Тёмный

अखेर मराठा समाजाला कळलं, आरक्षणाचे खरे शत्रू कोण? पवार खरंच संघाच्या विचारांवर चालू लागलेत? 

aakar DIGI9
Подписаться 561 тыс.
Просмотров 269 тыс.
50% 1

#sharadpawar #sambhajibrigade #santosh_shinde #maratha_reservation

Опубликовано:

 

7 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 887   
@ShreeivasBhosale
@ShreeivasBhosale 10 месяцев назад
हे आम्हाला पूर्वीपासूनच माहिती होतं शरद पवार मराठा आरक्षणाचा विरोधी आहे
@vikasdabir
@vikasdabir 10 месяцев назад
काहो,तुम्ही आणि शरद पवार काय हवा तो गोंधळ घातला नं.संघ हा सत्ताकारणात भाग घेत नाही पण फडणवीस तर संघस्वयंसेवक आहेत तरीही ते मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणाला कोर्टात टिकविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला.पुढ चे काळात मविआने काहीच पुढे प्रयत्न केले नाहीत.ब्रिगेडींचे हल्लीचे सर्वात जवळचे, पवारांचे पुतणे नं एक मुख्यमंत्री होते नं का टिकवलं नाही आरक्षण?पण ह्यांची मैत्री त्यांच्याशीच? विस्थापित मराठा जनहो,हे तिघेही एकाच माळेचे मणी आहेत हे समजून घेणे तुमच्या हिताचे आहे.
@JabardastClips
@JabardastClips 10 месяцев назад
खरे क्षत्रू जे GR काढतात आणि नंतर समिती बसूंवूं काहीच करत नाही आणि नंतर स्वतःचीच माणसे कोर्टात विरोधात म्हणून उभी करता
@user-wl4tc6sm4i
@user-wl4tc6sm4i 10 месяцев назад
OBC समाजाने मराठा आरक्षणाला विरोध करण म्हणजे शरद पवार ने खेळलेला डाव आहे ..हे मराठा समाजाने समजुन घ्यावे... ही विनंती...
@adtechno7537
@adtechno7537 10 месяцев назад
मराठा समाजातील लोकांना OBC मधून आरक्षण जर दिलेत तर मूळ OBC समाजातील लोकांना राजकारण मध्ये लाभ मिळणार नाहीत. मराठा समाजच सर्व हक्क घेणार. कारण की मराठ्यांना ही सवय आहे दुसऱ्याच्या प्लेट मधून घास काढून घ्यायची. आता हेच दिसून येत आहे. सावधान OBC लोकांनो. आता OBC समजाच काही खर नाही दिसत आहे 😂
@maratami6953
@maratami6953 10 месяцев назад
Barobar
@satyaaera1549
@satyaaera1549 10 месяцев назад
आरक्षणाने भारतीय समाजात वैमनस्य निर्माण केले आहे.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 9 месяцев назад
Obc ata तरी समजायला हव
@shriramsarkate6811
@shriramsarkate6811 9 месяцев назад
'समान नागरी कायदा'पारीत करायलाच हवा. कारण 90% राजकारणी जातीपातीत भांडण लावतात,हे लोकशाहीसाठी घातक आहे यामुळे एक दिवस मानव जात धोक्यात येणार आहे येवढे मात्र खरे
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 10 месяцев назад
सुय॔वंशि साहेब खरेच भाजप शिंदे साहेब सरकार आल्या वरच मराठा आरक्षण विषय का.तापत.कोण.करतंय फक्त शरद पवार च.करतात हेच. खरेआहे
@devotional_of_music
@devotional_of_music 10 месяцев назад
ऐकदम राईट आहे 👍👍🙏
@Hare_krishna6424
@Hare_krishna6424 10 месяцев назад
काय योगायोग आहे पहा? कोपर्डी च्या दुर्दैवी घटनेनंतर लाखों चे मोर्चे इतिहासात प्रथमच निघणे, शेतकरी मोर्चे निघणे, एस टी कर्मचारी दीर्घ कालीन संप, जुन्या पेन्शन साठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप विशेष म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तेव्हा पेन्शन बंद झाली आणि आज एवढ्या वर्ष्यानंतर अचानक 7 व्या आयोगानुसार गलेलठ्ठ वेतन घेणारे कर्मचारी त्यांना निवृत्ती वेतन चालू करा असे म्हणत स्वतः च्या चारचाकी गाड्या घेऊन येऊन मोर्चात सामील झालेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलं परत सर्व शांत. या सर्व गोष्टीचा विचार केला तर योगायोग एवढा खरंच असू शकतो का हे अनाकलनीय आहे
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 8 месяцев назад
त्यांनी स्वतःच्या कार्य काळात का नाही आरक्षण दिले आता काड्या लावत आहेत
@nilakhare1540
@nilakhare1540 8 месяцев назад
जे स्वताला जमले नाही तेंव्हा आताच्या सरकारला श्रेय मिळुच नये हेच आंदोलना मागचे मर्म आहे.
@medhatambat7258
@medhatambat7258 8 месяцев назад
भाजप व्यतिरिक्त कुठले सरकार आले की महाराष्ट्र आरक्षण वाले झोपलेले असतात. भाजप सरकार आले की हे खडबडून जागे होतात. कोण यांना चिथावणी देत आहेत ते जनते पुढे आले पाहिजे.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 10 месяцев назад
मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचे कारण मराठा समाजातील नेते जबाबदार आहेत.
