@miteshmhatre3403 Месяц назад
Ekti nahi geli maaja andaj ahe ki Tila jabaran ithe analay.. mhitit khup tafavat ahe... Navryanae ticha gasa dekhil avalalela hota.. ekti bai Jane ashkya ahe...
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 Месяц назад
तसं ही असू शकेल.. कारण एकटी महिला अशा निर्जन आणि जंगलातील ठिकाणी जाऊ शकणार नाही.. सखोल तपास करावा 🙏🏻
@namratajoshi8041
@namratajoshi8041 Месяц назад
​@@miteshmhatre3403 Barobar
@miteshmhatre3403
@miteshmhatre3403 Месяц назад
@@sudamkumbhar7088 navryanae janun bujun bahutek kele ahe asech vatate ka karan pahila sangitale ki ti tai 2 divas hoti. Nanatar sangitale ki 3 divas hoti. Mhanje. Tumhi vichar Kara, tithe tya nich lokkani Jevan dile ase sangtat. Jar tyana asa karayach hot tar mag 2-3 divas ka lavale? Sasarche loka 2-3 divas Kay karat hote police complaint ka nahi keli? Shivay tichya vadilani phone kela tevha ti 2-3 divas gharat nahi he lapvun ka theval? Khup goshti andharat ahet... Mala tar full doubt ahe ki sasarche lokani jabaran tithe nevun he karayla sangitlay... Also, Navi Mumbai police tiche CCTV footage lapavun ka thevtat Maher chya pasun? Kiti goshti ahet jya ajun andharat h ahet....
@kavitapagare4075
@kavitapagare4075 Месяц назад
kadhi kadhi khup खचून gele natre Ektata ch tik vatat Manun ti tai titha aali asel 😢😢
@ananghajoshi4482
@ananghajoshi4482 Месяц назад
अश्या वाईट कृत्याचा निषेध दर्शविते त्या ताईने माहेरी जायला हवे होते मग त्या ताईचा जिव वाचला असता
@darshanalate4776
@darshanalate4776 Месяц назад
अशा नराधमांचा लिंगा उडवुन टाका कापुन परत अशी वाईट वासना यायला नको कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा लोकांना
@Dr.amrapali
@Dr.amrapali Месяц назад
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू😢 देव नस्तोस फक्त श्रद्धा असते ,हे kalyug आहे,एका दगडाला सिंदूर लावून त्यात जीव नाही येणार.मंदिर म्हणजे पुजाराचे भरणारे पोट असते.
@user-if4vw8vc3s
@user-if4vw8vc3s Месяц назад
खोटं बोलतोय महाराज त्या नराधमाना ओळखत असताना तो महराज
@kavitapagare4075
@kavitapagare4075 Месяц назад
tya 3 Lokha jar अनओळखी hoty tar ka mandir tya chi भरोसा var sodun gele hya maharj Kharch khota Bolty h
@kavitapagare4075
@kavitapagare4075 Месяц назад
as kas koni pan rahu shkta mandir made ani tyach var visvsa tevun maharj gavi gele
@sdvar854
@sdvar854 Месяц назад
ताई ला मारले ते ठिकाण जमिनदोस्त करा व सरकारी जागा मोकळी करा.
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Месяц назад
​right@@kavitapagare4075
@tejasbijawe7943
@tejasbijawe7943 Месяц назад
Ya nradhmala var mandirat nya aani. Vrun. Khali dhklun dya. As kel pahije mhanje. Tila khara nyay milel.
