Тёмный

५२ टक्के ओबीसी हा आकडा खोटा, जरांगेंनी ठरवलं तर आरक्षण रद्द करतील | सराटे | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 156 тыс.
50% 1

#balasahebsarate #obcreservation #marathareservation #maharashtratimes #pankajamunde
.....................................
बाळासाहेब सराटे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांवर पलटवार केलाय. ओबीसींची संख्या महाराष्ट्रात ३४ टक्के आहे, असं सराटे म्हणाले. जरांगेंनी चांगले वकील लावले तर ओबीसी आरक्षण रद्द होईल, असं सराटे म्हणाले. वंजारी समाजाची संख्या अर्धा टक्का नाही यावर मी ठाम असल्याचा पुनरुच्चार सराटेंनी केला. यापूर्वी सराटेंनी वंजारी लोकसंख्येवरुन दावा केल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती.
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Опубликовано:

 

25 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,7 тыс.   
@navnathbodake1982
@navnathbodake1982 27 дней назад
दादा तुम्ही वंजारी समाजाचे सर्व आरक्षण मराठा समाजाला द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त मराठा समाजाचं इ डब्ल्यू एस आणि ए बी सी चं आरक्षण वंजारी समाजाला द्या. आम्ही एका पायावर तयार आहोत. तुमची आहे का हिंमत...
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 27 дней назад
वंजारी समाज हा कष्टाळू आणि मनगटातील बळावर विश्वास ठेवणारा समाज आहे. म्हणून तर मला एक स्फूर्ती गीत सुचलं आहे ज्याची पहिली ओळ आहे लात मारील तिथं पाणी काढील....... वंजाऱ्याचा पोऱ्या..... जय भगवान जय मल्हार जय भवानी जय शिवाजी
@thefact8558
@thefact8558 27 дней назад
EWS मिळत नाही आता मराठा समाजाला, मिळत हे सिद्ध करून दाखव डंके की चोट पे. उगाच उचलली जीभ अन् लावली टाळ्याला अस करून स्वतःच्या बुद्धीचं प्रदर्शन करू नकोस. आणि SEBC सुप्रीम कोर्टात टिकत नाही, म्हणून संविधनिक मार्गाने मिळवायचं आहे, मंडल आयोगाने फक्त १४% दिलं होत, वरील सर्व तुम्ही असंविधनिक आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये सर्व आरक्षण ७२% पर्यंत गेलं आहे. मग २८ % खुल्या वर्गाला राहिले आहे. उद्या उठ सूठ कोणी पण आरक्षण मागेल, मग खुल्या वर्गाला काहीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आरक्षण कोणाच्या बापाची जहागिरी नाही, आरक्षण जाती आधारित ऐवजी फक्त सामाजिक आणि आर्थिक निकषावर सर्व जातीसाठी ५०% च्या मर्यादेतच असायला हव्यात.
@qualitysarees9420
@qualitysarees9420 27 дней назад
आरक्षण गौण आहे जर कष्ट करण्याची तयारी असेल तर
@whiteWolfe760
@whiteWolfe760 27 дней назад
😂😂😂😂😂😂​@@user-du6hz8qy7t
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 27 дней назад
Dada saheb loksankhya paha maratha lokanchi… aaj Maharashtra madhe sarvat jasta reservation Vanjari samajala ch aahe… loksankhya chya mana ne duppat tippat reservation aahe… eka ch jatil special reservation aahe….
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 27 дней назад
बरोबर आहे १९९४ चा G R हा शरद पवार यांच्या मुळे मराठा समाजाचा खूप मोठ नुकसान झाले आहे 😂😂
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 27 дней назад
Yevdha asun ha Sarate Sharad pawar chya payavar lotangan ghaltoy,.. mhanje game kela Sharad Pawar ni ani tarihi shivya dusrya jatila, mhanun Brahman marathyana kadhich pathimba denar nhi, jo paryant Sharad pawar chi vote bank mhanun tumhi kaam karnar.
@Surajxhkl
@Surajxhkl 27 дней назад
तरीपण तुतारी च वाजवणार 😅
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 27 дней назад
@@Pkulkarni9054 tumha brahman lokanna kon sangitale ahe pathishi rahayla? kon vichartay tumhala ? tumchi layki kay ani boltay kay marathyanni kolalae tase tumcha BJP chi awdasa zhali na
@MaheshGitte-sp2zi
@MaheshGitte-sp2zi 27 дней назад
Kharay sharad pawar la tycha party la matdan nahi karych, use karyoy to
@Sudarshan109
@Sudarshan109 27 дней назад
आरक्षण सुकानू समिती का स्थापन होत नाही? एकच माणूस decision घेत असतो. समिती स्ट्रॉंग असलेस समस्या येणार नाहीत. उठ सुठ उपोषण योग्य मार्ग वाटत नाही.
@Aaradhay461
@Aaradhay461 26 дней назад
साहेब वंजारी जात ही खूप मेहनती जात आहे आजपण कोणतेही निवड यादी प्रदर्शित झाली तरी मेहनतीच्या जोरावर 2 जागा असून वंजारी 20 जण दिसतात.खरच ह्या जातीला salute केला पाहिजे.मेहनत करा मग आरक्षणाची पण गरज नाही.साहेब आतापर्यंत तुमचा खूप आदर करायचो पण तुमच्या पाठीमागील दिसणारे सर्व पुस्तके व्यर्थ आहे.
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 26 дней назад
होय मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे. गेल्या वर्षीचंच उदाहरण घ्या, यु पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण झालेली परिक्षार्थी डाॅ कश्मिरा संख्ये या संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या आहेत.
@RP-kx5vt
@RP-kx5vt 26 дней назад
अरे तुम्ही मागास आहात याचा आधार काय आहे ? कुठले सर्वेक्षण आहे ? महनती आहात तर तुमच्या लोकसंखेहून जास्त aअरक्षण का घेता आणि दुसरे कुणाच्या वाट्यांचे का लूटता.
@Avhadnitin451
@Avhadnitin451 26 дней назад
Correct 💯
@beyondthelines6071
@beyondthelines6071 26 дней назад
Totally agree This book only for put show😂
@Moviesflex1998
@Moviesflex1998 26 дней назад
भिकारी आहेत इंग्रज 😂
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 24 дня назад
वंजारी समाज हा अतिशय कष्टाळू आणि स्वाभिमानी आहे. कुठेही पहा वंजारी ज्या ठिकाणी असतिल त्या ठिकाणी त्यांचा प्रत्येक क्षेत्रात प्रभाव दिसतो. या समाजाला आरक्षण २५ वर्षांपूर्वी मिळाले पण त्या अगोदर सुध्दा या जातीत अनेक सरकारी नोकरदार होते .👍
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 10 дней назад
मग पानिपत तुमच्या परिसरात असून सुधा मराठ्यांनी तिकडे जाऊन लढायची काय गरज होती. आमचा काही संबंध होता का पानिपत शी.