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 10 месяцев назад
Brahman ahet nit news bagha mag kalel tumhala Santosh Shinde che news bagha te nav pan sagtat
@mh-50
@mh-50 10 месяцев назад
ब्राम्हण समाज कधी ही आरक्षण मागणार नाही Proud to be Bramhan Nation First 🇮🇳 आमचं दैवत छ शिवराय आहेत ते ना कधी मुगलापुढे ना कोणत्या पातशाही पुढे झुकले स्वबळावर स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा माझ्या शिवबा तू होतास म्हणून आम्ही आहोत नाहीतर आज कुठं तरी मशिदीत बांग देत असतो जन्मोजन्मी च ऋण आहे तुझं तुझ्याच पायाशी नतमस्तक🙏 दिपक फडणीस कराड
@kumarjeet9585
@kumarjeet9585 10 месяцев назад
10% आर्थिक गरीबांना दिले आहे
@abcenterprisesjoshi3209
@abcenterprisesjoshi3209 10 месяцев назад
Pls be proud to be human. All who do good are brahmans - make it synonymous, be inclusive. In fact, the difference should get eradicated. Mentioning caste should get eradicated
@SK-ge3vi
@SK-ge3vi 10 месяцев назад
​@@suresh_biranagease karun kiti janana rojgar milel?
@pa05
@pa05 10 месяцев назад
​@@suresh_biranageसगळे ब्राह्मण देवळात पुजारी नाहीत..इतर भरपूर नोकर्‍या, व्यवसाय करतात..
@medhatambat7258
@medhatambat7258 10 месяцев назад
मी पाहिल आहे ब्राह्मण स्वतः उच्च शिक्षण घ्यायला पैसे नसतील तर नोकरी करून शिक्षण पूर्ण करतात. शिक्षण पूर्ण होईपर्यंत जीभेचे चोचले पुरवत नाहीत.
@milindgharpure5628
@milindgharpure5628 10 месяцев назад
आर्थिक निकषांवर आरक्षण ठेवा.नाहीतर हे कधी संपणार नाही.
@prakashkatole3462
@prakashkatole3462 10 месяцев назад
आपलं मत योग्य आहे मीही याच मताचा आहे जाती धर्म न बघता फक्त आर्थिक मागासलेल्यांना आरक्षण द्यावं
@rjsvlog1096
@rjsvlog1096 10 месяцев назад
Absolutely correct 🙏🙏
@nishikantmahindrakar4317
@nishikantmahindrakar4317 10 месяцев назад
हे अशक्य आहे,मोदीकाका आल्यापासुन 80 करोड जनता गरीब झाली म्हणजे पाच किलोच्या रेशनिंग वर आली आहे.ऐवढ्या लोकांना आरक्षण द्यावे लागणार
@MaheshVibhute-no9rz
@MaheshVibhute-no9rz 10 месяцев назад
हे पण चुकीचे आहे आर्थिक पाच सहा गाबडी पैदा करुन पिढ्या मागास करायच्या
@prakashkatole3462
@prakashkatole3462 10 месяцев назад
लबाड आणि स्वार्थी लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत यावर इलाज नाही शेवटी मानवी स्वभाव आहे
@mahadeojambale330
@mahadeojambale330 10 месяцев назад
आरक्षण बंद होईल तेव्हाच देशाची प्रगती होईल
@chandrakantdhumaldhumal3152
@chandrakantdhumaldhumal3152 10 месяцев назад
६० वर्षात काय केलं आता फडणवीस दिसतात काय.
@pramoddongre5008
@pramoddongre5008 9 месяцев назад
अहो साहेब काय केल म्हणता , अहो महाराष्ट्रात 80% संस्थेत अध्यक्षपद, साखर कारखाने, मुलाबाला नातवा पासून पूर्ण खानदान कुठल्या ना धंदयात डायरेक्टर, इतक केल ना हो
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 10 месяцев назад
फार लवकर जागे झाले. खरे तर फडणवीसां शी कृतज्ञ रहा कारण त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नां मुळे तर आरक्षण मिळाले......
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 10 месяцев назад
पाय धरा म्हणणे बरोबर नाही.
@abcenterprisesjoshi3209
@abcenterprisesjoshi3209 10 месяцев назад
Pls do not use such words. No need. He has done any favour. Done what is required and it was honest attempt
@sunilwalke4368
@sunilwalke4368 10 месяцев назад
एकदम बरोबर बोललात मित्रा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🇮🇳
@madhukarlad6964
@madhukarlad6964 10 месяцев назад
गुणवंत सदावर्ते कोणाचा माणूस होता आणि आहे.उगाच कोर्ट कोर्ट खेळू नका,संसदेत कायदा बनवून द्या आरक्षण.पण भाजपला ते द्यायचे नाही.
@shivajikavthekar907
@shivajikavthekar907 9 месяцев назад
शरद पवार यांच्या मनात मराठा समाजाबद्दल आकस आहे,आणि म्हणूनच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू दिले नाही,हे खरं आहे.पण देवेंद्र फडणवीस यांच्या मनात सुध्दा मराठा समाजाबद्दल द्वेषच आहे,हे सुद्धा लक्षात घ्या.म्हणजे,शरद पवार व फडणवीस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.आणि त्यामुळेच मराठयांना फसवं आरक्षण देण्याचा जो प्रयत्न फडणवीसांनी केला होता,त्यासाठी त्यांनी पवारांच्या मराठाविरोधाचाच वापर केला होता.ते दोघेही मराठा समाजाचे शत्रू आहेत,आणि ते परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार एकमेकांना पूरक अशा भूमिका परस्परसंमतीने घेत आलेले आहेत,हे लक्षात घ्या.
@milindlele7458
@milindlele7458 10 месяцев назад
संघाचे आरक्षण धोरण हे प्रबोधन करणारे आहे. तर शरद पवार ह्यांचे आरक्षण धोरण फुटीरतावादी आहे. हाच मोठा फरक आहे.
@sushamaapte7268
@sushamaapte7268 10 месяцев назад
Correct
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 10 месяцев назад
काहीही करा, तरी ते कायम ब्राह्मणांना शिव्या देतच राहणार. ती त्यांची मानसिकताच आहे.