@user-cx9er4mh1i
@user-cx9er4mh1i Месяц назад
पैसे कमवण्याचे इतरही मार्ग आहेत.. जिवंतपणी तिच्या घरच्यांनी त्रास दिला आणि मेल्यानंतर तुमच्यासारखे लोक तिच्या आत्म्याला त्रास देत आहेत
@rahulchokhande10
@rahulchokhande10 Месяц назад
जसे तुमचे v4 तसे तुम्ही कारण तुम्ही हा का नाही v4 करत अश्या घटना लोकांना समजल्यावर ते जागरूक होत आहेतसावध होत आहेत आज ताई सोबत ती घटना झाली उद्या तुमच्यासोबत पण होऊ सकते असे घटना लोकांना समजल्यावर सावध होतील, सरकार अश्या मंदिरात पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी नेमतील हा विचार का नाही करू शकत तुम्ही ताईसाहब 🙏
@user-cx9er4mh1i
@user-cx9er4mh1i Месяц назад
@@rahulchokhande10 अशा सुन्या जागी कोणतीही बाई एकटी जाणार नाही..ह्या गोष्टीचा लोकांनी बाजार मांडलेला पाहून वाईट वाटते
@rahulchokhande10
@rahulchokhande10 Месяц назад
@@user-cx9er4mh1i मी समजू शकतो, पण अश्या सुन्या जागी कुणी जाऊ पण नये आणि अश्या घटना होऊ नये आणि प्रशासनाला सुद्धा जाग यावी त्यासाठीच हा व्हिडिओ बाकी तुमचे विचार ताईसाहेब 🙏
@alkapunjani2352
@alkapunjani2352 Месяц назад
Very nice suggestion thank you
@nileshkharpade
@nileshkharpade Месяц назад
Khup chhan bollat dada khar🙏🙏
@sumitbendre8548
@sumitbendre8548 Месяц назад
परप्रांतीय मुक्त महाराष्ट्र हवाय
@sharadapatil6694
@sharadapatil6694 Месяц назад
हा असा मंदिर पहिल्यांदाच पहातोय,अशा रुम्स कोणत्याच मंदिराच्या ईथे नसतात, भैयकुटांना मंदिर हि वाट्या आलं नाही, त्यांनी त्याच्या सोईसाठी रुम बनवल्या वाटतं
@bhartipawar2286
@bhartipawar2286 Месяц назад
Only justice ⚖️
@saylishrivastav9197
@saylishrivastav9197 Месяц назад
Security nasel tar Mandir band Kara, Kiva police karmchari theva
@subhashmalpe2757
@subhashmalpe2757 Месяц назад
ही घटना गणपती बाप्पाने बाहेर आणली आहे😢
@sakshidhanorkar1361
@sakshidhanorkar1361 Месяц назад
तो महाराज पण त्यांच्या सोबत सामील असेल त्याची निट विचार पुस करायला हवी
@aratipatil5225
@aratipatil5225 Месяц назад
असे लोकांचे हात पाय कापून काल कोठडीत टाका
@monapanjabi9594
@monapanjabi9594 Месяц назад
Justice akshra..
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 Месяц назад
तिथलं खासदार आमदार आजुन झोपलेत का? हा मोठा प्रश्न आहे
@Pooshub
@Pooshub Месяц назад
Dev asta tr tya tai la vachavl asat devani tya mul dev vagre kay nay
@bhagwanlokhande4670
@bhagwanlokhande4670 Месяц назад
Jagat dev kuthehi nahi. Lok andhshradhela bali padtat. Mansane swatachya buddhicha vapar kela pahije.sarv viddnyanavar aadharit aahe.
@suvidhamore2942
@suvidhamore2942 Месяц назад
मंदिरातला पूजाऱ्याला पण ताब्यात तो खोटं बोलतं आहे विश्वास ठेऊ नका त्याच्यावर 😡 त्याला मराठी भाषेत बोलायला सांगा
@ratnarkshitsangade5396
@ratnarkshitsangade5396 Месяц назад
महाराजाला मराठी सुद्धा येत नाही हाकला याला
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 Месяц назад
बाळा तु पण जपून हिडिओ काढ खूप सुनसन मंदिर आहे जीवाला धोका वाटतो
@saylishrivastav9197
@saylishrivastav9197 Месяц назад
Ek ch room check naka kru sagle room check Kara aaju bajula kiti tari rooms ahes
@Usergkirdhk
@Usergkirdhk Месяц назад
पण इथे जागोजागी झोपड्या का बांधल्या आहे??भरपूर गडबड झाला दिसतो इथे...
@sandeeppatil8075
@sandeeppatil8075 Месяц назад
झोपडी नाही ती गोशाळा होती
@Usergkirdhk
@Usergkirdhk Месяц назад
@@sandeeppatil8075 गोशाला व्यतिरिक्त सुद्धा तिथे खूप साऱ्या लहान मोठे शेड, झोपड्या आहेत..मी बरेच व्हिडियो मध्ये पाहिले आहे...