@user-jm6gm8wf3b
@user-jm6gm8wf3b 9 дней назад
सरकारने निःपक्षपाती सर्वंकष सर्वेक्षण करून प्रत्येक जातीची टक्के वारीची शहानिशा करून घटनेच्या अधिन राहून व मंडल आयोगाच्या शिफारशी अनुसार, घटनेप्रमाणे एसी १३% व एसटी ७%फिक्स असून ओबीसींच्या संख्येच्या ५० % शिफारस आहे.म्हणून आरक्षणाचा प्रश्न जातीनिहाय जनगणना सर्वेक्षण करूनच ओबीसी व मराठा आरक्षण ठरणे उचित आहे.शिवाय कोणावर अन्याय होवू शकत नाही.
@Vaibhav_Dhande2552
@Vaibhav_Dhande2552 7 дней назад
असे डुबलीकेट सर्टिफिकेट काढून प्रत्येक क्षेत्रात कोणीही जाऊ शकते😅😅😂😂
@RajYadav-tc6qn
@RajYadav-tc6qn 5 дней назад
स्वाभीमानी म्हन😂😂😂😂
@user-un7fj5dw3i
@user-un7fj5dw3i 5 дней назад
आरक्षण ईतका गोंधळ झाला आहे की, सर्व आरक्षण रद्द केलेल बरं होईल, आणि नव्याने जात गणना करून मराठ्यासह सर्व जातींना जे की, केंद्र शासनाच्या अटीनुसार ५०% आत जातीनिहाय नवीन टक्केवारी ठरवुन दिलेल बरं राहील, तेंव्हाच आरक्षण वाद होणार नाही,
@shahajigarad4469
@shahajigarad4469 27 дней назад
धन्यवाद वकील साहेब मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणया साठी आपली गरज आहे आपण समाजा च्या पाठीशी ऊभे राहावे
@balajihodade9939
@balajihodade9939 27 дней назад
नुसत कुनबी पाहीजे मराठा कुनबी किंवा कुनबी मराठा हा फरक झाला
@balajihodade9939
@balajihodade9939 27 дней назад
जन गणना झाल्या शिवाय भाष्य करण योग्य नाही कोणता समाज किती ते जनगणना झाल्या शिवाय समजणार नाही
@rajudengale7819
@rajudengale7819 27 дней назад
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rajudengale7819
@rajudengale7819 27 дней назад
​@@balajihodade9939तर
@vikaskale5114
@vikaskale5114 23 дня назад
कायदेशीर मार्ग आहे कशाला विनाकारण हिंदू धार्मियात भानगडी लावत आहात
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 27 дней назад
सराटे साहेबांना मराठा समाजाचा 100% पाठिंबा आहे 🎉🎉 मराठा समाजाला तुमचा अभिमान आहे साहेब
@jaymaharashtrajaymaharasht6110
भारत सरकार ने सर्वात अगोदर एक काम केलें पाहिजे देश भरात समान जमिनीचे वाटप आणि संपत्तीचे समान वाटप केले पाहिजे !!
@vijaychoure658
@vijaychoure658 27 дней назад
जय भगवान जय गोपीनाथ वंजारी समाज छोटा असला तरी सगळ्यात मोठी एक जूट म्हणजे वंजारी जय श्रीराम
@sharadpatil1197
@sharadpatil1197 27 дней назад
1994 चार जीआर रद्द करा.व फेर आरक्षण द्या
@MR2.0198
@MR2.0198 27 дней назад
वंजारी समाज यांनी ओबीसी😢 समाज एक केला आहे त्यामुळे जाळ निघत आहे😂😢
@thoraverajesh7040
@thoraverajesh7040 27 дней назад
Right
@P-12369
@P-12369 27 дней назад
चिक्की पडली म्हणून, राजकीय स्वार्थासाठीच तुम्हाला बाकी ओबीसी समाजात लागतो ओबीसी समाजात जातीवाद पेटवुन ओबीसी समाजाचा उपयोग करून घेऊ लागले. खर पाहिलं तर तुम्हाला इतर ओबीसी च काही घेणं देणं नाही.
@exoticfarming5558
@exoticfarming5558 27 дней назад
अगदी बरोबर
@bhairushingare7043
@bhairushingare7043 26 дней назад
OBC तर आम्ही पण आहोत... पण % वारीवर आरक्षण मिळावं
@balasahebkarad552
@balasahebkarad552 26 дней назад
यांना वंजारी काय ते क
@swadeshkadam6678
@swadeshkadam6678 27 дней назад
जरांगे साहेब आणि सराटे साहेब यांनी सैवधनिक मार्गाने एकत्रित पणे समाजासाठी काम करावे
@balasahebghule590
@balasahebghule590 6 дней назад
अरे म्हाताऱ्या. माझा समाज छोटा आहे पण तुमच्यापेक्षा लय भारी आहे एक ओबीसी करोडो ओबीसी जय भगवान जय गोपीनाथ
@nandakumarPawar-kq4kb
@nandakumarPawar-kq4kb 27 дней назад
धन्यवाद साहेब दिलेल्या माहितीबद्दल,1990 जी,आर वर दिलेल्या आरक्षण वर कायदेशीर पीटिशन दाखल करा,व ओबीसी जनगणना करा,व मराठ्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, आणि ओबीसी आरक्षण हे ओबीसीचे नेतेच घात करणार,
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 27 дней назад
Kar na janganana did shahanya...
@prernadhakane7755
@prernadhakane7755 26 дней назад
Aho dada ek tumhi itke hushar ahat tadny ahat tar ek kaydeshir draft govt la day manzur karun ghy kashyla vadvivad karyacha gavagavat tanav vadhwacha
@bhaiyya3089
@bhaiyya3089 26 дней назад
​@@prernadhakane7755हे नक्की हुशार आहेत का .भाषा बघा 😂😂😂
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 26 дней назад
त्यांचे म्हणणे योग्य पण माझे असे म्हणणे की ओबीसी ची प्रत्येक जातीची जातवार जनगणना करावी तेव्हा समजेल की कोणत्या जातीची किती संख्या ! त्यानुसार टक्केवारी काढून त्या त्या जातीला ओबीसी आरक्षणात बसवावे तेव्हा सर्वांना सामान हक्क मिळेल.​@@bhaiyya3089
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 26 дней назад
मराठा रक्त शिवरायांचे भक्त.खोटारडे पणा अन साळसुदीचा ​ आव आणणाऱ्यानना श्राध्दघाल नाही तर बाप दाव च म्हणत@@bhaiyya3089
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 27 дней назад
सराटे साहेब एकदम छान मांडणी केली आहे 🎉 जय महाराष्ट्र
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha 27 дней назад
माळी झालं आता वंजारी आणि धनगर समाजावर आले...वा...!!
@ashoksanap8705
@ashoksanap8705 27 дней назад
वंजारी समाज अर्धा टक्का नाही म्हणतो पण त्यांच नाव घेतल्या शिवाय बातमी पुर्ण होत नाही .😂
@EAgroMart
@EAgroMart 26 дней назад
ह्या साहेबांना नाशिक चा वंजारी समाज माहिती नाही अजून......
@shanaya8877
@shanaya8877 26 дней назад
हे पवार ची बुटचाटी गट😂😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 26 дней назад
@@EAgroMart नाशिक , सातारा , पुणे, बुलढाणा , नगर , बीड , वाशिम विदर्भात पण भरपूर आहे सर्वच जिल्हात कमी जास्त प्रमाणात आहे महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात पण भरपूर प्रमाणात आहे .