@rdornal6980
@rdornal6980 10 месяцев назад
नाही सतत ब्राम्हणाना शिव्यादेण हे त्यांचे रोग इहे !
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 10 месяцев назад
15% समाज नेहमी बाम्हणाना शिव्या देत असतो . आरक्षण व सबसिडी वर जगनारा समाज.....
@kailashkere9908
@kailashkere9908 10 месяцев назад
आरक्षणा पासून मराठा समाज वंचित रहावा म्हणून याला जवाब दार शरद पवार साहेब च आहे
@sanjivgharat9591
@sanjivgharat9591 10 месяцев назад
खरे पाहता महामानवाने आरक्षणास नकार का दिला होता ? , आणि नंतर आरक्षणास दहा वर्ष मुदत का ठेवली ? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे आजवर आरक्षणाचा लाभ घेणारी मंडळी का शोधत नाहीत ? ह्याचा विचार सर्वांनी करावा .
@vijaywaghamode1500
@vijaywaghamode1500 8 месяцев назад
राजकीय आरक्षण 10 वर्षे किँवा sc, st मध्ये सक्षम व पर्याप्त नेतृत्व तयार झाल्याची खात्री करून बंद करायचे आहे मग काय तुम्ही प्रस्तापित व वरणवर्चस्व वादी जमातींनी ते निर्माण होवून दिले काय? राजवशाही काळात म्हणजे 1950 पूर्वी सामंत ,जमिनादर ,वतनदार यांचेकडे जमिनी अन्य प्रॉपर्टी बाळाच्या जीवावर हिस्कान घेतल्या होत्या त्या परत केल्यात काय? काय त्या जबरजदसतीने बळकवलेल्या संपत्तीचा उपभोग आज पर्यंत घेतला नाही काय? आरक्षण संकल्पनेचा अ माहीत नाही त्यांनी कशाला अक्कल पाजळावी एवढी अक्कल जर आरक्षण विरोधी जातीय वाद्याना होती,त्यांचेकडे विद्वत्ता होती तर मग,,,,,, 600 वर्षे मुघल 150 वर्षे इंग्रज यांनी भारतावर राज्य का केले?का याला पण आरक्षणच कारणीभूत होते तेंव्हा? हजारो वर्षे क्षुद्र अतिक्षुद्र यांना तलवार व धर्माच्या जीवावर उपेक्षित ठेवून शोषण करणारेच 70 वर्षात नजायज संपत्ती चैन करून संपवल्यावर असा विरोध दर्शवतात
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 10 месяцев назад
हे आरक्षणाचे हत्यार नेहमी यांची सत्ता गेल्या नंतरच का बाहेर येत ? हे गूढ मात्र आम्ही समजून गेलो आहोत.
@kavitakhairnar4867
@kavitakhairnar4867 10 месяцев назад
मुळात ज्यांनी शिक्षण घेतले पुढे त्यांना आरक्षणाची कुबडीच नको आहे आपल्या राज्यात मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे हे जर आहे तर आरक्षण बंदच झाले पाहिजे
@suryakantmane7550
@suryakantmane7550 10 месяцев назад
शरद पवार, नस्ते तर मराठा समाज सुखी अस्ता त्यानि मराठे घरानी संपावली, कुनबी विरुद्ध ९६Kuli भांडाने लावली
@sudhir1873
@sudhir1873 10 месяцев назад
​@@babasaheb9341भिमट्या तु कितीचा बाराचा का
@suryakantmane7550
@suryakantmane7550 10 месяцев назад
@@babasaheb9341 तू कौन? आमच्या पैशाने शिक्षण घेऊन , काय अमच्या पुढे शहान पण शिकवू नये
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 10 месяцев назад
आरक्षण नाद सोडा . स्वयंरोजगार कामधंदा शोधl.
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 10 месяцев назад
खर आहे लाचार होऊन जगन्या पेक्षा स्वाभिमानानी जगले पाहिजे
@vinayaksuryawanshi1527
@vinayaksuryawanshi1527 10 месяцев назад
Gapp re je spardha pariksha detat tyana mhiti ahet haal ky ahe te
@seelaumhel8768
@seelaumhel8768 10 месяцев назад
Yes correct
@seelaumhel8768
@seelaumhel8768 10 месяцев назад
Swa tachya buddhivar shodhave ase watte
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 10 месяцев назад
☑••• असो , डू नाॅट वरी लवकरच हे धूड कोसळेल 💀
@sumanthoshing1895
@sumanthoshing1895 10 месяцев назад
शरद पवार मराठा समाजाला आरक्षण पाहिजेच हे मनापासून वाटत असेल तर आपण ही आमरण उपोशनला बसा आपल्या जेष्ठेचा समाजाला फायदाच होईल जाताजाता एवढे काम कराचं😊
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 8 месяцев назад
ते स्वतः उपोषणाला बसल्यानंतर सहकारी संस्था संपवणार कोण आणि विल्हेवाट लावणार कोण?
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 8 месяцев назад
😅😂😂😂
@ananthirolkar1028
@ananthirolkar1028 10 месяцев назад
जय हो देवेंद्रजीकी! बढीया विश्लेषण!
@user-mj4ge3no7l
@user-mj4ge3no7l 10 месяцев назад
मराठा समाज मतदान करताना आरक्षण विसरतो, यांना हे समजत नाही की कोण आपल्या साठी खरंच आहेत? 100% या पैकी कोणीही नाही हे बटण दाबा, तेव्हा यांना आपले महत्व कळेल,
@santoshgodase1093
@santoshgodase1093 10 месяцев назад
सगळेच पक्ष्य निर्लजा चा कळस आहेत
@mahanteshkore364
@mahanteshkore364 10 месяцев назад
अहो ,काही मराठा पुढारी‌ डोळ्यावर झापड आल्यासारखे वागतात.एवढी वर्ष सत्तेवर राहून दुसर्याला दोष देताना लाज वाटत‌नाही.
