Тёмный

अगदी झटपट कमी तेलात/तुपात पौष्टिक नवरात्री स्पेशल उपवास थाळी | Navratri Special Recipe | Upwas Thali 

खाद्य प्रेमी
Подписаться 356 тыс.
Просмотров 47 тыс.
50% 1

#navratrispecial #upwasrecipes #thalirecipe
नमस्कार , लवकरच नवरात्री उत्सव सुरू होतोय म्हटल्यावर उपवास तर आलेच..हे उपवास बऱ्याच महिला 9 दिवसाचे करतात मग त्यांना या दिवसांत परिपुर्ण आहार मिळावा.. तो पौष्टिक असावा हे तेव्हढाच जास्त महत्वाचं आहे...म्हणूनच आज मी तुमच्यासोबत आमच्या भागात नवरात्री मध्ये बनवले जाणारे सर्व पदार्थ मिळून एक थाळी बनवतीये यातील सर्वच पदार्थ चविष्ट, पौष्टिक असून रेसिपी देखील प्रमाणबद्ध आहेत...त्यामुळे तुम्ही हे पदार्थ नक्की बनून बघा🙏 आलेले अनुभव माझ्यासोबत शेअर करा😊 काही सजेशन्स असल्यास कमेंट्स करून नक्की सांगा🙏 व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ⤴️
रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्द धन्यवाद🙏🙏
for Business Enquiry:- tejashridokhe@gmail.com

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
Далее
УГОСТИЛ БЕЛКУ МОРОЖЕНЫМ#cat #cats
00:14
Тарковский - гений
00:48
Просмотров 485 тыс.