@Investing-power
@Investing-power 12 дней назад
सोलापूर मध्ये पण आहे भाऊ आम्ही
@VinayakJadhav_patil
@VinayakJadhav_patil 9 дней назад
Hage bhujbal chi aai bahin zavli pan😅😅
@user-qw9nf9wg7q
@user-qw9nf9wg7q 27 дней назад
नमस्कार सकल मराठा समाजातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन सराटे साहेब एक मराठा कोटी मराठा धन्यवाद साहेब
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 27 дней назад
सराटे साहेब आपण जरांगे सोबत फक्त एकदा मोठ्या सभेत समाजाला एकदा संबोधित करा. आपला अभ्यास खूप आहे. अजून कही समाज बांधव एकवटले नाहीत ते पण एकव ट तील. आपल्याला कायदेशीर महिती भरपूर आहे. आज जी बाईट दिली ती सर्वांसमोर मांडा सभेतून. जारांग नी पण आपली एक टीम बनवावी त्यात आपल्यासोबत, किशोर चव्हाण, योगेश केदार, राजेंद्र कोंडरे, अजून काही असतील ते व वकील मंडळी. सरपंच तारक. हे शिस्ट मंडळ सरकारशी चर्चा करत राहावे. फक्त जरा गे किती जणांना तोंड देणार.
@Rajamorepatil
@Rajamorepatil 27 дней назад
Right👍
@santoshmane1025
@santoshmane1025 27 дней назад
बरोबर 👍
@rajendrakale2266
@rajendrakale2266 27 дней назад
Right
@santoshmane1025
@santoshmane1025 27 дней назад
नामदेव राव जाधव साहेबांचा आताच नवीन व्हिडिओ बघा 🙏
@parasharamgaikwad1003
@parasharamgaikwad1003 27 дней назад
साहेब आपण फार अभ्यासू व्यक्तीमत्व आहात. आपल्या सारख्या अनेक लोकांची गरज आहे. आपण फार तळमळीने बोलत आहात. आपल्या कार्याला आमचा मानाचा त्रिवार मुजरा
@anilgitte6447
@anilgitte6447 27 дней назад
संतला, डॉक्टरला, वकिलांना जात नसते सराटे जातीवर बोलत आहेत देव जाणे
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 10 дней назад
मग त्या सेवालाल ला च कशाला मांतोस. राम, हनुमान, एकवीरा, तुळजा भवानी, पंढरपूर ला का जात नाहीत तुमचे लोक.
@kalidasnagmode5539
@kalidasnagmode5539 26 дней назад
सराटे सर एकच नंबर उत्तर दिले 👍
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 27 дней назад
गोळया खात जा भाऊ 😂😂😂😂😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 27 дней назад
वेडा झाला काय कधी मोजले तु वंजारी😂
@nadachkhula202
@nadachkhula202 23 дня назад
तुला पाहिजे असतील तर त्यांना भेट 😂😂😂
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 23 дня назад
@@nadachkhula202 तू काय एजेंट आहे काय गोळया देणारा
@avhadadinath1989
@avhadadinath1989 27 дней назад
तू नको टेंशन घेऊ मग सरकार पाहिन
@SSPhysics
@SSPhysics 27 дней назад
मंडल आयोग तीन वेळा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे. त्यात बदल होऊ शकत नाही.
@career720k4
@career720k4 26 дней назад
अर्धा टक्का आहे पण ओबीसी आणि ews पेक्षा कट ऑफ जास्त आहे.... फक्त मोठेपणा मध्ये तुम्ही पुढे आहेत
@RamrajaBhatane-oj8ht
@RamrajaBhatane-oj8ht 5 дней назад
पॉईंट hay...
@pramodlad8990
@pramodlad8990 27 дней назад
काय करायचं ते करा... जो वंजारी समाजाचे आरक्षण काढलं त्याचा कार्यक्रम मी स्वतः करल. खूप सहन केलं आत्ता नडा म्हणावं
@pramodlad8990
@pramodlad8990 27 дней назад
ह्याच्या घरी किती येतात त्याची जणगणना कर म्हणावं
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 27 дней назад
फुकट खाऊ. देशाची संपत्ती तूझ्या बापाची नाही ते पहिला लक्षात नाही. तुझी शेती नाही तरीपण आरक्षण घेऊन मजा मारतोस. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.
@smile4253
@smile4253 2 дня назад
@Sagar__gamer__07o
@Sagar__gamer__07o 27 дней назад
सराटे साहेब ना मराठा समाजाचा१००/पाठिंबा आहे 🎉 मराठा समाजाला तुमचा अभिमान आहे 🎉
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 27 дней назад
😂😂😂
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 27 дней назад
Correct
@sagarpatil4620
@sagarpatil4620 27 дней назад
Right ❤
@MS-tx1rk
@MS-tx1rk 27 дней назад
😂😂😂😂😂😂
@mayurshirke9337
@mayurshirke9337 27 дней назад
❤❤❤❤❤
@OBC_4695
@OBC_4695 26 дней назад
आला ओबीसी मध्ये वाद लावण्यासाठी. आज पर्यंत बिस्लरीचे पाणी पीत होता. एखाद्या वेळी मगाने पाणी पिण्याची वेळ आली की......... म्हणतो.......... आम्ही गरीब झालो............ आम्ही गरीब झालो............. पोट दूखणारचं ना...... ❌✊ एकच पर्व वंचित सोशित ओबीसी सर्व ✊❌
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 26 дней назад
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
@AkshayWaware-tn5ce
@AkshayWaware-tn5ce 27 дней назад
जय मल्हार 🚩 जय वंजारी 🚩
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 27 дней назад
आला का जातीवाद वर म्हणतो आम्ही जातीभेद करीत नाही 😂
@गावकडच
@गावकडच 27 дней назад
Besan samart ky karto mag
@maheshhake5301
@maheshhake5301 27 дней назад
A shemnya Balya Maharashtra tuzya bapacha nahi, Assal jatiwadi aahet, he yanna brahman nako, dhangar nako, mali nako, kumbhar nako, chambhar nako, obc purn nako fakt moghlanshi ladhtana yana 18 pagad jati sobat havyat kiti nalayak aahet he aani Bahadur mhantat swathala, shivaji Maharaj yanchya navakhali ky pan ka..? 👎🏻👎🏻👎🏻🚩💪🏻🚩
@kiranshinde3113
@kiranshinde3113 27 дней назад
अरे झटू छंद ते बोले ना proof दाखवतो असे कोण बोलतो का अरे तुम्ही जातीवाद करताय मराठा आरक्षण भेटू नये म्हणून काय काय करताय.😡😡😡😡
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 27 дней назад
​@@maheshhake5301यांना मागास होयचं आहे अणि यांच्या डोक्यातून उच्चवर्णीय मानसिकता जात नाही, आता दुसऱ्यांचा आरक्षणावर टपले आहे हे लोकं
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 27 дней назад
Etke divas fukat arkshan ghet ahat ki .....ata khar bolal ki tumala jatiwad watato ka......ek maratha lakh maratha.....