@desaiagro2609
@desaiagro2609 10 месяцев назад
खरंच आदरणीय प्रभाकरजी तुमच्या विश्लेषणाला दाद नाही तुमच्या हाताने खूप मोठे राष्ट्रकार्य समाजकार्य समाज जागृतीचे कार्य अखंडपणे अविरत चालू राहो इस परमेश्वराकडे प्रार्थना
@desaiagro2609
@desaiagro2609 10 месяцев назад
दाद म्हणण्याच्या ऐवजी तोड म्हणायचे होते
@a.s.617
@a.s.617 10 месяцев назад
गेल्या चाळीस, पन्नास वर्षात आपल्या समाजाचे जे नुकसान झाले आहे ते दिसत आहेत .तसेच समस्त हिंदू, दलित,जैन, समाजाला आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आता गजवा ए हिंद सारख्या आक्रमणां पासून बचाव करण्यासाठी मतदान करायला पाहिजे.
@whoever3245
@whoever3245 10 месяцев назад
Barobar,he kunala kalat nahi
@veenamantri5951
@veenamantri5951 10 месяцев назад
एकदम बरोबर बोललात
@varadajoshi5679
@varadajoshi5679 10 месяцев назад
आपसातील भांडणाचा हे लोक गैरफायदा घेऊन हातपाय पसरतात हे कुणालाच कळत नाही का?
@Vijay-G.
@Vijay-G. 8 месяцев назад
याला म्हणतात, या देशाचा सुसंस्कृत, जागृत नागरिक ! 🚩🚩🚩💐🙏
@varadajoshi5679
@varadajoshi5679 8 месяцев назад
मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन नये.त्यांनी त्यांच्या देशात जाऊन मागावे.अन्यथा देशाचे काय होईल सांगता येणार नाही.
@nathamane7943
@nathamane7943 10 месяцев назад
संतोष शिंदे यांचे प्रमाणे एक मराठा लाख मराठा प्रत्येक सदशाला जाणीव होईल तो सुदिन समजावा
@Wellwisher108
@Wellwisher108 10 месяцев назад
आधारवडाच्या खालच्या पारंब्या खूप लांबल्यात. उपटायला पायजेल.
@randomshorts5829
@randomshorts5829 10 месяцев назад
तुम्ही सर्वाना समजावून सांगता हेच खूप आहे. धन्यवाद.
@ashishopalkar8828
@ashishopalkar8828 10 месяцев назад
आरक्षण पाहिजे पण आर्थिक निकषांवर.
@devotional_of_music
@devotional_of_music 10 месяцев назад
तुमचे विश्लेषण खुपच सुंदर आहे, याला ताेड नाही, शाब्बास सूर्यवंशी सर!
@vishnumahale6694
@vishnumahale6694 10 месяцев назад
नाटक करणाऱ्या नेत्यांकडून पिता ऊघड झालं हे योग्यच. नालायक माणसं लवकर मरतही नाहीत. पापाचे फळ भोगत आहेत.
@harischandraparanjape9021
@harischandraparanjape9021 10 месяцев назад
तुम्ही अगदी मनातले सांगीतले. खरे तर अशा लोकांना गोळ्या घालूनच संपवायला हवे. अशीच जीतेंद्र आव्हाड, संजय राऊत या मालिकेतील आणखीही माणसे आहेत त्यांचा जिवंत राहण्याचा अधिकार काढून घेतला पाहिजे .😅
@babasahebgund413
@babasahebgund413 10 месяцев назад
बरोबर आहे कांदा सडुन द्यायचा आणि पाकिस्तान अफगाणिस्तान चा कांदा आयात करायचा.. निर्यात शुल्क वाढवून शेतकरी देशोधडीला लावले. आम्ही भाजप ला मतदान करणार नाही.. कांदा उत्पादक शेतकरी 😢😢
@madhukarlad6964
@madhukarlad6964 10 месяцев назад
बरोबर मोदी शाह यांच्या बाबत बोलला,त्यांचेही शंभर अपराध झाले आहेत,वेळ येणार
@sanjoshi729
@sanjoshi729 10 месяцев назад
खूप सत्य व निर्भीड विश्लेषण, प्रभाकर जी! वाऽ पत्रकार असावेत तर तुमच्यासारखेच!!
@hrk3212
@hrk3212 10 месяцев назад
खरे तर आरक्षण आर्थिक निकषावर द्यायला पाहीजे. सगळ्या जातीतील धर्मातील लोकांना द्यायला पाहीजे. आत्ता प्रत्येकाची आर्थिक कुंडली pancard आणि आधार कार्ड लिंक असल्याने बघता येते
@varadajoshi5679
@varadajoshi5679 10 месяцев назад
अगदी बरोबर बोललात
@sarojkulkarni9285
@sarojkulkarni9285 10 месяцев назад
​@@varadajoshi5679q
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 10 месяцев назад
यांना 'साहेब', ' माननीय' अशा उपाध्यांनी संबोधलेले ऐकताना कानही दुःखी होतात.
@surendraj8752
@surendraj8752 10 месяцев назад
अहो हेचं मराठा पवार आणि ठाकरे च्या दावणीला बांधले आहेत ना!!!!!!!
@NivrutiGawande-zy8vb
@NivrutiGawande-zy8vb 10 месяцев назад
अजूनही मराठे शरद पवारांच्या बाजूने आहेत तोपर्यंत आरक्षण मिळणे कठीण दिसतेय
@balasahebaher9948
@balasahebaher9948 10 месяцев назад
स्वतःला मराठा म्हणवून घेणाऱ्या भ्रष्टमतीवाल्यांनी मराठा समाजाची वाट लावली. हे मराठ्यांना कधीच कळले नाही हे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 месяцев назад
आपल्या जातीचा( आतल्या)
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 8 месяцев назад
ते त्यांचीच हाजी हाजी करतात
@sadanandpadhye6447
@sadanandpadhye6447 10 месяцев назад
महाराष्ट्रातील तमाम पत्रकार, विरोधी नेते शरद पवारावर टिका करतात पण भीतीपोटी त्यांना माननीय शरद पवार साहेब असेच संबोधित करतात. कोणाच्याही गां xx spade is spade म्हणायची हिम्मत नाही. 😭😭
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 месяцев назад
वया मुळे. फक्त गोपीचंद .