@subhashmalpe2757
@subhashmalpe2757 Месяц назад
जायचच कशाला अशा ठीकाणी😢
@subhashmalpe2757
@subhashmalpe2757 Месяц назад
सरकारने काही व्यवस्था कराव्या🙏
@mayurimhatre5079
@mayurimhatre5079 Месяц назад
Dada ha maharaj khota bolto .Karan saglana vegvagla bolto ..tyala ya maharanich bolavlay .... Dusryala vegla Ani tula pn vegla 😢bola ...... ya marajla pan sodu nko yala fatake bhetle na tar barobar bolel ....yacha mandi tar te 3ge kase yetil😡yani bolavlay shivay .... Tyana kas mahit ..
@rajshrithombare640
@rajshrithombare640 Месяц назад
Khup Chan bolas bhau🙏🙏
@Dr.geeta.15_21_
@Dr.geeta.15_21_ Месяц назад
Aajun yeude non marathi lokh in Maharashtra...
@dineshmane9852
@dineshmane9852 Месяц назад
इथे एवढी मोठी घटना घडली खूपच दुःखामध्ये घटना आहे या ठिकाणी पोलीस संरक्षण हवं होतं
@yatinpatil2393
@yatinpatil2393 Месяц назад
HA POJARI SAITAN DISTO
@ujwalagawli9201
@ujwalagawli9201 Месяц назад
Har palk maharaj bolvle nhi tr te ite aale tyana chyavi koni dilya hi kholi band aste tr aata kashi ugadi ahe tyamde saman ahe. Aani to mota jo shed distoy to kay ahe to kay kashyacha ahe
@bhagyashreepatil2067
@bhagyashreepatil2067 Месяц назад
Khota boltoy yo pujari😢 samjtay tyachya chehryavrun
@PunuTech
@PunuTech Месяц назад
Porala ny gevun aali tar bar jal😢nahe tar ticha lahan porala pan kay kel ast😢 tya khuni lokani
@bharatrane7240
@bharatrane7240 Месяц назад
असे अचानक ते तीन नराधम कसे येऊ शकतात तो पुजारी शंभर टक्के खोटं बोलत आहे
@Yashparbate-bt3rr
@Yashparbate-bt3rr Месяц назад
महाराज खोटं बोलतोय असं वाटतय
@amitasule9995
@amitasule9995 Месяц назад
खोटंच बोलतोय तो.
@Harshjoshi26
@Harshjoshi26 Месяц назад
🙏🙏
@arunkumarvlog289
@arunkumarvlog289 Месяц назад
🙏
@poonamhatagale7704
@poonamhatagale7704 Месяц назад
Dev ha dagdatach asel as nahi dev kuthe hi kontyahi rupat asu shakto...mhnje jithe madir aahe tithe mhnun devachya darat shantetesathi jan yogya nahi aaj kal...kahi lok dagdala shendur laun mandir banaun dev dakhvti pn aapn tyavar vishwas thevto...plz ledies ne ekte kuthehi jau naye..
@aparnasawant9696
@aparnasawant9696 Месяц назад
सगळे आपल्या पोळ्या शेकतात. जाणारी गेली. तिने मंदिरात जाण्याचे कारण काय, कोणाच्या जाचाला कंटाळून ती मंदिरात गेली व अशी घटना घडली. पहिले सासर व माहेरच्यांनाच जाब विचारा. का नाही तिला सगळे सांभाळू शकले. 🙏
@GeetaMhatre-us2vf
@GeetaMhatre-us2vf Месяц назад
शिक्षा झालीच पाहिजे.
@chandrakantpatil3969
@chandrakantpatil3969 Месяц назад
Yana ekch maanus pahiji raj thakre
@VikasPavar-xe9jl
@VikasPavar-xe9jl Месяц назад
dev .. mandir. masjid.. charch.. gurudwara madhe nahi Rahat to aplya madhe rahto ... dagda madhe nahi ...
@shrushticosmetic1769
@shrushticosmetic1769 Месяц назад
Hy bhya lokana ly maj ahe nich lok
@SunitaJadhav-eb8ov
@SunitaJadhav-eb8ov Месяц назад
Khup Chan boltos d as Dada
@kavitabale2879
@kavitabale2879 Месяц назад
Balaji Maharaj khot bolto yevdya jagechi gahichi seva kon karto tyachich manse ahet tyala chagla mar Basel tewa khar sagel ticya atmyalashati labo Rip🙏🌹
@user-ss4sr5ol9t
@user-ss4sr5ol9t Месяц назад
Khup. C sad. Ghatana...Agashe. Naka. Hoyala pahije. HOte.. Bhau. Tila. Nayay. Malayalam. Pahije
@anupamagaikwad7863
@anupamagaikwad7863 Месяц назад
Visit such Worship places day or night by random visit ..