@Shivtej-52
@Shivtej-52 27 дней назад
इतक्या दिवस सगळे कसे झोपले होते आणि आताच का जागे झाले. 1994 ते 2010 पर्यंत सत्ता होती तेव्हा कुठं झोपला होता इतक्या दिवस. का अभ्यास नव्हता
@amarbansode5413
@amarbansode5413 27 дней назад
28 टक्के वाल्यनी बोलू नये आता 2024 जनगणना केली आहे😂😂😂 मग 72 टक्के राहिलेले कोण आहेत
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 26 дней назад
28% म्हणजे ते जे OBC नाही आहेत पण आम्ही विदर्भातील 11 जिल्हे, खानदेश,कोकण हे सर्व OBC मधे आहेत ना म्हणजे 14 जिल्हात OBC मधे असणारे मराठा मोजले कुठे शेवटी कुणबी पण मराठाच आहेत बर..😂😂
@Taakra92
@Taakra92 27 дней назад
12 कोटी चे 0.5% म्हणजेच 6 लाख, एवढं तर एका मतदारसंघातील आमचं मतदान आहे दादा ..आणि आपण जनगणना केली असल्यास काही तथ्य समोर ठेवा...
@manojkadam2122
@manojkadam2122 27 дней назад
अरे बाबा आम्ही सांगतोय तेच बरोबर असते कारण आम्ही राज्यकर्ती जमात आहे ना? मग गप्प राहा ना?
@balashedge3710
@balashedge3710 27 дней назад
बंधू सहा लाख मतदान असल्यास मग गेल कुठ
@Taakra92
@Taakra92 27 дней назад
@@balashedge3710 थोडक्यात कमी पडलो बस एवढंच..पण जाऊद्या
@digvijaykale3616
@digvijaykale3616 27 дней назад
Vanjari Matadan kami ahe mhanun Munde apatli na?
@Taakra92
@Taakra92 27 дней назад
@@digvijaykale3616 यापेक्षा असं म्हणता येईल की एका हिंदू स्त्रीला पराभूत करण्यासाठी पर धर्मियांची मनधरणी, लांगुंचालन करावं लागलं,शरण जावं लागलं,किंबहुना दाढी कुरवळवावी लागली..आणि अजून बरेच काय नी काय अर्थ निघू शकतो...आपण फक्त कल्पनाच करू शकतो..
@setkarivlog8627
@setkarivlog8627 27 дней назад
समाज पेटवन्याचे काम नका करू
@sachinadhat2263
@sachinadhat2263 27 дней назад
खूप अभ्यास आहे बो याना सुप्रीम कोर्टाचे जज करा 😂
@user-hw2zp1it3x
@user-hw2zp1it3x 22 дня назад
जनगणना करूनच आरक्षणाचा मर्यादा ठरवणे गरजेचे आहे कोणावरी त्यामुळे होणार नाही ही जबाबदारी सरकारची आणि प्रत्येक नेत्याची आहे, दुसऱ्याचं खायला मिळालं म्हणजे चांगलं ही प्रवृत्ती नेत्यांमध्य आहे. आणि समाजामध्ये भांडण लावून देणे.
@rmmotivational8457
@rmmotivational8457 27 дней назад
जातीय गणना करा, कारखाने गणना करा, शिक्षण संस्था गणना करा, शेतीची गणना करा, बॅका सोसाइटी गणना करा, आमदार खासदार गणना करा व द्या सर्वांना समान
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 27 дней назад
हया लोकांला पुन्हा जातीय तेढ निर्माण करून .. आपल्याला सर्व ओबीसी आणि एससी एसटी ना.. ह्यांची गुलामी करायला लावण्याची यांचा कुटील डाव आहे.. पण ते शक्य नाही.. हे खऱ्या बापाचे असतील तर जनगणना करा
@Kalvjl2312
@Kalvjl2312 27 дней назад
आपण जे बोलत आहात हे ज्यांचे आहे ते सर्व आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही कारण ते लोक मागास ठरू शकत नाही परंतु जो खरा मागास आहे त्याला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे मग तो मराठा समाज असेल तरी पण कारण तो वेक्ति जनगणना मध्ये मागास आहे जातीय जनगणना करणे चुकीचे आहे परंतु जनगणना करून त्यातून त्यांना मागास आहे त्याला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 27 дней назад
Nakki kara bhujbal ,munde ,vadettiwar ,khaire ,dhananjay munde ,yanche lan sansthe che checking kara
@amolmore5591
@amolmore5591 27 дней назад
अरे fake ID आरक्षण जसे घटनेने दिले तसे वरील सर्व कारखाने, शिक्षण संस्था घटनेने दिल्या काय? कशाच्या आधारे काहीही बोलायचे...
@MaheshGitte-sp2zi
@MaheshGitte-sp2zi 27 дней назад
Kharay bhau, saman watap kara
@ankushmisal9701
@ankushmisal9701 27 дней назад
हा अर्धवटराव दिसतोय.
@swapnillandge3578
@swapnillandge3578 27 дней назад
Nhi tumhi 0.5% ahat
@akshaylatpate7517
@akshaylatpate7517 27 дней назад
​@swapnillandge357tuzya aaila zav lavdya jativr kashala bolto tuzi aai ghal na matkulya
@sangamgholase5862
@sangamgholase5862 27 дней назад
तु अर्धा असशील
@maheshhake5301
@maheshhake5301 27 дней назад
Balya yedzava aahe yala swathalach akkal nahi khot population Sangtoy chutiya ha mc...👎🏻🤬
@ravish6073
@ravish6073 27 дней назад
पाठीमागे पुस्तके पहिली का त्या वरून ठरव तू अर्धवट आहे का ते😂😂😂 तुझ्या आयुष्यात दहा पुस्तके नसतील वाचली😂😂😂
@bhalchandrapatil8026
@bhalchandrapatil8026 22 дня назад
आम्हाला आरक्षणाची गरज नाही धनगर जिंदाबाद तुम्ही आरक्षण कोण मोठे व्हा आमची भरपूर ओपन मध्ये मोठे झाले आहेत
@madhusudanmokashi8182
@madhusudanmokashi8182 27 дней назад
जातीय वाद्यांना मतदान करू नका .
@Kalyantrick366
@Kalyantrick366 27 дней назад
बाळूदिन सराठेदिन इस्लाम तज्ञ 😂😂
@fakirasirsath9166
@fakirasirsath9166 27 дней назад
पाठीमागे फार मोठी पुस्तके मांडली म्हणजे माणूस फार मोठा विद्वान होत नसतो माझ्याकडे पण बरीच पुस्तके आहेत पण मी देखील ती पूर्णपणे वाचलेली नाहीत अर्धवट ज्ञानावर आधारित अर्धवट माहिती देऊ नये
@user-kk7ef3wj9u
@user-kk7ef3wj9u 27 дней назад
भावा बरोबर नाही आपल्या खूप मागे आहेत..माझ्या हाताखालीच २७०० मराठे काम करतात 😊
@sandipthange7494
@sandipthange7494 26 дней назад
लैच जळता राव तुम्ही वंजारी समजावर नुसता जळफळाट
@dineshmagar9279
@dineshmagar9279 27 дней назад
६ ४ टके OBC २० टके मुसलीम १५ टके SC ६ टके ब्रामन मारवाडी❤ १०५ तर हेच झाले❤ मराठा महाराष्ट मधे नाहीच आस तुम्हाला वाटत❤ जय शिवराय
@anilgarkal3335
@anilgarkal3335 27 дней назад
*बटुळे बाबाला Video पाठवा ते सांगतील याला वंजारी किती टक्के आहेत*
@Sp71407
@Sp71407 27 дней назад
वाटुळे बाबा😂 त्याचे असल्या गुनानेच त्याला घरात घेतं नाहीत😂 त्याच्याच ना कोणीतरी बाया नाचत होत्या म्हणे😂
@shadevmunde4830
@shadevmunde4830 27 дней назад
आदी जात निहाय जनगणना करा.....जी मुंडे साहेबांनी संसदेत मागणी केली होती.....ऊगाच बीना अभ्यास करता.. काही बोगस आकडे..सांगुन दिशाभूल केली जात आहे.... अभ्यास काही नाही.... वंजारी ०.५ टक्के म्हणता... आकडे वारी कुठून आणली....लय ज्ञान पआजळू नकोस
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 27 дней назад
ही आकडेवारी महाराष्ट्राच्या ओबीसी मंत्रालयाचीचय, त्या नविन काय तेव्हा.