@devotional_of_music
@devotional_of_music 10 месяцев назад
ऐकदम बरोबर आहे
@sharadshelar1492
@sharadshelar1492 10 месяцев назад
पवार साहेब काय मालक आहेत का ...मराठ्यांचे!!!!त्यांना बाजूला सारून निर्णय घ्या...
@medhatambat7258
@medhatambat7258 10 месяцев назад
पण मराठ्यांच्या डोक्यात हे कधी शिरणार. भाजप सत्तेत आली की हे झोपेतून जागे होतात व फडणविसांवर कुठलीही शिवराळ भाषा वापरून टीका करतात. पण भाजप घ्या लोकांनी कथी या विरूध्द आवाज उठवला आहे का की टीकाकारांना घरातून बाहेर काढून मारहाण केली आहे. तरी पण तुम्ही त्यांच्याच नावाने कंठशोष करता खरे अपराधी यांची मजा लुटत असतात.
@Surya._patil_
@Surya._patil_ 10 месяцев назад
😢😢😢😢
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 месяцев назад
बरोबर
@aadi1143
@aadi1143 10 месяцев назад
काखेत कळसा गावाला वळसा... आधारवड 😂😂😂😂 माणसात माणूस न ठेवणे... अस्थिर समाज... जनक... सगळी समाज विघातक आंदोलने... कांड..... घातपाती कृत्ये यांच्या मागे कोण आहे...????
@swatidanekar94
@swatidanekar94 10 месяцев назад
पवार घराणे शिवाय कुणाचे भले केले जाणता राजा नव्हे तर वाटोळे करणारा लबाड माणूस आहे
@prakashsarode5685
@prakashsarode5685 10 месяцев назад
समान नागरी कायदा आला पाहीजेत.
@krishnamaji9769
@krishnamaji9769 10 месяцев назад
आरक्षण साठी नेत्यांची मुलं किंवा स्वतः कधी ही उपोषणाला बसले नाहीत का ,याचा विचार करावा
@sushamamanore6319
@sushamamanore6319 10 месяцев назад
I really appreciate ur comment its worth thinking
@varadajoshi5679
@varadajoshi5679 10 месяцев назад
लोकं हा विचारच करत नाहीत.नेते यांना पेटवतात आणि हे सुरू होतात.
@aniltamboli1106
@aniltamboli1106 10 месяцев назад
सर ,खर तर आता आरक्षण संपलेच पाहिजे,केवळ गुणवत्ता हाच निकष लावला पाहिजे.कारण गुणवत्ता ही काही कोणाची मक्तेदारी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा काही ठराविक काळासाठी आरक्षणाचे समर्थन केले होते.पण या स्वार्थी राजकारणी लोकांनी त्याचे केवळ राजकारण केले.
@samidhabhusawalkar1981
@samidhabhusawalkar1981 10 месяцев назад
​@@aniltamboli1106मोदी सरकार परत आले तर शक्यता नाकारता येत नाही.
@chetannikam7283
@chetannikam7283 10 месяцев назад
@@samidhabhusawalkar1981 ani modi sarkar parat yenar ahe. 2024 chya loksabhela. karan aamhi sacche hindu lokach tyanna parat aanayala nakkich madat karu. karan he india aaghadi che nete aaplya hindu dharmaacha vaarnvaar apmaan kartaat. ani hindunchi maathi bhadkavnyache mahapaap he india aaghadi che nete kartaat. ani hindu muslim india aaghadi che nete kartaat. ani naav modi sarkarche kharaab kartaat. tyamule 2024 chya loksabhela congress, sp, trunmul congress, rjd, aam admi party, jdu ani sarv india aaghadi chya pakshanna tyanchi jaaga dakhavnech yoggya rahil.
@abhay121100
@abhay121100 10 месяцев назад
आर आर एस एस चा काय संबंध उगच तेच नाव घेऊन फक्त शरद पवार साहेब बदल बोलावे
@samidhabhusawalkar1981
@samidhabhusawalkar1981 10 месяцев назад
का झोंबला का.सर्वस्वी बेजबाबदार व्यक्तीमत्व.
@narayankamthe442
@narayankamthe442 10 месяцев назад
Very correct ✅
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 10 месяцев назад
ब्रिगेडी व्यक्तीमत्व । तोंडातून फेस दिसणारच ।।
@vasantimagdum7717
@vasantimagdum7717 10 месяцев назад
सुर्यवंशी सर नमस्कार मला आंदोलन बाबत एक आठवण करून द्यायची आहे . एस टी कामगारचां संप . किती वेळ चालला व किती आत्महत्या झाल्या.
@mukundkulkarni8007
@mukundkulkarni8007 10 месяцев назад
आज पहिल्यांदा संतोष शिंदे यांचे मत पटले, फार पोट तिडकिने बोलले आज .
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 10 месяцев назад
चुक.... लुकिंग लंदन गोइंग जपान याला च म्हणतात येड घेऊन पेड गाव ला जाणे... तुम्ही.लगेछ्.विश्वास ठेवलस.🤣🤣
@neelkhanthbal5415
@neelkhanthbal5415 10 месяцев назад
अहो फडणवीसानी आरक्षण दिले होते ते टिकवता आले नाही
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 8 месяцев назад
मराठा बांधवांनो आपले खरे शत्रू बारामतीकर आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे... एक मराठा लाख मराठा..🚩🚩🚩
@shivkumarjha3056
@shivkumarjha3056 10 месяцев назад
शरद पवार जी ने महाराष्ट्र के लालू यादव है जागो देशभक्त जागो राष्ट्र धर्म निभाने के लिए जागो राष्ट्र धर्म से बड़ा कोई धर्म नहीं है हिन्दू जब देश की संपत्ति को नुकसान पहुंचाने पर दुख होता है जागो
@shacool-courseranegotiatio5707
@shacool-courseranegotiatio5707 10 месяцев назад
आरक्षण अंतर्गत आरक्षण आर्थिक परिस्थिती बघून ठरवावे. आता काही ठराविक जातींना फायदा मिळत आहे.
