काय मजाक मस्ती करता रे 😂😂😂😂😂😂 धमाल वातावरण असतो 👏 ती साक्षी पण तुमचा सारखी उनाड फुलपाखरू आहे 😚😂🙆पुष्पाचा मला फार अभिमान वाटो तुम्हाला सगळ्यांना एकटीच नडते 😂😂😂😂😂😂😂
बाबुची बाग बघुन खुप खुप छान वाटत, बघायला यावस वाटतं देवगडात आली की नक्कीच येईन. आम्ही देवगडात डायमंड हाॅटेल च्या बाजूला म्हणजे बाजुच्या बिल्डिंग मध्ये येतो, वर्षातून एकदा बागेत भट वाढुक
अखेर पुष्पाचो विजय झालोच, पुष्पानं शेवटी बेचो पाढो बोलून दाखवल्यांनच 😜 आणि त्याच बरोबर विनूक आणि बाबूक गायये किती दिल्यान असतील ते बिचाऱ्या विनूक आणि बाबूकच माहिती असतील 😜