@shivayankarprof.dadasahebm3507
@shivayankarprof.dadasahebm3507 27 дней назад
जातीय जनगणनेची मागणी का करत नाहीत जरांगे पाटील?
@nandanvijaysalunkhe9056
@nandanvijaysalunkhe9056 27 дней назад
Lagli ka mirchi
@user-xe9dx1ee2i
@user-xe9dx1ee2i 27 дней назад
त्यांनी चालेंन्ज दिलेय ना
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 26 дней назад
साहेब वंजारी.समाजाचा द्वेष करू नका. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत.जिद्द, चिकाटी,मेहनत, बुद्धीच्या बळावर अग्रेसर आहोत.ऐत खाण्याची सवय नाही.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 27 дней назад
कोणावर उपकार करु नका. शिंदे-फडणवीस यांना जनगणना करायला सांगा.
@yodha-
@yodha- 26 дней назад
बरोबर आहे साहेब मराठा समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत दुसऱ्यासाठी केले ते त्यांचे मोठेपण होते..यांना एक GR काढून 16% वाढवून दिले...पण आता जेव्हा मराठा मागतोय तेव्हा सगळे विरोध करत आहेत...💯💯🙏🏻🙏🏻
@narayanphad8219
@narayanphad8219 27 дней назад
वंजारी किती आहेत म्हणता माळी समाज किती आहे म्हणता देवेंद्र फडणीस ला शिव्या देता न्हावी समाजाच्या दुकानात फोडता पडळकर साहेबांची शिव्या देता एका एका समाजाला टार्गेट करू नका
@Samirk5999
@Samirk5999 27 дней назад
यांना माल जस्त झालय आज, काळ फासने, दादागिरी करने हेच केलाय.😂😂😂😂😂
@amarchavan8962
@amarchavan8962 27 дней назад
28 % मराठा+ 20% sc st+ मुस्लिम 11%+ जैन मारवाडी बाकी सगळे open 5 % = 64 टक्के बाकी राहिलेले सगळे ओबीसी म्हणजे किती तर 36 टक्के असं होऊ शकत 💯 बाकी बांठीया आयोग 2022 नुसार ओबीसी 37 टक्के आहेत अस सांगितल आहे 💯 जातीय जनगणना करा कोण किती आहे हे बाहेर येइल 🙏
@ChintamanDhamdhere-hq1lg
@ChintamanDhamdhere-hq1lg 16 дней назад
दादा खुप छान विश्लेषन,रोखठोक,आणि खुप मनापासुन व अभ्यासपुर्वक धन्यवाद समाज आपली तळमळ सदैव लक्षात ठेवील❤❤❤
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 27 дней назад
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे एक मराठा लाख मराठा खूप खूप धन्यवाद सराटे सर
@pandurang2554
@pandurang2554 27 дней назад
तुम्हाला सगळ्यांनत जास्त वंजारी च खुपतात कारण प्रत्येक क्षेत्रात वंजारी तुमच्या बरोबर आहे दुसरं काय 😅😅
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 27 дней назад
पांडुरंग नाव वंजारी होते का.
@shi8112
@shi8112 12 дней назад
Good jock 😂😂
@eknathmunde
@eknathmunde 27 дней назад
एकट्या बीड मध्येच 8 10 लाख वंजारी आहे. मतदान 7 लाख आहे तिथं. आता बेभान बोलणाऱ्या च हंगाम आहे.
@rahulrk4477
@rahulrk4477 26 дней назад
...mg tai kasa padlya 8lakh asun
@AkashPatil-qc7ow
@AkashPatil-qc7ow 26 дней назад
बीड मध्ये वंजारी समाज 50लाख असेल मराठा1लाख आहे लोकसभेत दिसलं की😅😮😂😂😂
@shrikrishnagitte366
@shrikrishnagitte366 22 дня назад
Tevha aamcha samaj ek nvta Lai mothe pana nka heplu Tai fkt tumcha mata mule nhi padli Muslim mata mule padli
@rahulrk4477
@rahulrk4477 21 день назад
@@shrikrishnagitte366 padli na mg muslim matan muly ...pn tumhi kitipn khipn kraa munde family umedwar amhi Kayam padhuu
@shrikrishnagitte366
@shrikrishnagitte366 21 день назад
@@rahulrk4477 🍌 🍌
@ShriramDubukwad
@ShriramDubukwad 11 дней назад
साहेब आमची ओबीसी जनगणना करा हो होऊन जाऊ दे एक बार दूध का दूध पानी का पानी जय ओबीसी
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 27 дней назад
हा प्राणी कोण आहे
@EAgroMart
@EAgroMart 26 дней назад
अर्धवटराव
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 27 дней назад
याच्या बोकांडी बसतील एवढे नक्कीच आहेत
@sureshmane8169
@sureshmane8169 3 дня назад
धनगरांचे एस टी चे आरक्षण कोण खातेय.
@narendrapalekar929
@narendrapalekar929 5 дней назад
सर,,, वस्तुस्थिती व्यवस्थित मांडणी माहिती देत आहे.... असे अभ्यासु मराठा समाजातुन पुढे येऊन समाज बांधव हित जोपासले पाहिजेत
@shadevmunde4830
@shadevmunde4830 27 дней назад
आरे इतकं.. भविष्य सांगणारे तुम्ही...अगोदर जातवार जनगणना झाली पाहिजे अशी मागणी का करत नाहीत...ऊगाच...हो अर्धा टक्का तो दोन टक्के करतात... तुम्ही ही टक्केवारी कशाच्या आधारावर सांगत आहेत?
@BigBoss-lz7mm
@BigBoss-lz7mm 27 дней назад
एकदम बरोबर पहिले जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे
@amoldeshmukh3329
@amoldeshmukh3329 27 дней назад
OBC 60% कशावरून ते ही सांगा
@ramdasdond6125
@ramdasdond6125 27 дней назад
जात निहाय जनगणना करायला हवी वंजारी किती टक्के अणि इतरही किती टक्के हे सिद्ध होईल. उचलली जीभ लावली टाळ्याला. अस काहीही बोलून उपयोग नाही. ज्याना जे मिळवायचे ते मिळायला हव.