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 10 месяцев назад
मराठा आरक्षणातील सर्वात मोठा आडसर.
@manishpatil9196
@manishpatil9196 10 месяцев назад
तुम्ही मांडलेला मुद्दा बरोबर आहे. अतिशय सुंदर विश्लेषण. धन्यवाद.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 10 месяцев назад
संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण स्वातंत्र्यानंतर किती वर्षे सांगितले आहे हे कोणीही बघत नाही.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 месяцев назад
मत जातील ना.
@sureshsawant9000
@sureshsawant9000 10 месяцев назад
बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण 10 वर्षानंतर बंद करायचे असेल होते परंतु राजकीय फायद्या साठी सुरु ठेवले अनुसूचित जाती जमाती चे आरक्षण यांची समय सीमा नाही
@varadajoshi5679
@varadajoshi5679 10 месяцев назад
@@sureshsawant9000 मी हेच म्हणणार होते पण आमची जात आडवी येते.आम्ही आधीच बदनाम आहोत
@shaileshburse4008
@shaileshburse4008 10 месяцев назад
देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचे नेतृत्व सहन होत नाही. हे खरे शल्य आहे.😢 महाराष्ट्र प्रगतीकडे जाणे हे सर्वांचे ध्येय असले पाहिजे. कोरोना मुळे दोन वर्षे कठीण गेली आहेत.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 месяцев назад
त्यातही हाथ धुऊन घेतला की.( 2, वर्ष, कोरोना मध्र)
@sachinpangarkar5758
@sachinpangarkar5758 10 месяцев назад
सर तुम्ही पण तुमची काळजी ग्या आम्हला तुमची आणि तुमच्या motivate ची खूप गरज आहे जय हिंद 🇮🇳
@abhijeetsakhare7093
@abhijeetsakhare7093 10 месяцев назад
शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजासाठी काय केले नाही.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 месяцев назад
काय नाही केले है विचारा. भाऊ.
@mohan1795
@mohan1795 10 месяцев назад
सर, जरी फडणवीस यांनी मराठा आरक्षण मिळवून दिले, तरी हे कुणबी लाभार्थी (एक मराठा - लाख मराठा म्हणवणारे) आभाराचा एकही शब्द तोंडातून काढणार नाहीत, 😱😭 उलट... 'कसं भाग पाडलं बामणाला.... छातीवर बसून! ' अशा गमजा मारणार... हे लिहून ठेवा. 🙏😭👍🤦‍♀️
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 8 месяцев назад
प्रभाकर जी एकदम सटीक विश्लेषण . मी मराठा नाही . मी कोकण , पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भात ३३ वर्ष नोकरी केली . कोंकण , सह्याद्री चा घाटमाथा , पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम भाग , खानदेश व विदर्भ येथे कुणबी या नावाने ओबीसी चे आरक्षण मराठ्यांना मिळते . फक्त पश्चिम महाराष्ट्रातील पूर्व भाग व मराठवाडा येथील मराठ्यांना कुणबी चे ओबीसी आरक्षण मिळत नाही . ते आरक्षण मिळाले पाहिजे असे माझे मत आहे . लातूर जिल्ह्यातील येलम समाजाने विलासराव देशमुख यांच्या कडून ओबीसी चे आरक्षण घेतले . मग दोन ओळीत कुणबी चे दाखले आर्थिक दुर्बल , शेतमजूर व भुमी हीन मराठ्यांना द्दा असे आदेश काढता आले असते !
@sudhir4274
@sudhir4274 10 месяцев назад
पवारना मदतीला माध्यम बरोबर आजी, माजी सनदी अधिकारी होते, मविआ सरकार आल्यावर ही मदत कमी झाली, म्हणून आंदोलन भरकटले सारखे वाटते.
@chandrakantdhumaldhumal3152
@chandrakantdhumaldhumal3152 10 месяцев назад
४०. ५० वर्षात का नाही दिलं.आता पडणविस दिसतंय काय
@mahadevshingare6003
@mahadevshingare6003 10 месяцев назад
जातवार जनगणना करा एकदा आणि सर्व समाजांना आरक्षण द्यावे लोकसंख्ये नुसार ब्राह्मण मराठा दलित आदिवासी ओबीसी सर्वांणा आरक्षण द्यावे आमदार खासदार पण लोकसंख्ये प्रमाणे प्रत्येक समाजाला मिळावे तिथं आरक्षण ठेवण्यात यावे व राजकीय आरक्षण पण इतर समाज मध्ये द्यावे खासदार आमदार या मध्ये सगळ्यात जास्त मराठा समाजातील लोक आहेत दुसर्यांना पण संधी द्यावी लोकशाही मार्गाने जरी ते निवडून आलेले असले तरी पण समान संधी मिळाली पाहिजे सर्वांना लोकसंख्ये प्रमाणात आरक्षण दिले जावे सर्व लोकांना
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 месяцев назад
100% है व्हायला पाहिजे.