@user-ss4sr5ol9t
@user-ss4sr5ol9t Месяц назад
GOD. REQUEST.
@shraddhaparmar9945
@shraddhaparmar9945 Месяц назад
Tai tu jast vel thabyala nako hoto tu thethun lagech निघून jayala hawewe hote
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
हा स्थानिक लोकांचा कांड मध्ये सहभाग आहे वाटत...कारण cc tv pan बंद होता
@sameeramore320
@sameeramore320 Месяц назад
RIP 🙏 🕊 ☮ 😌
@user-mv3bc1xh4p
@user-mv3bc1xh4p Месяц назад
बरोबर बोलला दादा आता देवावर पण विश्वास राहिला नाही 😡😡
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc Месяц назад
गदा ताई बहिणीचे रक्षा कर पैसे नको देऊ
@roshanhajare4512
@roshanhajare4512 Месяц назад
एवढया मोठ्या, जगलात, तीने, नवहते, जायला, पाहिजे
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Месяц назад
😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭
@ajinkyakamble5402
@ajinkyakamble5402 Месяц назад
कुठे आहे राज ठाकरे आता.
@SanjanaDangar-tl2di
@SanjanaDangar-tl2di Месяц назад
आधी एक पण गाय नव्हती तिथे
@prajaktakamble2724
@prajaktakamble2724 Месяц назад
Kiti bhayanak aahe jaga tai ten madhe asel mhanunch geli asel tya bhanat aata tilach mahit
@sunitajawale8369
@sunitajawale8369 Месяц назад
👍🙏🙏😪😪😪
@roshanhajare4512
@roshanhajare4512 Месяц назад
मदिराला,लौक, करा
@Pokemo563
@Pokemo563 Месяц назад
Dev kuth aapli mmay ghalat hota😊😊😊😊
@sumedtayade6994
@sumedtayade6994 Месяц назад
CM & Deputy CM Yanni ya goshtichi bab ghyavi nai tr aaplya baykanchya bangdya hatat bharavya chatrapati shivaji maharaj jar aaj aste tr ya tighanna swataha fashi dili asti...., ata gulami hidi bhashiyanvhi he nakki Raj saheb pudhe ya plz Maharashtra martoy 🙏🙏🙏
@anthonydass1964
@anthonydass1964 Месяц назад
Ya bhauni agdi barobar boley tyala zar public chya hatath dya tyana yach padatini maru
@avinashkhokrale2738
@avinashkhokrale2738 Месяц назад
Mp la haklun dya pujarala लहान पानापासून राहतो मराठी येत नाही
@sojanpatil1590
@sojanpatil1590 Месяц назад
Are pn ti akti tikde gelich kshi tila nkkich konitri bolvl asel bichari akti jailch kshi tyana fashi zalich pahije
@user-ss4sr5ol9t
@user-ss4sr5ol9t Месяц назад
Tya. Pandey mishara Sharma Yana. Fashi. Chi. Sajja. Dhaya
@NainaPagare-zd6gu
@NainaPagare-zd6gu Месяц назад
😢
@jayashreekhakare
@jayashreekhakare Месяц назад
Ha khota bolto yacha fon घेऊन बघा त्यांनीच बोलावलं
@user-bx9zj1xn5i
@user-bx9zj1xn5i Месяц назад
Jivant hoti tevha koni madatila ala nhi ani melyavar lakho lokh madatila tyacha kay upyog ata..ata saglyche dole ughadle ytub vale wiever sathi like sathi kay kay kartat
@nainaware104
@nainaware104 Месяц назад
Aho dada khot boltoy to maharaj
@Sujalmhatre97
@Sujalmhatre97 Месяц назад
Maharaja la hakla
@mangeshbhosale5170
@mangeshbhosale5170 Месяц назад
हाकला नाय कुत्रा बनवा भडव्याला अस वाट डायरेक्ट फाडून टाकावी अक्षता ताई बरोबर खूपच वाईट झाल भैयांना सांगणेना कुत्रा बनवून हाकला
@vaishalinaik1
@vaishalinaik1 Месяц назад
Fashich Dili Pahije melyana 😡😡😡😡😡😡😡😡😤
@pramodsonavane7868
@pramodsonavane7868 Месяц назад
Maharashtra sampurna vat laun thevli ahe hya bhaiyyanni...hyanna hakkalla pahije. Aarop karaicha ani palun jayacha.