@ganeshfunde4974
@ganeshfunde4974 27 дней назад
वंजारी समाजाच्या नादी लागु नको भाऊ
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 27 дней назад
कुणबी मराठे भूमिपुत्र आहेत इथले.तू नाही.
@mangesh2296
@mangesh2296 26 дней назад
Nig chipdya
@Investing-power
@Investing-power 12 дней назад
​@@user-oh5ye2rt6lजातु मराठे राजस्थानातून आलेले आहेत इथले Fkt कोळी आणि आदिवासी दलीत समज आहे
@user-go6ji1vw2g
@user-go6ji1vw2g 10 дней назад
​@@user-oh5ye2rt6lho shivaji mharajachi vanshaval rajthani aahe
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 10 дней назад
​@@user-go6ji1vw2gमग राजस्थानी लोकासरख जौहर का केलं नाही मराठ्यांनी.
@ranerwaman6758
@ranerwaman6758 26 дней назад
बाळासाहेब सराटे यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत गोरगरीब मराठा समाजाचे प्रश्न अभ्यास पूर्ण मांडतात धन्यवाद❤❤
@musiconce4292
@musiconce4292 27 дней назад
मी मराठा आहे पण एक गोस्ट बघितली वंजारी अर्धा टक्का आहे पण ते आपल्याला जड आहे शिक्षणात पैशात जमिनी अजून भांडणात सुद्धा सगळे भीत पाळता त्यांना
@ShamRane
@ShamRane 10 дней назад
मराठा खडा तो सबसे बडा, जड तुझा साठी असेल, नाद करू नको
@musiconce4292
@musiconce4292 10 дней назад
@@ShamRane Rane amchyat nahi kokani to butkya tillu adhich virodhat bolato
@user-sg6cz6hm4e
@user-sg6cz6hm4e 27 дней назад
तू वंजारी समाजाचं आरक्षण घेऊन दाखव मानलं तुला शरद पवार ल विचारूनच ये
@गावकडच
@गावकडच 27 дней назад
Pankaja vicharl ka pan
@StudyGSkids
@StudyGSkids 27 дней назад
​@@गावकडचलायकी असेल तर काढा आमचा रिझर्व्हेशन नाही थोडी बोलोलय
@janardanmundhenashik
@janardanmundhenashik 27 дней назад
​@@गावकडचतुझ्या आईला या बहिणी ला विचारलं तर चालेल का??
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 27 дней назад
Kiti divasarkshan pahije vanjari samajala....thoda samjutdar pana dhakava....
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 27 дней назад
Haf chaddi 😂
@pandurangghuge600
@pandurangghuge600 27 дней назад
अरे भाऊ,,, महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 2011 नुसार 11 कोटी आहे,,,, त्या लोकसंख्येच्या 1 टक्के म्हणजे 11 लाख होतात,,, आणि वंजारी समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या 15 लाखच्या वर आहे ,, म्हणजे 1.5 टक्केच्या वर असेल आणि तू कुठून सांगतो,,, 0.5 आहे म्हणून,, 0.5 म्हणजे 5.5 लाख होतात,,, त्याच्या जवळपास तर बीड जिल्ह्यात आहे ,,, मग बाकी जिल्ह्यात काय लोकसंख्या नाही का
@swapnillandge3578
@swapnillandge3578 27 дней назад
येवढे. बीड mdhe hote tr चिक्की पडली कशी
@jaihind8335
@jaihind8335 27 дней назад
💯 %barobar 👍
@गावकडच
@गावकडच 27 дней назад
😂😂😂
@Challenger12-p2m
@Challenger12-p2m 27 дней назад
​@@swapnillandge3578 तुला काय करायचं उपट्या तु तुझ बघ की घरात खायला महाग असतात आणि मोठेपणा हेपलतात
@gorkshnathdeshmukh2654
@gorkshnathdeshmukh2654 27 дней назад
आमच्या कोपरगाव तालुक्यात वंजारी ०.१टक्का सुध्दा नाही ओबीसी संख्या खूप कमी आहे
@balajikukde2922
@balajikukde2922 27 дней назад
महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या 2.5/3.कोटी आहे राज्यात धनगर लोकसंख्या 18% आहे
@user-xk6fr6uj3k
@user-xk6fr6uj3k 27 дней назад
आरे 50% समाज असेल तर 25%, आरक्षण मिळते आता 52% आरक्षण आहे म्हणजे 100% पेक्षा आरक्षण ज्यास्त दिले गेले म्हणजे या देशात दुसरा समाजच नाही काय पुन्हा सांगय कि आमचा 64% टक्के आहे भुजबळ साहेब किती लोकांना वेड्यात काढलं आजुन हि वेळ गेलेली नाही शासनाने समजून सांगायला हाव हा काय घोळ आहे ते
@appasahebugalmugale8353
@appasahebugalmugale8353 27 дней назад
आहो महाराष्ट्रात गैर मराठा मुख्यमंत्री फडणविस झाले तेव हा पासुन यांच्या पोटात दुखतय
@user-fn1ik2uj2h
@user-fn1ik2uj2h 27 дней назад
Fadanvis he Kay ekmev gairmaratha mukhymantri nahi zale pan tyadhi itar pn zale pn tevha samaj evadha jagrut zala navata media navati tyamule sarvancha gairsamaj aahe ki gairmaratha aahet mhanun andoln kele
@user-dw3ue2jb2t
@user-dw3ue2jb2t 26 дней назад
😢
@gajanannagare4084
@gajanannagare4084 25 дней назад
याला काय म्हणावे. वंजारी का फक्त 6 लाखच आहेत काय.काही पण नका बोलू तुम्ही वकील आहात ना. मी घेतो चॅलेंज वंजारी लोकसंख्या चे. 4 टक्के पेक्षा आहेत वंजारी.
@honestindian5495
@honestindian5495 25 дней назад
कोणाच्या जीवावर झाले
@akashkarad5556
@akashkarad5556 27 дней назад
वंजारी च नाव घेतल्याशिवाय तुमचं पोट भरत नाहीका सराटेसाहेब..😊
@kailasrale5027
@kailasrale5027 27 дней назад
लोकसंख्येच्या चौपट आरक्षण खाता लाज नाही का वाटत वंजारी बंधू,
@SirLeveL.
@SirLeveL. 27 дней назад
Jaa tyaa bakula cha punarwasan karra
@govindmunde0519
@govindmunde0519 27 дней назад
Vanjari samaj 2 coti ahe ​@@kailasrale5027
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 27 дней назад
तुझ्या बापाचा खातो का रे शेमन्या​@@kailasrale5027
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 27 дней назад
खरं आहे आपलं. वंजारी म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोळ्यात सलतं. लई अनुभव येत्यात. माझ्या एका वंजारी मित्राला तो सर्व निकषांसह पदोन्नतीसाठी पात्र असल्याने पाटील नावाच्या दोन अधिकारी यांनी विनाकारण पाण्यात पाहिलं आहे. खूप अडचणीत आणलं आहे. जाणून बुजून मानसिक त्रास देतात. खोटे कागदपत्र बनवतात आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करतात.