@ashokdatar333
@ashokdatar333 10 месяцев назад
काही मराठ्यांनी देशाला अनेक प्रकारे लुटले आता हे उर्वरित स्वतःच्या फायद्यासाठी देशाची संपत्ती जाळत आहेत. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घरादारावर पाणी सोडले. ते अशा स्वार्थीपणा साठीच का? यांना संयम कोणी शिकवायचा
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 10 месяцев назад
श्री प्रभाकर सुयँवंशी👏✊👍 अतिशय मुद्देसूद आणि परखडपणे सडेतोड भाषेत विश्लेषण केले धन्यवाद जय महाराष्ट्र
@vinayakkulkarni1835
@vinayakkulkarni1835 10 месяцев назад
अतिशय उत्तम, समतोल विष्लेषण.
@ravindragadkar1582
@ravindragadkar1582 10 месяцев назад
व्वा प्रभा भारीच विश्लेषण
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 10 месяцев назад
जय श्री राम प्रभाकर जी
@sachinpangarkar5758
@sachinpangarkar5758 10 месяцев назад
सर काही असू पण तुमचं स्पीच एकूण आमच्या सारख्या अडण्याला आम्ही जेव्हा एक सुशिक्षित राजकारनीला जेव्हा टोषे भरतो ना तेव्हा खरच तुमचा खूप अभिमान वाटतो जय हिंद
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 10 месяцев назад
उत्तम विश्लेषण प्रभाकरजी.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 8 месяцев назад
प्रभाकरजी उत्कृष्ट व समर्पक विश्लेषण. वस्तुनिष्ठ मतमांडणी 👍👍👍💯
@popatpawar2392
@popatpawar2392 9 месяцев назад
संभाजी ब्रिगेड श्री माननीय संतोष शिंदे साहेब यांनी स्पष्ट शब्दात सांगितला आहे शरद पवारच आरक्षण विरोधात आहेत स्पष्ट सांगितल्याबद्दल संतोष शिंदे यांचे खूप खूप आभार आभार जरांगे पाटलांना आमचा संपूर्ण पाठिंबा आम्ही सुद्धा उपोषणाला बसलो आहे
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 10 месяцев назад
खरे म्हणजे मराठा समाजाने इतर सर्व आरक्षणे दर वर्षी अर्धा टक्का कमी व्हावे अशी मागणी केली पाहिजे.म्हणजे अपोपाप समानता प्रस्थापित होईल.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 месяцев назад
एका घरात एकदाच एकच पिढीला मिळावे. त्यात च त्यानी आपल्या घराण्याची प्रगती करून घ्यlवी. पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये. कारण परस्थिती सुधारलेली असेल. मग उलरेल्या ,राहिलेल्या मराठा घराणंl इतरांना लाभ मिळू द्यावा.
@pataleshwarmandir8316
@pataleshwarmandir8316 10 месяцев назад
पवार साहेब मुख्यमंत्री असताना कोणीच मागनी केलीच नाही
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 10 месяцев назад
एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण तेही वस्तुस्थिती वर हुकूम. काकांनी कधी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही ही वासुस्थिती दिसतेय. आपण म्हंटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थतीस अनुसरून द्यावे. इतकेच नव्हे माझे मत आहे की शिक्षणासाठी सगळ्यांनाच सवलती मिळाव्यात आर्थिक परिस्थिती नुसार.
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 10 месяцев назад
भाजपाचे सरकार आल्यावर महाराष्ट्रातील सर्वच प्रश्न बाहेर येतात,सर्वच प्रश्नांवर आंदोलन सुरू होतात.
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 10 месяцев назад
प्रभाकर सर आजपर्यंत कुणाकुणाची सत्ता होती आणि मराठा मुख्यमंत्री किती होते व त्यांनी मराठा समाजासाठी काय काय केले हे जनतेला समजले पाहिजे किंवा या नेत्यांनी मराठा समाजाला सांगायला पाहिजे की मी समाजासाठी हे केले आहे
@vishalkhanvilkar6142
@vishalkhanvilkar6142 10 месяцев назад
काका जरांगे चा बळी देणार वाटतं.
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 8 месяцев назад
मराठा समाज हा भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पवारांना. For ur information अजित पवार OBC आहे.
@aniruddha113
@aniruddha113 10 месяцев назад
आताच का हा खोचक प्रश्न नाही जे दिसत आहे तेच बोलणार ना 😊
@NivrutiGawande-zy8vb
@NivrutiGawande-zy8vb 10 месяцев назад
अहो पण शरद पवारांच्या कारकीर्दीत मराठा आरक्षण वाले मोर्चा का काढत नाहीत हेच तर गूढ आहे
@prakashkatole3462
@prakashkatole3462 10 месяцев назад
मतांच्या राजकारणामुळे कळत असून सुद्धा या विरोधक व सत्ताधारी स्पष्ट बोलू शकत नाही
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 10 месяцев назад
दुर्री तिर्री एक्का, बारामतीचा बोक्का 😂
@chetannikam7283
@chetannikam7283 10 месяцев назад
Sir, ani tyach baramatichya bokyala tithali janta bharghos mattanni nivdun dete tyache kay?
@user-rp3jb3zi5m
@user-rp3jb3zi5m 10 месяцев назад
केंद्र सरकारने सर्वांचे आरक्षण रद्द केले पाहिजे
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 9 месяцев назад
Sambhji bhreged congratulations आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sureshdeshpande1309
@sureshdeshpande1309 10 месяцев назад
विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ फिरत आहे त्या मध्ये ते आर्थीक निकशावर आरक्षण द्यावे असे म्हणले आहे
@shubh2094
@shubh2094 10 месяцев назад
एकदम बरोबर..
@thoko999
@thoko999 10 месяцев назад
अर्धी लाकडं पोचली आता देवाज्ञा व्हावी हीच अपेक्षा का तड्पडून ताडपडून मरतय कोणास ठाऊक
@santropower999
@santropower999 10 месяцев назад
नाही मरत लवकर. अन मेला तरी स्वतःला हिंदू पद्धतीने जालुन् नाही घेणार. दफन करून घेईल. कारण आता मुस्लिम झाला आहे
@OMKARATHARVA33
@OMKARATHARVA33 10 месяцев назад
योग्य विश्लेषण ......