@anupamagaikwad7863
@anupamagaikwad7863 Месяц назад
In many places in pune also Some persons are out of Maharashtra in this worship Places .They have agriculture land ,big home at their native places so Pl appoint local maharashtrian Pujari. Is my humble request
@Dr.geeta.15_21_
@Dr.geeta.15_21_ Месяц назад
Its okkk pan ashya jagi koni jau naye.... Sadhe ...ahe.... Gajbaj thikani jawe... Bustop... Shopping center... .. nihtar shant ghari basawe.... Eka kopryat... Sunsan area jau naye... Ghar sarkhe saftey kuthe hi nahi... For everyone.. man women children allllllllllllllllll. . Anololkhi lok bolu naye.... Lahanpani shikwan.. Bai chukli.. such jungle area. Pujari are sewekari of god temple ... Afterall human being... That tu non marathi... Soory but lady was totally wrong. Yes zale te durdiywa.. rip..😢 But... Brain aste na dilele... .wapara na ....think before desion ten times...
@miteshmhatre3403
@miteshmhatre3403 Месяц назад
@@Dr.geeta.15_21_ nich bai.... Nich comment.... Mentally and physically abused zalelya vaktila kahi chuk disat nahi... Ulat deva chya darat ti peace shodnyasthi geli pan devanehi rakshasachi bhumika ghteli...
@alkachanmastkarde3209
@alkachanmastkarde3209 Месяц назад
Kona var kasa kay Vishvas thevala Akshata ne tich pan chukal n
@Ayush___shorts70
@Ayush___shorts70 Месяц назад
Tithlya aamdarla chplanni jhodayla pahije tyanch hi kam ahe mothya mandilat camera ahe ka nahi tapas karun Navin lavayche rikamya partya karayla bhadkhauna vel time asto tevha mantri amdar yanche mothya mandirat camera lavayche kamnahi ka
@VinayakDongare-vu2bt
@VinayakDongare-vu2bt Месяц назад
याला कशालाठेवलाआहे
@dhananjayghorpade7598
@dhananjayghorpade7598 Месяц назад
Ha pujari khot boltoy ,asa kasa koni hi Yeun rahtat Ani ya pujaryala kahihi mahit nahi
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
हया बालक महाराज अटक करा
@yunusnoorkhan1382
@yunusnoorkhan1382 Месяц назад
Isase pahle ek 8 yaar ki bacchi ke sath hua tha Mandir me char log the humko Modi Sarkar ne abhi chhod Diya yah kaisa Insaaf hai vo bacche Muslim thi isliye
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
हे वेगळे कांड आहे... अंध श्रद्धा च बळी आहे
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Месяц назад
हे मंदिर कीती वर्षापासून आहे आणी हे कोणी बांधले ईतिहास काय आहे भाऊ तुझ्यामुळे ती ऑरेंज कलरची रूम आतुन बघायला मिळाली कदाचित तिथेच अक्षताला ठेवले असेल आणी ती चप्पल पण तिचीच असेल लेकीची शेवटची निशानी तिच्या नातेवाईकांनी घेऊन जावी ती तरी का तिकडे बेवारसपणे पडली आहे
@ashagaikwad7903
@ashagaikwad7903 Месяц назад
त्यांनी त्या ताईला नाही नीट सांभाळले सासर आणि माहेरच्यांनी त्याच्या चपला ला काय आठवण म्हणून सांभाळतील सासर माहेरची नीट असती तर त्या ताई वर आज अशी वेळ नसती आली😢😢
@kailashchikankar5894
@kailashchikankar5894 Месяц назад
Are bas zale tumche vlog
@you.179
@you.179 Месяц назад
Dagdawar bharosa theu naka😂😂😂
@mayahire3978
@mayahire3978 Месяц назад
Exaxtly true
@mayahire3978
@mayahire3978 Месяц назад
Exaxtly true 👍
@bhagwanlokhande4670
@bhagwanlokhande4670 Месяц назад
Dagad ha nirjiv asato mhanun tyachyavar vishwas theu naka.
Далее
ЭТО мне КУПИЛИ ПОДПИСЧИКИ 📦
22:33