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 27 дней назад
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
@AkashPatil-qc7ow
@AkashPatil-qc7ow 26 дней назад
अरे भटके हो राजस्थान वरून आलात तुम्ही आणि आम्हाला सागतात मुल निवासी आम्ही आहोत
@SantoshGutte-tw3yr
@SantoshGutte-tw3yr 27 дней назад
आमच्या वंजारी समाजा ऐकीच तूमच्या गाडीची आग जास्त होते
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 27 дней назад
😅
@gajananwagh7914
@gajananwagh7914 27 дней назад
vanjari shbd aaykla ki yachi aag hote
@PeackyBlinders-
@PeackyBlinders- 27 дней назад
​@@gajananwagh7914 कस पाडलं तुझ्या पंकौ ताईला मग 😂
@PeackyBlinders-
@PeackyBlinders- 27 дней назад
तुमचा माज मोडला की लोकसभेत..😂
@Trading_Shine92
@Trading_Shine92 27 дней назад
​@@PeackyBlinders-mag tula Koni gondyachi Topi anun dili ka Panakaja munde Harlya mhanun..😂😂😂
@baburaodabhade
@baburaodabhade 27 дней назад
धन्यवाद सराटे भाऊ छान बोललात लाख मराठा कोटि मराठा मुजरा
@abhigodase
@abhigodase 26 дней назад
काय स्पष्ट बोलले sir तुम्ही. माझा एकना-एक doubt clear झाला 👍🚩
@AniK-wc5hi
@AniK-wc5hi 26 дней назад
Maza bulla kalala ka tula…
@MahiK88
@MahiK88 26 дней назад
आम्ही स्वतः मेहनत करून खातो आणि कुठलीही नोकरी लागायला दिवस-रात्र एक करावा लागतो आरक्षण भेटलं म्हणजे नोकरी लागली असं नाही आणि वंजारा ची पोरं दिवस-रात्र मेहनत बी करतात आणि अभ्यास बी करतात आणि हाय ती चटणी भाकर खाऊन खुश राहतात गावभर मिरवत नाहीत आम्ही पाटील आम्ही पाटील करून
@anantasanap6201
@anantasanap6201 27 дней назад
तुमच्या पोटात दुखायला लागलं वाटत
@rajivmunde2019
@rajivmunde2019 27 дней назад
आभ्यास आसता तर ईथे काय पाजळतो जाऊन मागाना
@ajaymankar5138
@ajaymankar5138 8 дней назад
Thanks sir for your suggestion and support ❤❤
@shanaya8877
@shanaya8877 26 дней назад
अककलशुनय विषलेशन😂😂😂😂😂
@ALG80855
@ALG80855 27 дней назад
Abe 0.5 % manje 6 lakh hote Jara Math shaikh 6 lakh vanjari tar nashik ani nagar madhe aasel ani media hyachi interview ghete 😅😅😅
@Surajxhkl
@Surajxhkl 27 дней назад
नया है वह.. छोड दो 😂
@yogeshnagre895
@yogeshnagre895 27 дней назад
Interview ghenare chutya ahe sarate bhenchod ahe shet yet nahi yala
@omkar_d_swami
@omkar_d_swami 27 дней назад
100%
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 26 дней назад
Nagar madhe nahi fakt pathardi la kahi 50k paryant asel
@ALG80855
@ALG80855 26 дней назад
@@Agfsjsgsk bhai shevgaav sangamner la pan aahe newasa
@marutisanap1638
@marutisanap1638 27 дней назад
Maharashtra मध्ये फक्त मराठा आहे का
@swapnillandge3578
@swapnillandge3578 27 дней назад
Nhi 😂tumhi pn ahat na 0.5%😅
@ravishep768
@ravishep768 27 дней назад
​@@swapnillandge3578तुम्ही १०० टक्के असाल प्रोफेसर jarange आणि sarate यांचं data वरून 😂😂😂
@mahesh2429
@mahesh2429 27 дней назад
​@@swapnillandge3578मग ग़रीब समाजला दबाव टकायचा आहे का
@Trading_Shine92
@Trading_Shine92 27 дней назад
@@swapnillandge3578 Labad landgya Tu Vanjari Nav baghitlyavar Lagech vafavar Ka yetoy 😂😂 Lagech Jato Prattekala Khetayla OBC amhi pan ahot Kadhi Ghe mitun amchyakadun pan tuzi khaj 😂 Ka tula Vanajari Dankach lai awadto
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 22 дня назад
सराटे साहेब मराठा समाज आपल्या सोबत आहे आपण आपल्या समाजासाठी लढत राहा समाज आपल्या सोबत आहे आपले खुप खुप आभार सर आपण एकदा मनोज दादांची भेट घ्या ही आपल्या ला हात जोडून विनंती आहे 🙏🙏
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 26 дней назад
दिवसेंदिवस पाऊस अनियमित आणि कमी का होत आहे? काय कारण असेल एवढे तापमान वाढ व्हायला ? का आजार होत आहेत निर्व्यसनी लोकांनासुद्धा? काय उपाय असू शकतात पर्यावरण वाचवण्यासाठी? पाऊस कमी होतो आहे त्यामुळे पाणी अडवून लोकांचे भले करा, तापमान वाढ होत आहे त्यामुळे झाडे लावा व जगवा, प्लास्टिक बंदी मोहीम राबवा, तसेच अन्याय व पीडित लोकांना न्याय देण्यासाठी संस्था स्थापन करा. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरित करा व आपण कीटकनाशक जास्त असणारे विषारी पदार्थ व खाद्यपदार्थ खात आहोत हे लक्षात आणून द्यावे. तसेच पर्यावरण संरक्षण साठी लोकांना प्रेरित करावे. असे लोकांना फुट पडून समस्या वाढणार पण आपण आपले पर्यावरण वाचवले तर त्याचा फायदा सर्वांना सारखा मिळणार कारण निसर्ग कधीच कोणासोबत भेदभाव करीत नाहीत मात्र आरक्षण भेदभाव करू शकते कारण आरक्षित गटात सुद्धा जे खरोखरच गरीब आहेत त्यांना फायदा मिळेलच असे नाही. पण झाड सर्वांना सारखी सावली देते, हवा सर्वांना सारखीच नाकातून घ्यावी लागते, पाणी सर्वांना सारखेच मिळते जर प्रदूषण नसेल तर बरं का, तसेच सूर्य चंद्र सर्वांना सारखीच ऊर्जा देतात. त्यामूळे पृथ्वी वाचवा. बाकीच्या देशात खाजगी संस्था पर्यावरण वाचवण्याकरता खूप पुढे आहेत मात्र आपल्याकडे वेगळेच काहीतरी चालू असते. नद्या किती प्रदुषित झाल्या ते पहा.. प्लास्टिक नुसतंच नावापुरती बंदी आहे पण लोकं वापरतात. या सर्वांमुळे कॅन्सर सारखे आजार कोणालाही व्हायला लागले आहेत. कारण आपण काय खातो ते आपल्याला माहीत नाही. एक मोहीम आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच पर्यावरण वाचवण्याकरता sensitive केले पाहिजे. जास्तीचे लाइट न चालू ठेवणे, पाणी न सांडून वाचवणे, कीटकनाशके कमी वापरावे, दूध काढण्यासाठी जनावरांना injection न देने, प्लास्टिक न वापरणे, आपण स्वतः पासून सुरुवात करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी मोठे बदल घडवून आणतात. जसे की छताचे पाणी फिल्टर बसवून Borewell विहीर मध्ये टाकणे खूप सोपे आहे. प्लास्टिक बॅग कधीच न वापरणे, जेवढे वीज लागेल तेवढेच फॅन वापरावे, नदीतील पात्रात घाण न टाकणे, शौचालय वापरणे, विचार करा नदीपात्रात शौचालय केल्यास तेच पाणी विहिरीत येऊन आपण पितो त्यातून आजार पसरतात. विचार करा microplastic आपल्या शरीरात प्रवेश केल्याने काही काळानंतर कॅन्सर सारखे आजार होणार,. मोठ्या माणसाने लहान माणसाला आधार दिल्यास सर्वांमध्ये बंधूभाव राहील. भारत खूप खाद्यतेल आयात करतो, सर्व इलेक्ट्रिक वस्तू, पेट्रोल डीजल आयात करून आपली गरज भागते मग यांचा वापर कमी केल्यास आपल्या देशाचा फायदा होईल. आयात कमी झाली व निर्यात वाढली तर आपल्याला डॉलर ची आवश्यकता पडणार नाही व रुपयांची किंमत वाढेल. किती चीनी माल आपण वापरतो ते माहीत आहे का? चीनी मालाचे कब्जा केला आहे आपल्या मार्केट वर. आपले योगदान द्यावे. देश सक्षम बनेल. जास्तीच्या हव्यास टाळला तर शक्य आहे शाश्वत विकास. छोटे अंतरावर जाण्यासाठी का पाहिजे गाडी?