@VasantJoshi-fn7cy
@VasantJoshi-fn7cy 10 месяцев назад
प्रत्येक समाजाचा विचार केल्यास सत्य परिस्थीत मार्ग निघणे अवघड दिसते . त्यापेक्षा देशातील .महाराष्ट्रातील ,कोणता समाज मागास वर्गीय आहे . हे पाहण्या ऐढेच कोणत्या वर्गाला आरक्षणाची गरज आहे हा अभ्यास जो पंतप्रधान, व राज्यात मुख्यमंत्री .करू शकेल तेथे आरक्षण आंदोलन होणारच नाही .इतक्या मोठ्या देशात किंवा राज्यात सामाजिक विचार न करता जातीचा कलह न वाढता , सम्पूर्ण देशात , आणि राज्यात ऐक नवीन कायदा लागू करावा .जेणेकरून कोणत्याही समाज्याच्या माणसाला आपला हक्क प्रथापित करण्यास समज्याच्या मदतीने आंदोलन करण्यास भाग पाडले जाते ही खेदाची गोष्ट मानवी लागते .मनुष्य हा कोणत्या समाज्या पैकी आहे त्याहीपेक्षा तो मानव जातीत असून जन्माला आला आहे आणि हिंदुस्थान मध्ये आपले जीवन व्यतीत करीत आहे .तेव्हा ही जबाबदारी सोडविण्या साठी देशाचे प्रमुख पंतप्रधान , राज्याचे मुख्यमंत्री यांनी या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे असेच दिसून येते .दारिद्य्र रेषखालील गरजू व्यक्तींना जर सरकारने आरक्षण दिले तर हा तिढा लवकर सुटेल असे आमचे मत आहे . त्यामुळे जाती जातीचे राजकारण समुष्टात येईल .हे सर्व च जातीच्या मागास वर्गीय लोकांना आरक्षण देण्याचा मुख्य हेतू जे सरकार साद्य करेल तेच सरकार यापुढे स्थिर राज्य करू शकेल अन्यथा देशातील ,राज्यातील हा सावळा गोंधळ यापुढेही असाच धुम्मा कूळ घालीत रहाणार हे त्रिवार सत्य आपणास स्वीकारावे लागेल .हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही .तेव्हा खरे राम राज्य आणावयाचे असेल तर नवीन कायदा करण्यास पर्याय नाही .व तोही सार्वजनिक जाती लक्षात जमाती याचा विचार करून घ्यावा लागेल .आणि हे सर्व करण्याचे सामर्थ्य फक्त मोदींकडे च आहे हेही मान्य करावे लागेल .तरी त्यांनी हा कायदा संसदेत मांडावा आणि देश सर्व धर्म - सर्व जाती समंभाव असल्याचे सिद्ध करावे .ही त्यांना कळकळीची विनंती आहे .देश आणि राज्ये एकाच पातळीवर आणावेत ही नम्र विनंती आहे .
@jyotirampatil25
@jyotirampatil25 10 месяцев назад
😂 सघ सेना बजरंग दल सर्व हिन्दू संघटना देशाच हितच पहाते पण शिंदे तुम्ही जागे झाला भरून पावलो .
@isakpatel69
@isakpatel69 10 месяцев назад
आग लावनारा किताब भारत सरकारने शरद पवार यांना घावा ही विनंती.
@mrajn6325
@mrajn6325 10 месяцев назад
एकदम सत्य विश्लेषण केले आहे,, सत्य मेव जयते,, जयहिंद. जय महाराष्ट्र.
@venkaalful
@venkaalful 10 месяцев назад
वा काय प्रगती केली पुरोगामी महाराष्ट्राने , की आज प्रत्येक समाज म्हणतो " आम्ही मागासलेले " 😂😂😂
@SK-ge3vi
@SK-ge3vi 10 месяцев назад
100% barobar.
@deelipmeher5190
@deelipmeher5190 10 месяцев назад
आर्थिक निष्कर्ष हेच सर्वांना न्याय देऊ शकेल
@gopaljadhav1261
@gopaljadhav1261 10 месяцев назад
मराठा समाजाला ह्या आजोबाने काहीही मदत केलेली नाही आता यानी काहीही नं बोलता घरी विश्रांती घ्यावी असं सर्व मराठ्यांची विनंती आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो
@user-wl4tc6sm4i
@user-wl4tc6sm4i 10 месяцев назад
शरद पवार नाहीतर यापुढे शरद आगलावे ...
@chandrakishorbhor8647
@chandrakishorbhor8647 10 месяцев назад
एकदम अचूक विश्लेषण....
@ravindrasonmale-le4og
@ravindrasonmale-le4og 8 месяцев назад
👌🏽❤️👏🏽 धन्यवाद नमस्कार साहेब
@santoshkolte6308
@santoshkolte6308 10 месяцев назад
ह्यांना मतदान करणारे करणारे खरे शत्रू समजावे!!
@aashabankar9118
@aashabankar9118 10 месяцев назад
Dhanyawad sir. Very correct analysis.
@sumitramukadam9700
@sumitramukadam9700 10 месяцев назад
उत्तम विश्लेषण
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 10 месяцев назад
संतोष जी ह्यांचे आजचे बोल उद्या तसेच राहतील ह्याची काहीही खात्री नाही.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 месяцев назад
आज ब्राम्हण ला शिव्या नाहीत, दिवस वाईट जाणार.
@ssbhorss4733
@ssbhorss4733 10 месяцев назад
बरोबर
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 10 месяцев назад
वास्तव सागीतलत त्या बद्दल धन्यवाद.
@pratikdadapawar5550
@pratikdadapawar5550 10 месяцев назад
अगदी बरोबर आहे...
Далее
ПОДВОДНЫЙ ГЕЙМИНГ #shorts
00:22
Просмотров 1,4 млн