@ip198
@ip198 27 дней назад
तुझ्या मताला कोणी काडीची किंमत देत नाही..... तू कितीही obc चा द्वेष केला तरी सत्य परिस्थिती बदलत नसते..... जातनिहाय जनगणना करा दूध का दूध पाणी का पाणी सत्य परिस्थिती सगळ्यांना समजेल
@SantoshJadhav-dj1dr
@SantoshJadhav-dj1dr 27 дней назад
सराटे साहेब एकदम बरोबर बोलले
@vikramghuge6174
@vikramghuge6174 27 дней назад
सराटे साहेबान लोकान घरी जाऊन एक एक लोक मोपले आहे का
@गावकडच
@गावकडच 27 дней назад
Dangarano tumhi st maga mag maratha samor ubha rahil Kay
@amolmore5591
@amolmore5591 27 дней назад
​@@vikramghuge6174 32% आरक्षण कशाच्या आधारावर दिले तू मोजले का
@rajivmunde2019
@rajivmunde2019 27 дней назад
आजपर्यत काय झोपले होते का
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 27 дней назад
एकच नंबर सराठे साहेब एकच नंबर आभ्यासू मानूस एक मराठा लाख कोटी मराठा🚩
@narendrapalekar929
@narendrapalekar929 5 дней назад
मराठा समाजील प्रत्येक व्यक्ती नी‌ आरक्षण करीता लढत राहिले पाहिजे.
@sandipnagre5129
@sandipnagre5129 27 дней назад
जनगणना झोपेत ,केली वाटत😂😂
@anilware5173
@anilware5173 27 дней назад
तू ही आकडेवारी उपलब्ध कुठून झाली तुझा मायचा नावर आहे का तु उठणार अणि हा येवढं तो तेवढं
@suyoggojare
@suyoggojare 19 дней назад
Sir 100% Right
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 26 дней назад
मानलं सर आपल्या ला आपले खुप खुप आभार 🙏 आपल्या ला जर आता विरोध केला छगन हाके किंवा इतर कोणी ओ बी सी लोकांनी तर यांना दिलेले नियम बाह्य बोगस आरक्षण हे रद्द करावे लागेल आपण सागितले त्या प्रमाने कोर्टात जाऊन 🙏 ऐक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
@kartikgophane7615
@kartikgophane7615 27 дней назад
अतिशय शाहाना
@parthorigami5351
@parthorigami5351 27 дней назад
फक्त समान नागरी कायदाच सर्वांना समान हक्क देईल..... 🚩🚩
@AD-hp2sl
@AD-hp2sl 26 дней назад
Full support only Jarange Patil 🚩🚩
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 26 дней назад
जादा लाभ घेतलेल्या कडून वसूल करून घ्यावे .ू फकटचे खाताना खाऊ घालणारे व खाणारे यांनी विचार करावा .
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 27 дней назад
Only जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@uab7327
@uab7327 26 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते, सिसोदिया राजपूत होते.
@rajujaybhaye2066
@rajujaybhaye2066 27 дней назад
सर २८८मध्ये तुमचा नंबर १००%लागतो आमदार झालेच समजा तुम्ही
@prakashkedar1830
@prakashkedar1830 26 дней назад
वंजारी समाज ओबीसी आहे आणि कायम ओबीसी सोबत एकनिष्ठ राहणार त्यामुळे कोणी काय बोलले तरी ऐकच पर्व ओबीसी सर्व
@Er.Sudarshan1998
@Er.Sudarshan1998 2 дня назад
होय आम्ही अर्धा टक्के असेल, पण तू कोणतीही भरती ची यादी बघ त्यात १०० मधे २५ वंजारी च दिसतील, आम्ही मेहनत करतो आणि ओपन च्या जागा घेतो 🎉 तू घे आमचं २ टक्के आरक्षण आणि आम्हला दे तुमचं ews, च आरक्षण आम्ही मेहनत च करू.
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 2 дня назад
100 मध्ये 25 म्हण 🤣🤣🤣🤣 पाणी कमी टाकुण पीत जा 😂
@dr.niteendandekar5400
@dr.niteendandekar5400 27 дней назад
जे OBC आरक्षण असंविधानिक, बेकायदा, घटनाबाह्य, घटनात्मक प्रक्रिया डावलून अव्वाच्या सव्वा दिलेलं आहे आणि जारांगे पाटलांनी ४ वकील लावले तर जे OBC आरक्षण कधीही रद्द होऊ शकत अशा तकलादू , तोतया आरक्षणात मराठ्यांना का यायचं आहे तेही स्पष्ट करा तुमची विश्लेषण आणि स्पष्टीकरण क्षमता छान आहे.😮
@jalindargite521
@jalindargite521 27 дней назад
हा पहील्या पासुन वंजारी जातींवर जास्तच जळतोय कसं जरागे ची सारवासारव करतोय
@kiranandhale5509
@kiranandhale5509 27 дней назад
Victory Vanjari phobia
@OBC-360
@OBC-360 27 дней назад
मळमळ.. बाकी काय नाही सगळ्यात जास्त विरोध वंजारी आणि धनगर समाज करतं आहे, म्हणून OBC मधून वंजारी आणि धनगरांना बाजूला सरण्याचा प्रयत्न पाटील आणि हा फालतू माणूस करतो आहे
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 27 дней назад
Vanjri jastch virodh krte maratha aarkshnala
@jaymaharashtra767
@jaymaharashtra767 27 дней назад
वंजारी ला दिले ना nt d मध्ये ओबीसी मध्ये वंजारी यांचा राज्यात संबंध नाही..
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 27 дней назад
😂
Далее